तगमग
लेखनविषय:
Taxonomy upgrade extras
जगण्यासाठी इतकी दगदग
श्वास घेतला, जाणवली धग
होकाराचे आढेवेढे!
आधी किंवा आत्ता वा मग
फुकट भाषणे, उधार वक्ते
विकत घेतले श्रोत्यांचे नग
इथे किती गजर्याची बोली?
इथे कशी पदराची लगबग?
सुचले नाही काही क्षणभर
नुसती तगमग तगमग तगमग
वाचने
3966
वाचनखूण
प्रतिक्रिया
9
पहिली आणि दुसरी
सुंदर...!
छान
छान आहे पण
छान
छान, सुरेख काव्य!
In reply to छान, सुरेख काव्य! by चतुरंग
ही ही ही
वा
सुंदर...