पुढच्या वाटचालीत, अर्थात "गोइंग फॉरवर्ड"
In reply to >>त्यांना जास्तीत जास्त कठोर by स्वप्निल..
In reply to >> त्यांना तज्ञ करण्यासाठी by शुचि
In reply to दोष पुस्तकी शिक्षणाचा नाहिये. by स्वाती२
In reply to मान्य by शुचि
कारण तज्ञ आणि शिकलेले /अनुभवी पदवीधर अनेक क्षेत्रात नसतील अशी अवस्था जेंव्हा होणार तेंव्हा त्याचे परीणाम हे केवळ राष्ट्रकूलकांडापुरते मर्यादीत नसणार तर तुमच्या-आमच्या राहत्या घरासंदर्भात, ज्याच्यावर गाडी चालवतो त्या पुलासंदर्भात असणार... हवेसंदर्भात, पाण्यासंदर्भात, वगैरे वगैरे असणार आणि भोगावे लागणार... जर (कुठल्याही प्रकारच्या) इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये क्वालीटी हवी असली तर सर्वप्रथम ते तयार करणार्या टिममध्ये क्वालीटी लागेल, त्या टिममधे रहावेसे वाटण्यासाठी त्यांच्या आयुष्यात क्वालीटी लागेल, आणि त्यांना तज्ञ करण्यासाठी शिक्षणामध्ये (अगदी बिग्रीपासून) क्वालीटी लागेल...नव्या मुंबईत सिडकोने घरे बांधली आहेत. आणि सिडकोमध्ये आयआयटी मधून आलेले सिव्हिल इंजिनिअर्स आहेत. तरीही कोणत्याही प्रकारच्या घरामध्ये (B-10, C-5,C-6, JN-1 आणि तत्सम) अगदी दिवसाही सूर्यप्रकाश येत नाही. दिवसभर सतत विजेचे दिवे जाळत राहावे लागते. वायुवीजन(व्हेंटिलेशन) कडेही लक्ष दिल्याचे मी पाहिलेल्या घरात मला जाणवले नाही. जर आयआयटी की जो आपल्याकडच्या गुणवत्तेचा मानदंड मानला जातो, तिथल्या लोकांनी ही असली क्वालिटी दिली, तर इतर लोकांच्या क्वालिटीबद्दल काय बोलावे?
In reply to राष्ट्रकुल तर जाऊ द्या.. by मस्त कलंदर
In reply to काम आर्किटेक्टचे by चित्रा
In reply to काम आर्किटेक्टचे by चित्रा
In reply to चूकच झाली... by मस्त कलंदर
In reply to :) by चित्रा
In reply to :) by चित्रा
In reply to उत्तम चर्चाविषय by प्रदीप
In reply to उत्तम चर्चाविषय by प्रदीप
In reply to उत्तम चर्चाविषय by प्रदीप
In reply to कोकण रेल्वे by विकास
In reply to कोकण रेल्वे by प्रदीप
In reply to ई श्रीधरन by मैत्र
In reply to अवांतर प्रतिसाद by नितिन थत्ते
In reply to अवांतर प्रतिसाद by नितिन थत्ते
In reply to अवांतर प्रतिसाद by नितिन थत्ते
In reply to काही मूलभूत बाबींचा विचार केल्याशिवाय by चतुरंग
In reply to उत्तम प्रतिसाद by शुचि
पण भारतीय रेल्वेने असे प्रकल्प इतरस्त्र कुठे मिळवले का, ह्याविषयी काही माहिती मिळावीकोकण रेल्वे प्रकल्प अर्थातच कमी वेळात यशस्वी रित्या पूर्ण(माझ्यमते १९९६ साली) झाला. पण अजूनही पावसाचा जोर जरा वाढला की कोकण रेल्वे बंद पडतेच. इतरत्र,विशेष करुन भारताबाहेर प्रकल्प मिळवताना ह्या मुद्द्याचा विचार होणारच. बाकी भारतिय सिविल ईंजिनियरिंग/आर्किटेकचर बद्दल खास बोलण्यासारखे काही आहे असे त्या क्षेत्रातले लोकही म्हणणार नाहीत!!. वर चतुरंगानी मांडलेले मुद्दे महत्वाचे आहेतच पण चाकोरीबाहेर जावून विचार करण्याची क्षमता हे कारण जास्त महत्वाचे वाटते.भारतात संगित्/कला/साहित्य ह्या क्षेत्रांमध्ये जे innovation दिसते ते विज्ञान्/अभियांत्रिकी क्षेत्रांत त्यामानाने खूपच कमी दिसते.
In reply to +१ by चिरोटा
In reply to -१ भारतीय सिविल इंजिनिअरिंग by चतुरंग
मुक्तपणे निर्मितीक्षमतेला वाव देण्याची कमी आणि राजकीय हस्तक्षेपाने काम मोडीत निघणे ह्यामुळे माणसे नवीन काही करायलाच कचरतात कारण मेहेनत वाया जाण्याचा धोकाभारतातल्या प्रत्येक मोठ्या प्रकल्पात राजकिय हस्तक्षेप होतो असे वाटत नाही.शिवाय जेथे खाजगी बांधकामे दिसतात तेथेही खास निर्मितीक्षमता दिसते अशातलाही भाग नाही.अर्थात काही कोयनासारखे अपवाद असतीलही.पण क्रीएटीवेटीच्या आपले तंत्रज्ञ पाश्चिमात्य तंत्रज्ञांच्याच तोडीचेच आहेत हे तरी पटत नाही.
In reply to पण by चिरोटा
In reply to +१ by चिरोटा
In reply to +१ चाकोरीबाहेर जाऊन विचार करण्याची क्षमता. by चतुरंग
In reply to +१ चाकोरीबाहेर जाऊन विचार करण्याची क्षमता. by चतुरंग
In reply to चतुरंग by Pain
In reply to उहापोह. by चतुरंग
In reply to माझा एक मित्र मिशलीन टायर्स by llपुण्याचे पेशवेll
>>त्यांना जास्तीत जास्त कठोर