एका जेलियाने
In reply to झालं समाधान? by सहज
डान्राव किती महान आहेत आणि कोणीकोणी त्यांच्याबद्दल काय गौरवोद्गार काढले हे लिहायचं असेल तर चार डान्राव लागतील.
आयटी वाईफ स्वयंपाक समितीचा बहुमानाचा 'कुकर' पारितोषिकही मिळणार आहेहे जबरी.
In reply to कोलॅबोरेटर by श्रावण मोडक
In reply to म्हणजे? by धमाल मुलगा
In reply to आपल्या वाक्यातून by सुहास..
In reply to धमाल साहेबांचा प्रतिसाद वेळ = by गांधीवादी
डोक्याच्या जेलला चार वडे तळून होतील इतकं तेल म्हणतात हा 'इनो'मय भाग निराळा!लोकांच्या या समजामुळेच आजकाल ते "मी डोक्याला तेल लावत नाही, जेल लावतो " असे सांगत फिरताना नुकतेच पाहण्यात आले आहेत.
In reply to वाट पाहात आहे. by मस्त कलंदर
In reply to आमुचा राम राम घ्यावा ... by छोटा डॉन
" आम्ही आंतरजालीय दुष्मनांना माफ करणे सोडा पण त्यांचे आयपी ड्रेसही विसरत नसतो".ऑ??? आय पी ड्रेस??? हे काय असतं??? बाकी अदिती लेख जमला नाही हे आमचे स्पष्ट मत आहे.
In reply to आमुचा राम राम घ्यावा ... by छोटा डॉन
In reply to आमुचा राम राम घ्यावा ... by छोटा डॉन
In reply to वायदा-ए-आझम ! by धमाल मुलगा
In reply to आय पी ड्रेस म्हणजे इंडीयन by पाषाणभेद
In reply to का? ते काय गुणेगार है का? by धमाल मुलगा
- या प्रस्तावनालेखनासाठी माझे आंजा-परमशत्रू श्री. प. रा. यांची बहुमोल मदत झाली. त्यांचे आभार.
- श्री. चंद्रराज गवार या सिद्धहस्त लेखकाशी गाठ घालून देणारे धडाडीचे शेटलमेंटवाले श्री. श्रामो यांचे अनेकाभार.
- माझे अनेक आंजा मित्र, उदा: पुणे-करारवाले पेशवे, विडंबनटीकाकार मेघवेडे, शब्दटीकाकार आणि सर्वद्वेष्टे Nile, नवमैत्रिणी पुष्करिणी आणि मितान या सर्वांनी मला जो विनाअट पाठिंबा दिला आहे त्याबद्दल त्यांचे आभार मानणे धार्ष्ट्याचे ठरेल तरीही हा आगाऊपणा करून घेते.
- सर्वात जास्त आभार मला नैष्ठीक पाठिंबा देणार्या सहजमामांचे ... अजून सांग!
In reply to काही खुलासे आणि आभारप्रदर्शन by ३_१४ विक्षिप्त अदिती
In reply to काही खुलासे आणि आभारप्रदर्शन by ३_१४ विक्षिप्त अदिती
या प्रस्तावनालेखनासाठी माझे आंजा-परमशत्रू श्री. प. रा. यांची बहुमोल मदत झाली. त्यांचे आभार.अतिशय निंदनिय आरोप. आज मी खरच व्यथीत झालोय !
In reply to या प्रस्तावनालेखनासाठी माझे by परिकथेतील राजकुमार
In reply to हा परा हलकट कम्युनिस्ट आहे by Nile
In reply to हा परा हलकट कम्युनिस्ट आहे by Nile
हा परा हलकट कम्युनिस्ट आहे का? उल्लेक केला नाहीतर दुर्लक्षित होतो, अन केला की लगेच व्यथित होतो लेकाचा.आपल्या कंपुत नसणार्या अथवा कंपुला विरोध करणार्या सदस्यांची निंदा नालस्ती करण्यासाठी काढलेला हा धागा असल्याने त्यावर अशी खालच्या पातळीवर जाऊन वैयक्तीक टिका करणारी प्रतिक्रीया श्री. निळे ह्यांच्या कडून अपेक्षीतच होती. असो.. बहुदा ते व आम्ही लवकरच दोन कार्ट्या असलेल्या एका धनाढ्याचे जावई होणार असल्याने जाहिर वाद टाळत आहे.
In reply to हा परा हलकट कम्युनिस्ट आहे by परिकथेतील राजकुमार
In reply to काही खुलासे आणि आभारप्रदर्शन by ३_१४ विक्षिप्त अदिती
In reply to काही खुलासे आणि आभारप्रदर्शन by ३_१४ विक्षिप्त अदिती
In reply to समकालीनांचा मिपाजगात by नगरीनिरंजन
In reply to शेटलमेंट क्वेश्चन....!! by इन्द्र्राज पवार
In reply to अरे बापरे!! by पिवळा डांबिस
In reply to अरे बापरे!! by पिवळा डांबिस
In reply to बोंबला !! by सुहास..
In reply to :) by पिवळा डांबिस
In reply to मस्त! राजकुमार साहेबांचा by इंटरनेटस्नेही
In reply to >> राजकुमार साहेबांचा by ३_१४ विक्षिप्त अदिती
In reply to उघड मत -चोता दोन,कुठून by चतुरंग
In reply to उघड मत -चोता दोन,कुठून by चतुरंग
In reply to हे सौजन्य by मस्त कलंदर
In reply to आणि हो, या खर्रं खर्रं चा by मस्त कलंदर
In reply to अजून काही नवीन पुस्तकं by राजेश घासकडवी
In reply to अजून काही नवीन पुस्तकं by राजेश घासकडवी
In reply to अजून काही :) by नंदन
In reply to अजून काही नवीन पुस्तकं by राजेश घासकडवी
In reply to अजून काही नवीन पुस्तकं by राजेश घासकडवी
In reply to डान्या!!!!!!!!!!!! by बिपिन कार्यकर्ते
In reply to डान्या!!!!!!!!!!!! by बिपिन कार्यकर्ते
In reply to कोण तुम्ही ? by छोटा डॉन
In reply to मस्त धागा. मजा येत by शहराजाद
झालं समाधान?