मुसलमानांसाठी राखीव
- मुसलमान बिल्डर्स पण मुसलमान खरेदी करणार्यांस जागा देत नाहीत का?
- जसे जैन धर्मियांच्या मुंबईतील सोसायट्यांमधे (ज्या भागात मुळचे कोळी राहत/राहतात) त्यांनी येथे मांसाहार चालणार नाही अशा प्रकारच्या नोटीसा लावत घरे विकल्याचे ऐकले आहे. तसे काही मुसलमानांबद्दलही झाले आहे का?
- जेंव्हा सगळे मुसलमान (मुंबईतील) मुंब्रा, कुर्ला, मीरा रोडला गेलेत असे म्हणले जाते ते केवळ त्यांना धर्मामुळे जागा न मिळाल्याने का त्यात अर्थकारणपण आहे? कधीकाळी गिरगाव हे मराठी वस्तीचे ठिकाण होते... नंतरच्या काळात (आत्ताच्या जागांच्या भयानक भावाच्याही आधी) तेथील अनेक मराठी उठून डोंबिवलीला गेलेच ना? मग प्रत्येकानी (अनेकांनी) डोंबिवलीच का सिलेक्ट केली? अर्थात समान शीले.. आता मुंबईतील अनेक मराठी परदेशात जातात आणि आईवडील पुण्याला जातात. या प्रत्येकास जात-धर्म-भाषा सगळ्याचाच रंग देत विश्लेषण केले तर ते योग्य ठरेल का?
- इमरान-सैफ ला जागा मिळाल्या नाहीत तर ते देखील मुंब्र्याला रहायला गेले का? ज्या इमारतींमध्ये मान्यवर (सधन, प्रसिद्ध वगैरे) मुसलमान रहातात त्यांच्या सोसायट्यांमध्ये त्यांना वागणू़क कशी असते? मुंबईच्या जनगणणेत किती मुसलमान कुठे राहतात आणि इतरत्र किती हे पहाता येईल. तेच इतर जात-भाषा-प्रांत-धर्म या वर्गांनी शक्य होईल..
In reply to मते.. by विकास
In reply to सहमत by आमोद शिंदे
मला शेजारी कोणत्या धर्माचा राहतोय याने काही फरक पडणार नाहीहम्म.माझ्यामते तो ईतरांनाही पडत नसावा. बर्याच वेळा विरोध हा विशिष्ट पंथा/धर्माबाबतचे समज्/गैरसमजातून होतो असे वाटते.बेंगळूरमध्ये भाड्याचे घर बघताना बर्याचवेळा भाडेकरुची जात उघडपणे विचारली जाते."only veg" असे सरळ सांगतात.ह्याचा अर्थ घरमालक जातियवादी आहे असे नसून त्यांना भाडेकरु शाकाहारीच पाहिजे असतो,धार्मिक भावनांमुळे. असेच पुढे जावून एखाद्या घरमालकाने मला परधर्मिय भाडेकरु नको असे म्हंटले तर कायदेशीर ठरते का?
In reply to .इमरान ला .. by समंजस
In reply to .इमरान ला .. by समंजस
धागा कर्ते अविनाश साहेब यांना काही प्रश्ने कारण हा धागा टाकल्यावर परत त्यांचा सहभाग दिसून आलेला नाहीहॅ हॅ हॅ.अविनाशकाका नॉनस्ट्रायक्रर एण्ड ला उभे राहुन लौकरच सेंन्चुरी मारतायेत पाहा.!
In reply to केवळ एक बातमी...! by इन्द्र्राज पवार
In reply to केवळ एक बातमी...! by इन्द्र्राज पवार
In reply to बाप रे.. by चिगो
In reply to बाप रे.. by चिगो
In reply to "पेटवून गंमत पहा" by इन्द्र्राज पवार
In reply to मस्त! by आमोद शिंदे
In reply to सामान्य हिंदू आणि मुसलमान by llपुण्याचे पेशवेll
In reply to आता अविनाश कुलकर्णी हे by रेवती
In reply to आम्हि सरकारी वसाहतित रहात by अविनाशकुलकर्णी
In reply to किती त्रास सहन केला हो तुम्ही....... by वेताळ
In reply to आज जरा काम असल्याने घरी by अविनाशकुलकर्णी
In reply to What are the problems of by गांधीवादी
In reply to गांधीबाबा...अहो प्रथम एक सांगा by वेताळ
In reply to गांधीबाबा...अहो प्रथम एक सांगा by वेताळ
In reply to पेन by वेताळ
In reply to पेन by वेताळ
In reply to अरेच्च्या! अजून चालूच आहे काय by रेवती
In reply to नोंद करण्यासारखी बातमी.... by इन्द्र्राज पवार
In reply to काहीतरी चुकतय by chipatakhdumdum
In reply to छान छान !! by अर्धवटराव
In reply to दुर्दैवी by गुंडोपंत
In reply to १ नंबराकडे आगेकुच करणार्या by आंबोळी
मीरा रोड