सध्या मिपावरचे धागे कावळ्यांनी शुचिर्भूत झालेत, त्यामुळे आमच्याही डोक्यात कवकवाट सुरु झाली आणि आम्ही एका अप्रतिम गाण्याचे श्राध्द घालून बसलो..
कशे कावळे येती आणिक पिंड शीवूनी जाती
पंध्रवड्याची अंगत पंगत पितरांसंगे खाती
साप काल मज स्वप्नी दिसला
फणा काढुनी उभा राहिला
जरा दचकुन जाय उठोनी काळोखाच्या राती
सकाळ होता मिपा उघडले
मुखपृष्ठावर काक पाहिले
कळली नंतर जलावरती मज पितरांची महती
लगे एक मी भटजी धरला
शीधा दक्षीणे त्याला पुजला
उध्दरली मंत्रांनी त्यांने तीन पिढ्यांची नाती
अनुभव तुमचा सांगा मजला
ह्यासाठी मी धागा रचीला
फुटकळ धागे काढत फिरतो अशीच माझी ख्याती
| लेखनविषय: |
|---|
वाचने
11236
प्रतिक्रिया
49
मिसळपाव
प्रतिक्रिया
कावकाव
हेच म्हणतो.
In reply to कावकाव by प्रियाली
हेच म्हणते काव काव
मी पण हेच म्हणते.. चीव चीव
In reply to हेच म्हणते काव काव by मितान
काव काव आपलं चान चान!!
काव काव
हे हे हे!!
विडंबन वाचले .इतके हसवु नका
मस्त काव काव गीत आहे.
काकावली चान चान आहे... आवडली.
छान! चालू द्यात. >> फुटकळ
मस्त!!
अर्थपूर्ण धाग्यांची आपली
In reply to मस्त!! by बेसनलाडू
क्युरिऑसिटी किल्स द कॅट
In reply to अर्थपूर्ण धाग्यांची आपली by शुचि
हाहाहा (विकट हास्य)
In reply to क्युरिऑसिटी किल्स द कॅट by बेसनलाडू
केसुगुरूजी, विडंबन फर्मास ...
नको
In reply to केसुगुरूजी, विडंबन फर्मास ... by ३_१४ विक्षिप्त अदिती
ही ही ही....झकास!
चांगले विडंबन आहे, पण त्यात
अरे, या बाई फुटकळ धागे काढतात
In reply to चांगले विडंबन आहे, पण त्यात by इंटरनेटस्नेही
माझा धागा भले फुटकळ असेल
In reply to अरे, या बाई फुटकळ धागे काढतात by Pain
तै
In reply to माझा धागा भले फुटकळ असेल by शुचि
शुचि
In reply to माझा धागा भले फुटकळ असेल by शुचि
शुचिताई..
In reply to माझा धागा भले फुटकळ असेल by शुचि
असेच म्हणतो. शुचितैंचा धागा
In reply to चांगले विडंबन आहे, पण त्यात by इंटरनेटस्नेही
नगरीनिरंजन
In reply to असेच म्हणतो. शुचितैंचा धागा by नगरीनिरंजन
फुटलो !
In reply to नगरीनिरंजन by Pain
आम्ही तर आजवर मिपावर ब्लोग
In reply to फुटलो ! by मिसळभोक्ता
खरं आहे तुमचं म्हणणं. बाष्कळ
In reply to नगरीनिरंजन by Pain
नगरीनिरंजन माझी बाजू
In reply to खरं आहे तुमचं म्हणणं. बाष्कळ by नगरीनिरंजन
नगरीनिरंजन
In reply to खरं आहे तुमचं म्हणणं. बाष्कळ by नगरीनिरंजन
तुम्ही म्हणता ते पटले. पण मग
In reply to नगरीनिरंजन by Pain
केसुकाकका काव काव आवडली.
कका काव काव आवडली.असेच म्हणतो
In reply to केसुकाकका काव काव आवडली. by गणपा
केसु !
हा हा हा!
In reply to केसु ! by मुक्तसुनीत
मस्त
येक नंबर फर्मास हो गुर्जी
केकावली (केका- केसुगुर्जींची
कल्ला
आणि हल्ला करण्याचाही! विडंबन
In reply to कल्ला by श्रावण मोडक
उल्लेख ???
In reply to आणि हल्ला करण्याचाही! विडंबन by रेवती
का बुवा? तुम्हाला काय
In reply to उल्लेख ??? by मिसळभोक्ता
हॅ हॅ
In reply to का बुवा? तुम्हाला काय by रेवती
पितृपक्ष आहे ही ही ही! धन्य
In reply to हॅ हॅ by मिसळभोक्ता
त्यातून आमचं मन हे असं
In reply to पितृपक्ष आहे ही ही ही! धन्य by रेवती
काकसुमार.. आपलं केशवसुमार ...
धन्य
धन्यवाद!