आज न्यूयॉर्कमधे बुद्धीबळाचा एक डाव सुरु होतोय. अजून बरोब्बर साडेतीन तासांनी अमेरिकन वेळेनुसार दुपारी १२ वाजता. वयाच्या तेराव्या वर्षी ग्रँडमास्टर झालेला आणि आता बिल्बाओ इंटरनॅशनल मधे विश्वनाथन आनंदचा आव्हानवीर ठरवण्याच्या स्पर्धेतला खेळाडू नॉर्वेचा मॅग्नुस कार्लसन विरुद्ध सगळे जग!
मॅग्नुस फक्त १९ वर्षांचा आहे आणि आज जगातला अव्वल दर्जाचा खेळाडू समजला जातो. फिडेच्या यादीत तो आत्ता पहिल्या क्रमांकावर आहे!
न्यूयॉर्कमधल्या कूपर स्क्वेअर हॉटेलमधल्या पेंटहाऊस मधे हा सामना रंगेल. फ्रेंच ग्रँडमास्टर मॅक्झिम लाग्रा, अमेरिकन ग्रँडमास्टर नाकामुरा आणि हंगेरियन ग्रँडमास्टर ज्युडिथ पोल्गर हे तीघे खेळ्या सुचवतील, त्यांनी सुचवलेल्या खेळीवर जगभरातून लोक ऑनलाईन मतदान करतील आणि त्यातून बहुमताने विश्लेषण करुन नक्की खेळी ठरवली जाईल.
http://rwcc.g-star.com/
ह्या दुव्यावरती तुम्हाला हा सामना प्रत्यक्ष खेळलेला दिसेल.
ग्रँमा मॉरिस अॅशले आणि विख्यात गॅरी कास्पारोव हे दोघे ह्या खेळाचे विश्लेषण करतील!
तर ह्या मेजवानीचा आस्वाद जरुर घ्या! :)
(६४ घरातला)चतुरंग

वाचने
3807
प्रतिक्रिया
19
मिसळपाव
प्रतिक्रिया
माहितीबद्दल धन्यवाद
+१
In reply to माहितीबद्दल धन्यवाद by अवलिया
किंचित दुरुस्ती
In reply to +१ by परिकथेतील राजकुमार
ग्यारीस पत्र
In reply to किंचित दुरुस्ती by चतुरंग
भावणा पोचल्या
In reply to ग्यारीस पत्र by भडकमकर मास्तर
खल्लास.
In reply to ग्यारीस पत्र by भडकमकर मास्तर
हाहाहाहा
In reply to ग्यारीस पत्र by भडकमकर मास्तर
+२
In reply to माहितीबद्दल धन्यवाद by अवलिया
विश्लेषण रंगाशेटच्या समर्थ लेखणीतुन....
In reply to माहितीबद्दल धन्यवाद by अवलिया
धन्यवाद
बुद्धीबळाच्या देवनागरीमध्ये
सगळे भाषांतर पूर्ण करुन
In reply to बुद्धीबळाच्या देवनागरीमध्ये by यशोधरा
वा, मस्त!
In reply to सगळे भाषांतर पूर्ण करुन by चतुरंग
वरती दिलेल्या दुव्याच्या
धन्यु.....!
वरती भडकमकर मास्तरांनी चेष्टा म्हणून जे विडंबन केलं
+१
In reply to वरती भडकमकर मास्तरांनी चेष्टा म्हणून जे विडंबन केलं by चतुरंग
सहमत!
In reply to वरती भडकमकर मास्तरांनी चेष्टा म्हणून जे विडंबन केलं by चतुरंग
आमची भविष्यवाणी अशी खरी ठरली