साहित्य: उडीद डाळ, हरभरा डाळ, मूग डाळ, मीठ, मिक्सर, इडलीपात्र.
कृती: वरील तीनही डाळी प्रत्येकी अर्धा कप घ्याव्यात. स्वच्छ धुवून एकत्र भिजवाव्यात.
चार ते सहा तासांनी मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्याव्यात. मीठ घालून पीठ आंबवण्यास ठेवावे.
सहा ते आठ तासांनी इडल्या कराव्या. त्यासाठी इडलीपात्राला तेलाचा हात लावून पीठ घालावे.
पंधरा मिनिटे वाफवून चटणीबरोबर इडल्यांचा आस्वाद घ्या!
या इडल्या फक्त डाळींपासून केलेल्या असल्याने प्रथिनयुक्त आहेत व पचनास जड आहेत.
याबरोबर चटणी जास्त चांगली लागते. सांबार नसलेले बरे.
रात्रभर पीठ आंबवण्यास ठेवू नका.
हा पदार्थ माझी मैत्रिण डॉ. गौरी हिने शिकवला आहे.
रेवती
रेवती
वाचने
13709
प्रतिक्रिया
78
मिसळपाव
प्रतिक्रिया
इडल्या सुरेखच गं रेवती
वा...
अगदी हेच म्हणते, एकदम सही
In reply to वा... by मदनबाण
या इडल्या ब्रेकफास्टला खायला मजा येईल
मला सुध्दा शंका आहे.
ह्या नाष्ट्याला खाता येणार
In reply to मला सुध्दा शंका आहे. by चिंतामणी
अदिती- दोन वाक्ये पुन्हा वाच.
In reply to ह्या नाष्ट्याला खाता येणार by ३_१४ विक्षिप्त अदिती
पाहुणे आले कि ह्या इडल्या
In reply to अदिती- दोन वाक्ये पुन्हा वाच. by चिंतामणी
दोन शक्यता
In reply to अदिती- दोन वाक्ये पुन्हा वाच. by चिंतामणी
ह
In reply to मला सुध्दा शंका आहे. by चिंतामणी
अप्पे
फोटो एकदम सुरेख!!!! बाकी
छानच दिसतायत ...
छानच दिसत आहेत इडल्या !!
छानच दिसत आहेत इडल्या !!
छानच दिसत आहेत इडल्या !!
छानच दिसत आहेत इडल्या !!
छानच दिसत आहेत इडल्या !!
छानच दिसत आहेत इडल्या !!
छानच दिसत आहेत इडल्या !!
पुरे आता किति ते छान
In reply to छानच दिसत आहेत इडल्या !! by अवलिया
नाना अरे किती ते
कॉन्ट्रॅक्ट
In reply to नाना अरे किती ते by प्रीत-मोहर
हा हा ही एक चांगली कल्पना
In reply to कॉन्ट्रॅक्ट by चिंतामणी
पन्नास इडल्या ...
In reply to हा हा ही एक चांगली कल्पना by अवलिया
सहमत........नान्बाचे वयही
In reply to पन्नास इडल्या ... by कुंदन
ही हीही
In reply to सहमत........नान्बाचे वयही by प्रीत-मोहर
मग काय ग....अग जीव सलाम्त तर
In reply to ही हीही by पैसा
छान !! सोपी आणि चवदार पाककृती
मस्त! टोण्डाला पाणी सुटलं!
खल्लास फोटो!!!
सर्व प्रतिसादकांचे
छ्या रेवती तै! तू
In reply to सर्व प्रतिसादकांचे by रेवती
प्रत्येकाला आभाराचा वेगवेगळा प्रतिसाद ....
In reply to छ्या रेवती तै! तू by अनामिक
प्रत्येकाला आभाराचा वेगवेगळा
In reply to छ्या रेवती तै! तू by अनामिक
तूप मेतकूट भात ....
व्वा! मस्त आहे पाकृ.
रेवती खुप छान दिसताहेत
छानंच दिसताहेत
प्रतिसादकांचे
>>>>गरम इडलीवर तूप घातल्याने
बटर
In reply to >>>>गरम इडलीवर तूप घातल्याने by स्पंदना
च्यामारी, आता बॉस्टन,
मस्त
+ १
In reply to मस्त by नंदन
सही आहे पाकृ... आणि सोबतचे
पाकृ मस्त! कधी करुन
रसम
रसम
धन्यवाद! प्रभो, यशो, घरी
अरे वा! मस्त आलाय फोटु! आणि
In reply to धन्यवाद! प्रभो, यशो, घरी by रेवती
आलेच बघ!
In reply to धन्यवाद! प्रभो, यशो, घरी by रेवती
ये हुईना बात झाली १/२
आमंत्रण सगळ्यांनाच आहे.तसा
मी येणार म्हणजे येणार आणि
In reply to आमंत्रण सगळ्यांनाच आहे.तसा by रेवती
नक्कीच! आग्रहाचे आमंत्रण आहे.
In reply to मी येणार म्हणजे येणार आणि by ३_१४ विक्षिप्त अदिती
जहबर्या!!!! काय सोल्लीड
झाली १/२ शेंचुरी. रेवती तै हाबिणंदन
मस्त
अरे...नुसती ईडली आणी त्यावर
कधी?
कधीही ये. आमंत्रण आहे.
In reply to कधी? by धमाल मुलगा
व्वा!
In reply to कधीही ये. आमंत्रण आहे. by रेवती
हा हा हा! आता सवय झाली हो या
In reply to व्वा! by धमाल मुलगा
वाचलोऽऽऽ
In reply to हा हा हा! आता सवय झाली हो या by रेवती
बाकी एकमेकांना सांभाळून घेण्याची
In reply to वाचलोऽऽऽ by धमाल मुलगा
सांगा जरा त्या रंगाला!सगळे
In reply to बाकी एकमेकांना सांभाळून घेण्याची by रामदास
अगायायाया...
In reply to सांगा जरा त्या रंगाला!सगळे by रेवती
घाला, घाला शिव्या कोब्रा रंगाला!!
In reply to अगायायाया... by धमाल मुलगा
अरे हा धागा काय आहे? को.ब्रा वि. देब्रा?
In reply to घाला, घाला शिव्या कोब्रा रंगाला!! by चतुरंग
मग?
In reply to घाला, घाला शिव्या कोब्रा रंगाला!! by चतुरंग
बिसी आणि ओबिसी
In reply to घाला, घाला शिव्या कोब्रा रंगाला!! by चतुरंग
सुज्ञांनी
In reply to घाला, घाला शिव्या कोब्रा रंगाला!! by चतुरंग
साडेतीन? अर्धा नातेवाईक हे
In reply to सांगा जरा त्या रंगाला!सगळे by रेवती
अर्धा
In reply to साडेतीन? अर्धा नातेवाईक हे by ३_१४ विक्षिप्त अदिती
वावा..
+१
In reply to वावा.. by स्वाती दिनेश
अगं रेवती, काल केल्या होत्या