आज मराठवाडा मुक्तिदिन
आज मराठवाडा मुक्तिदिन !
देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतरही मराठवाडा मात्र हैद्राबादच्या निजामाच्या राजवटीत भरडला जात होता. संत ज्ञानेश्वर, एकनाथ, रामदासांच्या या भूमीत मुस्लिम रझाकारांनी हैदोस घातला होता.
त्यावेळी काँग्रेस पुढार्यांपैकी स्वामी रामानंद तीर्थ यांच्या नेतृत्वाखाली मोठी चळवळ उभारली गेली. शेवटी सैनिकी कारवाईत निजामाला शरणागती पत्करावी लागली. १७ सप्टेंबर १९४८ पासून मराठवाडा स्वतंत्र भारताचा घटक झाला.
माझे या विषयातले ज्ञान फार तोकडे आहे. कृपया इतिहासाच्या जाणकारांनी भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील या महत्त्वाच्या पानावर अधिक प्रकाश टाकावा ही विनंती.
वाचने
18144
वाचनखूण
प्रतिक्रिया
27
औरंगाबादचे आमचे मित्र यावर
In reply to औरंगाबादचे आमचे मित्र यावर by अवलिया
औरंगाबादचे आमचे मित्र यावर
In reply to औरंगाबादचे आमचे मित्र यावर by निखिल देशपांडे
>>>आजोबांच्या काही आठवणी
In reply to औरंगाबादचे आमचे मित्र यावर by निखिल देशपांडे
कोण लिहिणार होते रे...!
In reply to औरंगाबादचे आमचे मित्र यावर by अवलिया
मराठवाडामुक्तिसंग्राम
>>सदर लढ्यासाठी सर्वस्व
In reply to >>सदर लढ्यासाठी सर्वस्व by धमाल मुलगा
>>>>>विकी-फिकीवरची
In reply to >>>>>विकी-फिकीवरची by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
"चिलमीच्या झुरक्याला" हे
In reply to >>>>>विकी-फिकीवरची by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
गुर्जी तुमचं म्हणणं येकदम
ऑपरेशन पोलो
काही ग्रेट नाही... राहिले
In reply to काही ग्रेट नाही... राहिले by बिपिन कार्यकर्ते
:)
रझाकार आणि निर्घृण कत्तली हे
In reply to रझाकार आणि निर्घृण कत्तली हे by यशोधरा
असेच
नाही चिरा ! नाही पणती !
महत्वाची घटना....
In reply to महत्वाची घटना.... by मन१
छान
In reply to महत्वाची घटना.... by मन१
क्या बात है....!
In reply to महत्वाची घटना.... by मन१
मन१ यांचा सुंदर आणि
In reply to मन१ यांचा सुंदर आणि by नितिन थत्ते
का गोंधळ उडालाय ?
In reply to महत्वाची घटना.... by मन१
मराठवाडा
धन्यवाद
हैदराबाद मुक्तीसंग्रामाचा लढा
शालेय इतिहासात वाचलं होतं पण
In reply to शालेय इतिहासात वाचलं होतं पण by सनविवि
असेच म्हणतो..
In reply to शालेय इतिहासात वाचलं होतं पण by सनविवि
१५ ऑगस्टही साजरा करण्यास बंदी
निजाम जर विलीन करायला तयार