इतिहासाचे पुनर्लेखन
आमचे तुल्यबळ शत्रु श्री. पुण्याचे पेशवे ह्यांच्या 'इतिहासाचे पुनर्लेखन कराच' ह्या आव्हानाला सामोरे जाण्याचे आम्ही ठरवले आहे. तसे त्यांना कळवल्याबरोब्बर त्यांनी आपल्या वाड्यातील एक ओसरी आम्हास नेमस्त करुन दिली आहेच.
असो..
तर नुसत्या बहुजनांच्या इतिहासाचेच नाहीतर राम-लक्ष्मणापासुनच्या संपुर्ण इतिहासाचे पुनर्लेखन करण्याचे आम्ही ठरवलेले आहे. त्यासाठी मिपावरील मान्यवर अभ्यासु सदस्यांची मदत मिळाल्यास आमचे कार्य अधिक सुखकर होईल.
आमचे चालु इतिहासा विषयीचे काही आक्षेप :-
१) सर्व देवांना (पुरुष) मग ते अगदी ब्रम्हा-विष्णु-महेशा पासून ते किन्नर गंधर्वांपर्यंत कायम जान्हवे घालुन का दाखवले जाते ? सर्व देव हे ब्राम्हण असल्याचे जनमानसावर ठसवण्याचे हे प्रयत्न का खपवुन घेतले जात आहेत ? ह्याउलट राक्षस व देव विरोधी लोकांना मात्र ब्राम्हणेतर दाखवले जाते. रावण, बिभिषण वगैरे सोडल्यास कुठल्याच राक्षस वा असुराच्या अंगात कधी जान्हवे बघितले आहे का? काही काही हलकट लोकांनी तर शिवाजीराजांना देखील काही चित्रपटात जान्हवे घालुन समोर आणले आहे. हा खोटेपणा कशासाठी ?
ब्रम्हा-विष्णु- महेश ह्या देवतांनी घेतलेले बहुदा सर्व अवतार देखील ब्राम्हण कुळातच घेतल्याचे सतत का लिहिले गेले ? हा खोटा इतिहास का लादला गेला ?
२) राम-लक्ष्मण (हे देखील कायम जान्हवी घातलेलेच) हे १४ वर्षे खरच वनवासात राहिले होते काय ? वालीचा पराभव झाल्यानंतर हे दोघेही सुग्रीवाच्या आश्रयास असल्याचा स्पष्ट उल्लेख आढळतो. ह्याचाच अर्थ ते देखील सुग्रीवासह राजमहालातच निवास करत होते असा होत नाही का ? हे सत्य दडवण्यामागे काय कारण असावे ?
३) द्रौपदीला नावे ठेवणारे कुंतीला आणि माद्रीला का माफ करतात ? कुंतीला आणि माद्रीला पुत्रप्राप्ती कशी झाली हे लोक का विसरतात ?
४) एकलव्य आणि कर्ण हि बहुजनांवर / ब्राम्हणेतरांवर एका विशीष्ठ जातीकडून पुर्वांपार चालु असलेल्या अन्यायाची उदाहरणे नाहीत काय ? त्याविषयावर कोणीच काही का बोलत नाही ? एकलव्याचे तर पुढे काय झाले हे देखील स्पष्ट करताना भले भले दमलेले दिसतात. त्याचा उल्लेख देखील सहसा कुठे पुढच्या भागात आढळत नाही.
५) दादोजी आणि समर्थांचे उदोउदो करणारे आणि इतरांना खरा इतिहास शोधा म्हणुन अक्कल शिकवणारे ज्ञानेश्वरांच्या समाधिची तपासणी करायची मागणी होताच सापासारखे फुत्कार का सोडायला लागतात ? शिवाजी महाराजांच्या पराक्रमाचे पुरावे मागणारे ज्ञानेश्वरांनीच ज्ञानेश्वरी लिहिली ह्याचे पुरावे देतील काय ?
गहनीनाथ हे निवृतीनाथांचे गुरु, त्यांच्याच आज्ञेवरुन निवृत्तीनाथांनी गीतेवर प्रवचने दिली तीच पुढे ज्ञानेश्वरी ठरली हे खोटे आहे का ? ज्ञानेश्वरी मध्ये निवृत्तीनाथांसदर्भाचा खालील श्लोक काय दर्शवतो ?
आधीच तो तव कृपाळू । वरी गुरू आज्ञेचा बोलू । जाला जैसा वरिषा काळू । खवळणे मेघा ।।
आर्ताचेनि वोरसे । गीतार्थ ग्रंथनमिसे । वरिखला शांतरसे । तो हा ग्रंथू ।।
तेथ पुढा मी बापिया । माडिला आर्ती आपुलेया । की ययासाठी येवडेया । आणिलो यशा ।।
५) संभाजीराजांवर बदफैलीपणाचा आरोप करणारे बाजीराव-मस्तानीच्या प्रेमाचे मात्र 'अद्वितीय' , 'दैवी' अशी विशेषणे लावुन गोडवे का गातात ? हा दुटप्पीपणा न्हवे काय ?
ह्या आणि अशा अनेक खोट्या संदर्भांचे वस्त्रहरण करणे हाच आमचा ह्या लेखनामागील उद्देश आहे. येथील जाणकार अजुन मुद्दे उपस्थीत करुन इथल्या दांभिक लोकांना घाम फोडतीलच. तुम्हा सर्व जाणकारा अभ्यासुंच्या मदतीने लवकरच नव्या इतिहास सुर्याची पहाट उगवणार आहे हे निश्चीत.
वाचन
97258
वाचनखूण
प्रतिक्रिया
352
तद्दन बिनडोक आणि बिनबुडाचा
In reply to तद्दन बिनडोक आणि बिनबुडाचा by अवलिया
हा १००वा प्रतिसाद.
In reply to हा १००वा प्रतिसाद. by llपुण्याचे पेशवेll
अभिणंदण
In reply to अभिणंदण by मी_ओंकार
***द्वेष्ट्या पर्याचा साफ
In reply to ***द्वेष्ट्या पर्याचा साफ by ३_१४ विक्षिप्त अदिती
तुमच्या निषेधाला योग्या त्या
In reply to तुमच्या निषेधाला योग्या त्या by परिकथेतील राजकुमार
हे पहा तुम्ही उगाच तुमची
In reply to ***द्वेष्ट्या पर्याचा साफ by ३_१४ विक्षिप्त अदिती
इतिहास्
In reply to इतिहास् by पैसा
त्यासाठी इतिहासपुनर्लेखण
In reply to त्यासाठी इतिहासपुनर्लेखण by llपुण्याचे पेशवेll
इतिहासपुनर्लेखण मंडळ
In reply to त्यासाठी इतिहासपुनर्लेखण by llपुण्याचे पेशवेll
अर्रर्रर्र
In reply to अर्रर्रर्र by राजेश घासकडवी
नेहेमीप्रमाणे गल्ली चुकलात
In reply to अर्रर्रर्र by राजेश घासकडवी
>>परा जवाडे मनि वसे ते
In reply to >>परा जवाडे मनि वसे ते by नरेश धाल
>>परा
In reply to ***द्वेष्ट्या पर्याचा साफ by ३_१४ विक्षिप्त अदिती
३१७ !!
In reply to हा १००वा प्रतिसाद. by llपुण्याचे पेशवेll
३००
In reply to तद्दन बिनडोक आणि बिनबुडाचा by अवलिया
टॉप २५
In reply to टॉप २५ by Nile
जमलेच तर पुनर्लेखनासाठी मदत
In reply to जमलेच तर पुनर्लेखनासाठी मदत by llपुण्याचे पेशवेll
सहमत आहे.
In reply to सहमत आहे. by अवलिया
काखेत कळसा
In reply to काखेत कळसा by Nile
सहमत तुम्हाला पाण्याजवळ आणले
In reply to काखेत कळसा by Nile
बाकी आमच्या वक्तव्यावर धागा
In reply to बाकी आमच्या वक्तव्यावर धागा by परिकथेतील राजकुमार
डुकराशी मारामारी केल्याने
In reply to तद्दन बिनडोक आणि बिनबुडाचा by अवलिया
प्रत्येक हिंदूद्वेष्टा हा
In reply to प्रत्येक हिंदूद्वेष्टा हा by विजुभाऊ
बहुतेक...
In reply to बहुतेक... by धमाल मुलगा
विचारजंत
In reply to तद्दन बिनडोक आणि बिनबुडाचा by अवलिया
कुठवर आले लेखनाचे काम?
रावण, बिभिषण वगैरे सोडल्यास
In reply to रावण, बिभिषण वगैरे सोडल्यास by llपुण्याचे पेशवेll
>> कली अवतार म्हणजे प्रत्यक्ष
In reply to रावण, बिभिषण वगैरे सोडल्यास by llपुण्याचे पेशवेll
कलीदेखील ब्राह्मणच असणार आहे.
In reply to कलीदेखील ब्राह्मणच असणार आहे. by मृत्युन्जय
कलीदेखील ब्राह्मणच असणार आहे.
In reply to कलीदेखील ब्राह्मणच असणार आहे. by परिकथेतील राजकुमार
हेच बोल्तो. सगळीकडे 'आम्ही लै
In reply to हेच बोल्तो. सगळीकडे 'आम्ही लै by llपुण्याचे पेशवेll
बाकि मनुस्मृतीवरून
In reply to बाकि मनुस्मृतीवरून by अवलिया
अर्थाशी आम्हांला देणे घेणे
In reply to बाकि मनुस्मृतीवरून by अवलिया
>>>>मनुस्मृती कधीही कुठेही
In reply to >>>>मनुस्मृती कधीही कुठेही by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
अवांतर का काय ते....
In reply to >>>>मनुस्मृती कधीही कुठेही by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
बाकी, मानवजातीचा मूळ पुरुष
In reply to >>>>मनुस्मृती कधीही कुठेही by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
बाकी, मानवजातीचा मूळ पुरुष
In reply to बाकी, मानवजातीचा मूळ पुरुष by llपुण्याचे पेशवेll
मनू महाराजांचे घोडे इथे अडले !
In reply to >>>>मनुस्मृती कधीही कुठेही by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
>>>राजे, महाराजांनी एखाद्या
In reply to कलीदेखील ब्राह्मणच असणार आहे. by परिकथेतील राजकुमार
त्या परशुरामाचा वध अर्जुनाने
In reply to त्या परशुरामाचा वध अर्जुनाने by नरेश धाल
हांग आश्शी !
In reply to हांग आश्शी ! by अवलिया
त्या परशुरामाचा वध अर्जुनाने
In reply to त्या परशुरामाचा वध अर्जुनाने by परिकथेतील राजकुमार
पण सहस्त्रार्जुनाचा "वध" केला
In reply to पण सहस्त्रार्जुनाचा "वध" केला by अवलिया
हो तोच तो महिस्मती राज्याचा
In reply to हो तोच तो महिस्मती राज्याचा by परिकथेतील राजकुमार
हे सगळं जुनं आणि खोटं आहे ,
In reply to हो तोच तो महिस्मती राज्याचा by परिकथेतील राजकुमार
परशुराम विनाश करायला गेला
In reply to परशुराम विनाश करायला गेला by नरेश धाल
सापडली का देवी? हरकत नाही.
In reply to सापडली का देवी? हरकत नाही. by अवलिया
मग जमदग्नींना मारले हा
In reply to मग जमदग्नींना मारले हा by मृत्युन्जय
हाच लपवला गेलेला इतिहास बाहेर
In reply to हाच लपवला गेलेला इतिहास बाहेर by परिकथेतील राजकुमार
अगदी असेच आणि हेच म्हणतो..
In reply to अगदी असेच आणि हेच म्हणतो.. by अवलिया
सहमत आहे. सत्य बाहेर आलेच
In reply to सहमत आहे. सत्य बाहेर आलेच by llपुण्याचे पेशवेll
अजुन एक प्रश्न.....
In reply to अजुन एक प्रश्न..... by वेताळ
पित्याच्या सांगण्यावरुन.
In reply to पित्याच्या सांगण्यावरुन. by मृत्युन्जय
पण का?
In reply to पण का? by वेताळ
हो.
In reply to हो. by मृत्युन्जय
काय? बसते?
In reply to काय? बसते? by वेताळ
सहमत आहे. जाणकार उत्तर देतील.
In reply to काय? बसते? by वेताळ
फरक हा की हिंदु संस्कृती
In reply to काय? बसते? by वेताळ
मुस्लिम संस्कृतीत मारलेल्या
In reply to मुस्लिम संस्कृतीत मारलेल्या by llपुण्याचे पेशवेll
परत जिवंतच करायचे होते तर मारले कशाला ?
In reply to मग जमदग्नींना मारले हा by मृत्युन्जय
कसे काय?
In reply to कसे काय? by क्लिंटन
आमच्या घराण्याची
In reply to आमच्या घराण्याची by llपुण्याचे पेशवेll
पुपे, उत्तर बरेचसे
In reply to पुपे, उत्तर बरेचसे by परिकथेतील राजकुमार
असे म्हणतात की काही वृद्ध
In reply to असे म्हणतात की काही वृद्ध by अवलिया
धन्स रे नानुस पण ह्या
In reply to पुपे, उत्तर बरेचसे by परिकथेतील राजकुमार
दशरथादी राजे राणीवशात लपुन
In reply to दशरथादी राजे राणीवशात लपुन by मृत्युन्जय
तुम्हीच बघा म्हणजे झाले.
In reply to आमच्या घराण्याची by llपुण्याचे पेशवेll
म्हणजे थोडक्यात पृथ्वी नि:क्षत्रिय झालीच नाही.
In reply to सापडली का देवी? हरकत नाही. by अवलिया
सापडले देवीचे नाव.
In reply to सापडले देवीचे नाव. by नरेश धाल
जरा विस्तृत माहिती द्या या
In reply to जरा विस्तृत माहिती द्या या by अवलिया
हे घ्या
In reply to हे घ्या by नरेश धाल
धन्यवाद. अतिशय बहुमोल माहिती
In reply to पण सहस्त्रार्जुनाचा "वध" केला by अवलिया
सहस्त्रार्जुनाचा वध
In reply to सहस्त्रार्जुनाचा वध by नरेश धाल
गीता
In reply to गीता by अवलिया
बघा बघा... खरा इतिहास बाहेर
In reply to बघा बघा... खरा इतिहास बाहेर by परिकथेतील राजकुमार
इतिहास बाहेर योतोय ??
In reply to गीता by अवलिया
कृष्णाने अर्जुनाला सांगितली,
In reply to कृष्णाने अर्जुनाला सांगितली, by नरेश धाल
अशी किती वेळा गीता कुणी
In reply to अशी किती वेळा गीता कुणी by अवलिया
आमच्या सरमळकर सरांनी एकदा मला
In reply to अशी किती वेळा गीता कुणी by अवलिया
पण ती गीता म्हणजे हीच गीता
In reply to पण ती गीता म्हणजे हीच गीता by परिकथेतील राजकुमार
कारण ही ती नाही म्हणुन ती ही
In reply to पण ती गीता म्हणजे हीच गीता by परिकथेतील राजकुमार
कदाचित ह्यातली असेल बॉ!
In reply to कदाचित ह्यातली असेल बॉ! by चतुरंग
गीता सांगायच्या काळात
In reply to गीता सांगायच्या काळात by यशोधरा
नसते प्रश्न नका बॉ विचारु!
In reply to नसते प्रश्न नका बॉ विचारु! by चतुरंग
वेड्यात काढू नका,
In reply to गीता सांगायच्या काळात by यशोधरा
पंखे अपौरुषेय आहेत.
In reply to कदाचित ह्यातली असेल बॉ! by चतुरंग
अरेरे.. इतक्या सिरीयस
In reply to अरेरे.. इतक्या सिरीयस by llपुण्याचे पेशवेll
ते मघाशी संपादक म्हणून हा
In reply to ते मघाशी संपादक म्हणून हा by यशोधरा
त्यांच्याकडील
In reply to अरेरे.. इतक्या सिरीयस by llपुण्याचे पेशवेll
अरेच्या!
In reply to अरेच्या! by चतुरंग
पण मुळ मुद्दा बाजुलाच राहिला.
In reply to पण मुळ मुद्दा बाजुलाच राहिला. by परिकथेतील राजकुमार
पण मुद्द्याला धरुन चर्चा
In reply to पण मुद्द्याला धरुन चर्चा by यशोधरा
पुनर्लेखनाच्या कामात तुम्ही
In reply to पुनर्लेखनाच्या कामात तुम्ही by llपुण्याचे पेशवेll
आमाला सुपारी मिळाली आहे.
In reply to आमाला सुपारी मिळाली आहे. by यशोधरा
मला नारळ मिळालाय
In reply to पण मुळ मुद्दा बाजुलाच राहिला. by परिकथेतील राजकुमार
गीता रामाने सांगितली,
In reply to गीता रामाने सांगितली, by मृत्युन्जय
अष्टावक्रानंही सांगितली
In reply to अष्टावक्रानंही सांगितली by पुष्करिणी
तशी तर आम्हीही गीता
In reply to तशी तर आम्हीही गीता by अवलिया
रेवतीताईला गीतापठणाबद्दल बरीच
In reply to अशी किती वेळा गीता कुणी by अवलिया
गीता !!
In reply to गीता !! by अर्धवटराव
ओ ती ऑर्डर फक्त
In reply to ओ ती ऑर्डर फक्त by llपुण्याचे पेशवेll
काय फरक पडतो ??
In reply to काय फरक पडतो ?? by अर्धवटराव
मी वाचले कि १८ वर्षाची एक गीता आहे. स्वारी.
In reply to सहस्त्रार्जुनाचा वध by नरेश धाल
ढॅण्टॅढॅsssण...
In reply to त्या परशुरामाचा वध अर्जुनाने by नरेश धाल
अरे वा, नविन
In reply to अरे वा, नविन by पुष्करिणी
छे छे अहो त्यांचे वाक्य हाच
In reply to छे छे अहो त्यांचे वाक्य हाच by अवलिया
श्री परा यांचा धागा म्हणजे
In reply to अरे वा, नविन by पुष्करिणी
परशुराम हि एक व्यक्ती नसून
In reply to त्या परशुरामाचा वध अर्जुनाने by नरेश धाल
आयला लै भारी! पुपेसाब, तुमको
In reply to कलीदेखील ब्राह्मणच असणार आहे. by मृत्युन्जय
आणि नसला चुकून कली ब्राह्मण
In reply to रावण, बिभिषण वगैरे सोडल्यास by llपुण्याचे पेशवेll
ओ पेशवे.. कली का कल्की
In reply to ओ पेशवे.. कली का कल्की by अवलिया
एक शंका - क्षत्रीय म्हणजे
In reply to एक शंका - क्षत्रीय म्हणजे by अर्धवट
शोधा ! सापडेल !!
In reply to शोधा ! सापडेल !! by अवलिया
ओ तो जण्माणे गवळी नव्हता. तो
In reply to ओ तो जण्माणे गवळी नव्हता. तो by llपुण्याचे पेशवेll
हॅ हॅ
In reply to हॅ हॅ by योगी९००
चुकून तो वाढला अवलिया घरी.
In reply to एक शंका - क्षत्रीय म्हणजे by अर्धवट
सी के पी नक्की
In reply to सी के पी नक्की by शुचि
जात...
In reply to ओ पेशवे.. कली का कल्की by अवलिया
>>ओ पेशवे.. कली का कल्की ???
In reply to ओ पेशवे.. कली का कल्की by अवलिया
हेच म्हण्ते, श्रीकॄष्ण यादव
In reply to हेच म्हण्ते, श्रीकॄष्ण यादव by पुष्करिणी
हो आहेत कि, तुमास्नी माहित ना
In reply to हो आहेत कि, तुमास्नी माहित ना by नरेश धाल
अच्छा, म्हणजे वराह अवतार
In reply to अच्छा, म्हणजे वराह अवतार by पुष्करिणी
बिनधास्त, सगळे अवतार
In reply to रावण, बिभिषण वगैरे सोडल्यास by llपुण्याचे पेशवेll
अगदी बरोबर
In reply to अगदी बरोबर by मिसळभोक्ता
रावणानेच रावणपिठल्याचा शोध
In reply to रावणानेच रावणपिठल्याचा शोध by यशोधरा
मला सिताफळा विषयी अशीच शंका
In reply to मला सिताफळा विषयी अशीच शंका by परिकथेतील राजकुमार
रामफळाचे काय?
In reply to रामफळाचे काय? by अवलिया
आणि कलिंगड?
In reply to आणि कलिंगड? by llपुण्याचे पेशवेll
ते तुमचेच फळ असावे.
In reply to ते तुमचेच फळ असावे. by मेघवेडा
<<ते तुमचेच फळ असावे.>>> अहं,
In reply to आणि कलिंगड? by llपुण्याचे पेशवेll
कलिंगड
In reply to कलिंगड by मिसळभोक्ता
मग केळ्याचं काय?
In reply to मग केळ्याचं काय? by llपुण्याचे पेशवेll
केळे ?
In reply to केळे ? by मिसळभोक्ता
स्वामी
In reply to मग केळ्याचं काय? by llपुण्याचे पेशवेll
हा हा
In reply to मग केळ्याचं काय? by llपुण्याचे पेशवेll
शब्द पहा हो !! आणि केळ्याची
In reply to शब्द पहा हो !! आणि केळ्याची by सूड
फ्यान
In reply to रामफळाचे काय? by अवलिया
लवफळ पण जोडा. हा लव कुशातला
In reply to रामफळाचे काय? by अवलिया
मिपावर कुणीतरी लवफळाचा पण
In reply to मिपावर कुणीतरी लवफळाचा पण by सूड
जागुताई नी
In reply to रावणानेच रावणपिठल्याचा शोध by यशोधरा
रावणभात र्हायला.
In reply to अगदी बरोबर by मिसळभोक्ता
कानिटकर , तुम्ही 'काना' च्या
In reply to अगदी बरोबर by मिसळभोक्ता
घालताना आणि चढताना दाखवून करत
संभाजीराजे बदफैली होते असे
In reply to संभाजीराजे बदफैली होते असे by मृत्युन्जय
अंशतः सहमत आणि अंशतः असहमत
In reply to अंशतः सहमत आणि अंशतः असहमत by llपुण्याचे पेशवेll
हे बघा. त्या काळात अनेक लग्ने
In reply to हे बघा. त्या काळात अनेक लग्ने by मृत्युन्जय
काळ!
In reply to काळ! by ऋषिकेश
संभाजीराजांनी एका मुलीवर
In reply to संभाजीराजांनी एका मुलीवर by मृत्युन्जय
नाही, हे खोटा आहे. त्या
In reply to अंशतः सहमत आणि अंशतः असहमत by llपुण्याचे पेशवेll
एक छोटी चुक रावबाजी हे