इंग्रजी साहित्याच्या रसिकांना ह्या शीर्षकाने वाटेल , तर्री "तर्र" झाला की काय ?
"गिफ्ट ऑफ मॅगी " पाककृती मधे कशी ? गल्ली चुकली बहुतेक !
मी पाककृती लिहीणार म्हणजे गल्ली चुकली बहुतेक हे खरेच आहे पण मंडळी शीर्षक ही बरोबर आहे.
मी देत असलेल्या दोन पाककृती नेसले च्या " मॅगी " वर " बेतलेल्या " आहेत , म्हणून शीर्षक " गिफ्ट ऑफ मॅगी ".
ह्या पाककृतीचे "झुणका" तथा " पिठले " ह्या दोनही पदार्थां बरोबर आणि "गरज ही शोधाची जननी " आहे ह्या म्हणी बरोबर घनिष्ठ संबंध आहे .
पाककृती
१. पिठले अथवा झुणका आवडी प्रमाणे करावा . ऊकळी आल्यावर त्यामध्ये " मॅगी " टेस्ट मेकर चे १/२ पाकिट त्यामध्ये घालावे. एक वाफ आल्यावर भाकरी / पोळी सोबत ( ह्याला "बोर्डो मिश्रण " हे नाव ठेवून एक दोस्त खातोय ) खावे .
२ . मॅगी करताना "दुप्पट " पाणी घ्यावे , ऊकळी आल्यावर त्यामध्ये १/२ चमचे "बेसन" घालावे मग रीतीप्रमाणे नुडल घालाव्या व मॅगीप्रमणे नुसतेच खावे . कांदा , टोमॅटो ने शोभा व चव वाढवता येते.
जिथे जागु ताई / गणपा et.al. छान छान पाकॄ लिहून जातात , तेथे हे असे लिहीणे रुचणारे नही हे मान्य आहे .
हे वाचून जर राग आला तर दणक्यात निषेध करा.
* ह्यांना प्रकाराना "पाककृती " म्हणणे म्हणजे xxxxxxxxx ला xxxxxxxxxxxx म्हणणे ह्या चाली वर अथवा आपापल्या स्टायली मध्ये .
वाचने
6399
प्रतिक्रिया
17
मिसळपाव
प्रतिक्रिया
पाकृ वाचवत नाहिये.फोटू
मस्त
आयडिया भारी आहे....
In reply to मस्त by समई
बापरे, खरंच पाकृ वाचवत
दीपाली ताई, तुमच्या सारखीने
In reply to बापरे, खरंच पाकृ वाचवत by दिपाली पाटिल
>>माणसाने प्रयोगशील असणे
In reply to दीपाली ताई, तुमच्या सारखीने by विश्वनाथ मेहेंदळे
पाहुण्याना हमखास पळवून
tastemaker नसलेल्या नुड्ल्स ह्या सुप मघे वापरा
विश्वनाथ राव आभार.
>>तुमच्या सारखे " पुरोगामी "
In reply to विश्वनाथ राव आभार. by तर्री
रे'शी'पी
छान
द्वंद्व
बिनआळशीपणा हा शब्द मनाला
In reply to द्वंद्व by राजेश घासकडवी
आपला प्रतिसाद वाचून आमचे
In reply to द्वंद्व by राजेश घासकडवी
>>प्युरिस्ट्स सर्वसाधारणपणे
In reply to द्वंद्व by राजेश घासकडवी
>>जगातील उत्तमोत्तम
In reply to >>प्युरिस्ट्स सर्वसाधारणपणे by विश्वनाथ मेहेंदळे