टोमॅटो ची कोशिंबीर करायची होती.छान बारीक बारीक चिरून घेतला.टोमॅटो बारीक चिरला की त्याला जरा जास्त पाणी सुटतं त्यामुळे तो थोडा पिळुन घेतला आणि कोशिंबीर केली. नंतर सवयीप्रमाणे त्या रसात थोडासा मध घातला,चिमुट भर हळद घातली.आणि चेहर्याला लावला.बाकी सारी कामं होईपर्यंत छान सुकुन गेला मास्क्.आणि चेहरा धुताना विचार केला की हे तुम्हा लोकांबरोबर share करावं.
या रेसिपीज च आहेत ..पण flawless skin साठी!
मी मुद्दाम रेसिपीज अशासाठी म्हटलं आहे कारण यासाठी लागणार्या सगळ्या वस्तू आपल्या स्वयंपाक घरातच मिळणार्या आहेत. आणि त्यापासून बनणार्याकाही रेसिपीज तुम्हालाही complexion साठी किंवा healthy skin साठी मस्त useful ठरू शकतील.
आणि बरेच जण म्हणतात की हे सगळं करायला वेळ कोणाला आहे?....तर मला नाहि वाटत की यासाठी तुम्हाला काही वेगळा वेळ काढावा लागेल्.रोजची कामं होईपर्यंत्...TV पाह्ता पाहता....किंवा झोपायच्या आधी फक्त पाच एक मिनिटं जर दिलीत तरी खूप आहे.
... आजकाल पोरं पण salon चे उंबरे झिजवायला लागली आहेत्. कारण छान ,तजेलदार ,नितळ skin असणं हे छान तब्येतीच लक्षण आहे. आणि त्यासाठी वय किंवा इतर कोणताही (मुलं/मुली) criteria नसावा.
So anyone can try these recipes.
आणि regularly follow केलंत तर तुम्हाला तुमच्याच स्किन मध्ये मस्त फरक जाणवू लागेल.
या काही आजीकडुन घेतलेल्या,आणि काही कोणाकडून मिळालेल्या आणि काही invent केलेल्या resipes.
Try them out!
(**यामध्ये मात्र एक गोष्ट लक्षात ठेवावी : काही जणांना हळद किंवा अन्य कशाची जर allrgy \असेल तर काळजी घ्यावी)
A) १)बाथरूम मध्ये एका छोट्या डब्यात थोडेसे बेसन थोडीशी हळद मिक्स करुन ठेउन द्यावे.रोजच्या आंघोळीच्या वेळी किंवा दिवसातुन कधिही एकदा साबणाऐवजी चमचाभर (तेवढे पुरते) चेहर्याला लावावे ,साबण्/फेस वॉश जितका वेळ लावतो तितका वेळच लावावे आणि धुवून टाकावे.
२) दिवाळीच्या वेळी जे उटणे आपण आणतो ते नेहमी बाथरूम मध्ये ठेवा. कोणत्याही आयुर्वेदिक दुकानात जाऊन घेउ शकता. मी हे खालचे मिक्स करुन आणुन ठेवते.
चंदन + गुलाबपाकळी + खस (वाळा) + आंबेहळद +कचोरा + संत्रा साल हे सगळे प्रत्येकी ५० ग्रॅम्स. हळद सूट होत नसेल तर घालू नका.
आणि दोन्-तीन दिवसातून एकदा मिनिट्भर मसाज करुन धुवून टाका.
B)omemade scrub recipes :
scrubbing नी डेड स्किन निघुन जाते आणि inner layer ब्रीद करु शकतो almost everyone knows this. But no need to waste money scrubs when you can make them easily @ home.
1) बटर आणि साखर : unsalted butter किंवा आपले नेहमीचे लोणी १ चमचा + साखर १ चमचा एकत्र करुन चेहर्याला दोन मिनिट्स मसाज करा (circular motion) आणि कोमट पाण्याने धुवून टाका. स्किन unbelivebally soft होते.
हे बॉडी scrub म्हणुन पण वापरून पहा. पण लगेच साबण किंवा body wash वापरून नका. वीकेंड ला करु शकता.
२) २-३ चमचे दूध + रवा- एकत्र करून scrub करा.
३) दुध + लिंबाचा रस २-३ थेंब + ओट्स ... यानेही मस्त होते स्किन.
४) २-३ चमचे बेकिंग सोडा आणि किंचित पाणी मिक्स करून हलके scrub करा.
५) दही + मध + रवा....यात थोडेशी दालचिनी घालु शकता. pigmentation (बारीक काळे डाग) कमी व्हायला मदत होते.
६) कोणतेही हेवी क्रीम ,अगदी साय सुद्धा चालेल + बारीक चहापूड(dust tea) एकत्र करुन मसाज करा.धुवून टाका.
सुंदर मऊ आणि refresh होते स्किन. can be used as Body scrub as well.
क्रमशः ..............
(skin lightinening masks & फेस पॅक्स पुढील भागात....) .... :)
वाचने
15418
प्रतिक्रिया
25
मिसळपाव
प्रतिक्रिया
फोटु कुठाय सुन्दरीचा?
कोणाचा? कोणाचा?
In reply to फोटु कुठाय सुन्दरीचा? by स्पंदना
येवुद्या आनखिन ... वाचत आहे
आमची ही एक रेसिपी :: सर्वात
गुर्जी कुणाच तोंड घ्यायच? पु.
In reply to आमची ही एक रेसिपी :: सर्वात by सुहास..
अतिशय उपयुक्त टीप्स दिल्या
चांगल्या टीप्स आहेत.
Oh My God. खुप खुप Thanx
पुणे - ३०
In reply to Oh My God. खुप खुप Thanx by परिकथेतील राजकुमार
स्पेशली that उटणे thing तर
In reply to पुणे - ३० by श्रावण मोडक
पुणेरी परा!!!
In reply to स्पेशली that उटणे thing तर by ३_१४ विक्षिप्त अदिती
;)
In reply to Oh My God. खुप खुप Thanx by परिकथेतील राजकुमार
पु.लं.चं....दारु म्हणजे काय रे भाउ?...आठवलं
In reply to Oh My God. खुप खुप Thanx by परिकथेतील राजकुमार
पुणे - ३७ शी सहमत !!
पुणे -४२० शी सहमत
In reply to पुणे - ३७ शी सहमत !! by सुहास..
मला
नवीन रेसिपीजशी आम्हाला
अरे अरे अरे...पुरे आता!
जाईतै येवढे नका हो मनाला
In reply to अरे अरे अरे...पुरे आता! by जाई अस्सल कोल्हापुरी
असें म्हणतां कां?
In reply to जाईतै येवढे नका हो मनाला by परिकथेतील राजकुमार
आपल्याला पटेल तसं आणि जमेल
In reply to असें म्हणतां कां? by जाई अस्सल कोल्हापुरी
धागा आवडला. (तेलकट त्वचाधारी
मस्तच धागा काढलाय जाई.....
जाई छान टिप्स आहेत. टोमॅटोची
हं..जागु...छान...!