कॉर्पोरेट तमाशा १२ : फसवलं पण कुणी कुणाला?
In reply to मी तरी वेळेआधी पूर्ण झालेला by शुचि
In reply to कहानी पुरी फिल्मी है... पण by सविता
In reply to १०० % सहमत.. by अनिल २७
In reply to प्रतिसाद - भाग १०४ by ३_१४ विक्षिप्त अदिती
In reply to >>आयटीतल्या लोकांनी आयटीतल्या by रन्गराव
ही आपली म. न.से. गिरी मिपावर नवीनच दिसली!आपण हे आधी पाहिलं नव्हतंत याचा अर्थ एवढाच की आपला अभ्यास कमी पडतो आहे, बाकी काही नाही. अवांतरः अस्सल मराठीतून अभिव्यक्तीसाठी, सहज सोपं आणि मराठमोळं असं हे संकेतस्थळ. येथे तुम्हा सर्व मराठीप्रेमींचं मनापासून स्वागत आहे.
In reply to अभ्यास कमी पडतो आहे by ३_१४ विक्षिप्त अदिती
In reply to अभ्यास कमी पडतो आहे by ३_१४ विक्षिप्त अदिती
काम तर व्यवस्थित पूर्ण झालच नव्हता. शॉर्ट्कट मारले गेले होते. फक्त दिखावा असा करायचा होता की ते पूर्ण झाला आहे. मग टेस्टींग मधला टाईम आणि बिटा मधला वेळ वापरून कसा तरी करून गुंडाळायच होत. त्यातून ही नाहि झाल तर पॅच पाठवायची सोय असतेच!अतिशय सुंदर वाक्य. पण ह्या वाक्यात थोडासा शुद्ध अथवा कोमल गंधार लावुन वाक्याचा शेवट जर शार्दुलविक्रिडितने केला असता तर जे आयटी मध्ये नाहीत त्यांना देखील वरिल वाक्यांचा अर्थ पटकन लक्षात आला असता.
In reply to काय ग अदिती, एक तर लोकांच्या by परिकथेतील राजकुमार
In reply to शार्दुलविक्रिडित? by रन्गराव
In reply to रन्गराव घाबरू नका, परासाहेब by विश्वनाथ मेहेंदळे
In reply to >> (वाक्याचा शेवट by ३_१४ विक्षिप्त अदिती
In reply to >> (वाक्याचा शेवट by ३_१४ विक्षिप्त अदिती
In reply to खरे तर तेही नाही कळले, पण by विश्वनाथ मेहेंदळे
(परीकथेतील राज्यात सूर्योदय होण्याच्या प्रतीक्षेत) वि. मे.आमच्या राज्यात सूर्य कधीच मावळत नाही हो वि. मे. :) बाकी राहिला प्रश्न तुमच्या शंकांचा तर आता त्या तुम्हाला सूर्योदय दिसला की मग सोडवु ;)
In reply to (परीकथेतील राज्यात सूर्योदय by परिकथेतील राजकुमार
In reply to (परीकथेतील राज्यात सूर्योदय by परिकथेतील राजकुमार
In reply to खरे तर तेही नाही कळले, पण by विश्वनाथ मेहेंदळे
In reply to =)) =)) आवरा आता! by ३_१४ विक्षिप्त अदिती
=)) =)) आवरा आता!एक बार जो मुझे 'पेमेंट' मिल जाता है तो फिर मै अपने आपको भी नही आवरता.
In reply to =)) =)) आवरा आता! एक बार जो by परिकथेतील राजकुमार
In reply to हुडुत्त by ३_१४ विक्षिप्त अदिती
In reply to अयोग्य ठिकाणी विचारला गेलेला by परिकथेतील राजकुमार
In reply to उगाच विषय भरकटतो आहे. ते by विश्वनाथ मेहेंदळे
काम तर व्यवस्थित पूर्ण झालच नव्हता. शॉर्ट्कट मारले गेले होते. फक्त दिखावा असा करायचा होता की ते पूर्ण झाला आहे. मग टेस्टींग मधला टाईम आणि बिटा मधला वेळ वापरून कसा तरी करून गुंडाळायच होत. त्यातून ही नाहि झाल तर पॅच पाठवायची सोय असतेच!काम पूर्ण झालं नव्हतं. दिखावा करायचा -> देखावा निर्माण करायचा नव्हता. टाईम -> वेळ त्यातून अनेक ठिकाणी, विशेषतः क्रियापदांंच्या रूपात मात्रा वगळली आहे आणि त्याजागी अनुस्वारही नाहीयेत. एकदा-दोनदा झालं ठीक आहे, पण किती वेळा हे खडे येणार? >> टेस्टींग, बिटा, पॅच इत्यादी शब्द सामान्यांना कळतील अशा मराठी भाषेत कसे लिहायचे ते कळले तर बरे होईल. टेस्टींग मधला टाईम -> चाचणी काळ पॅच -> सुधारणा हे शब्द सहज सुचले आहेत आणि सुधरण्यासारखेही वाटतात. बीटाला मराठीत बीट म्हणतात; पण बीटा (व्हर्जन)ला तात्पुरतं असा शब्द वापरता येईल.
In reply to काय ग अदिती, एक तर लोकांच्या by परिकथेतील राजकुमार
एक तर लोकांच्या 'प्रायव्हेट चाट विंडो' मध्ये घुसतेस आणि वर त्यांच्याच चुका काढतेस होय ?
.. थोडासा शुद्ध अथवा कोमल गंधार लावुन वाक्याचा शेवट जर शार्दुलविक्रिडितने केला असता ...पराला हलकटशिरोमणी या किताबाने मी आज सन्मानित करत आहे.
In reply to वा! by समंजस
In reply to >>[अवांतरः शेवटी ग्राहक काय by रन्गराव
In reply to सहमत. आमच्या कुंपणीत आयटीवाले by llपुण्याचे पेशवेll
In reply to लयी भारी पण by रन्गराव
पेशवे लई भारी लिवताय तुमी. पण एक बोंब हाय! नाव पुण्याचे पेशवे पण लिवलय कोल्हपूरच्या छत्रपतिंसारख. काय भानगड्स!?ऑ ? पुप्या घसरगुंडीवर बसुन प्रतिसाद टंकलास का काय ?
In reply to पेशवे लई भारी लिवताय तुमी. पण by परिकथेतील राजकुमार
In reply to तपशीलात थोडी चूक होतेय परा. by नगरीनिरंजन
तपशीलात थोडी चूक होतेय परा. पायथ्याशी म्हणायचंय का तुम्हाला?बहुदा चूक असु शकते. कारण मी दोन्ही पोझिशन्सबद्दल ऐकले होते. जास्ती लोकांनी वरची पोझिशन सांगितली होती म्हणुन मी तीच ग्राह्य धरली येवढेच ;)
In reply to तपशीलात थोडी चूक होतेय परा. by परिकथेतील राजकुमार
In reply to तपशीलात थोडी चूक होतेय परा. by परिकथेतील राजकुमार
मागील भाग