(बाणा)
लेखनविषय:
काव्यरस
माझी आवडती कविता 'कणा' इथे वाचता येईल. कुसुमाग्रजांची माफी मागून:
"ओळखलंत का 'सर' मला", खवत आला कोणी
आयडी होता ओळखीतलाच, अशुद्ध होती वाणी
तासभर रुसला, नंतर हसला, बोलला व्यनी पाहून
कंपूबाज पाहुणे आले, गेले ऊतमात घालून
आपलीच खव असल्यागत द्व्यर्थी संवाद बरळले
संपादक स्वस्थ राहतील कसे, काही खडे वगळले
अवांतर नडले, प्रतिसाद उडले, धागे वाचनमात्र झाले
रडण्यासाठी माझ्याकडे खरड-व्यनी राहिले
डुप्लिकेट फौज घेऊन संगे, 'सर' आता लिहीतो आहे
नवीन प्रतिसाद देतो आहे, नविन रिक्रूट जमवत आहे
कात्रीकडे हात जाताच रडत रखडत हसला
"संपादन नको सर जरा कंपूबाज हटवा!"
(सर उवाच)
"मला नाही त्यांनी सोडलं, सोड तुझा बाणा
तुम्हीतरी सर्व आयडींनी मला 'आपलं म्हणा!'"
झेंडू-grudge (अर्थात 'झेंडूच्या फुलां'वरचा माझा grudge)
वाचने
4757
वाचनखूण
प्रतिक्रिया
25
अनावश्यक विडंबन
In reply to अनावश्यक विडंबन by निखिल देशपांडे
+१
मला नाही त्यांनी सोडलं, सोड
In reply to मला नाही त्यांनी सोडलं, सोड by मस्त कलंदर
हा हा हा
In reply to हा हा हा by सहज
हाहाहा...
In reply to हाहाहा... by मस्त कलंदर
असू दे !! व्यनि पाठवणारे
मस्त..
बॉर्र्रं..
In reply to बॉर्र्रं.. by मेघवेडा
+ १ + डुर्र्रं..
In reply to + १ + डुर्र्रं.. by बिपिन कार्यकर्ते
फु ....
इतकी विडंबनं करुनही अजुन
In reply to इतकी विडंबनं करुनही अजुन by Nile
हे बरीक लई लई खरे.
तासभर रुसला, नंतर हसला, बोलला
In reply to तासभर रुसला, नंतर हसला, बोलला by सुहास..
भारी विडंबन
ही & ही
लै भारी विडंबन! लेखणीत जादु
In reply to लै भारी विडंबन! लेखणीत जादु by इंटरनेटस्नेही
लौकर करा हे काम.
मस्त.
बेष्ट ! लै दिसानी पाशवी
In reply to बेष्ट ! लै दिसानी पाशवी by परिकथेतील राजकुमार
+१
(विषय दिलेला नाही)
तुम्ही
In reply to तुम्ही by श्रावण मोडक
तुम्ही नेमक्या कोणत्या
केका
गहन कविता