छानच.. मजा आली वाचायला आणि फोटो पहायला.
डेमॉइन्स, आयोवा मध्ये Living History Farms आहे, अगदी अस्सच.. आणि जुन्या काळापासून आधुनिक शेतीपर्यंतचा प्रवासही मांडलाय... बरंच मोठंही आहे.
मिपा वर एक "विमुक्त" नावाचे अवलिया यायचे पुर्वी (असेच म्हणावे लागेल... हल्ली कुठला डोंगर/गड सर करायल गेलेत कोण जाणे.. अजीबात पत्ता नाहि त्यांचा) तुम्ही त्यांचे युरोपियन व्हर्जन आहात.
अशेच भटकत रहा आणि आम्हाला सफर घडवत रहा.
अर्धवटराव
अप्रतिम लेख. झकास वर्णन. युरोपीयन अमीश खेडेच वाटले.
वीज नसलेले खेडे, ओव्हरनाईट ट्रीप करायला पाहीजे खरे तर :-)
मिभो म्हणतात तसे अशी खेडी आपली खेडी असती तर गांधीजींचे म्हणणे बहुसंख्यांनी ऐकले असते :-) पण ईशान्य भारत, हिमाचल इ खेडी काहीशी अशीच असतील असे का कोण जाणे वाटते.
आपली सगळी प्रवासवर्णने सुंदर असतात. आणि फोटो असल्यामुळे त्या ठिकाणी प्रत्यक्ष जाऊन आल्याचा आनंद मिळतो.
वर सुचवल्याप्रमाणे आपण खरच एक पुस्तक (सचित्र) लिहा.
बेल्जियमच्या ब्रसेल्स (की ब्रुसेल्स?) विमानतळावर काही वेळ थांबलो होतो आणि विमानातून खालचा परिसर शक्य तेवढा पाहिला होता; ते आठवले. बेल्जियम खूप सुंदर देश वाटला त्या दृष्यांवरून. आपल्या प्रवासवर्णनातूनही ते जाणवले.
धन्यवाद.
--समीर
प्रतिक्रिया
छान सफर!
मस्त एकदम. तुमच्या
तू खूप छान रंगवून वर्णन
+१
सुन्दर वर्णन
मस्त !! फिरत रहा आणी वर्णन
नको
एकूणच वर्णन सुरेख. शेवट अतिशय
छानच.. मजा आली वाचायला आणि
युपोपियन विमुक्त !!
छान
+१
खूप छान लेख अन फोटो..मस्त गाव
मध्ययुगीन ?
वाडी एकदम मस्त हाय. फटूमुळे
छान फोटु आणि वर्णन
अप्रतिम
लोक कुठे कुठे फिरायला मिळावे
तुमच्या सध्याच्या सफरीवर
सुंदर
पुन्हा एकदा मस्त चित्रे आणि
छान
वर्णन नेहमीप्रमाणे भारी आहेच!
सुंदर वर्णन...
छान ..
.
मितान एकदम भारी