सर्वांना शिक्षण मिळण्यासाठी शिक्षण हक्क कायदा अंमलात आला. मातृभाषेतून शिक्षण हा जर मुलांचा मुलभूत हक्क मानला, तर सगळ्यांना सामावून घेण्यासाठी नवीन मराठी शाळा सुरू कराव्या लागतील. पण शासन मात्र स्वतःच्याच राज्यात इंग्रजीसमोर पायघड्या घालून मराठीला सापत्नभावाची वागणूक देत आहे. अनुदान द्यावे लागू नये म्हणून मराठी शाळांना परवानगीच न देण्याचा निर्णय ६ वर्षांपूर्वी शासनाने घेतला होता. मराठी जनतेने हे स्वीकारल्याचं पाहून शासनाने मराठी राज्य स्थापनेच्या सुवर्ण महोत्सवी वर्षात, अधिक उत्साहाने आणखी एक पाऊल पुढे टाकले आहे. १९ जून रोजी शासनाने काढलेल्या परिपत्रकांत, परवानगीसाठी रितसर अर्ज करूनही, शासनाच्या मराठी विरोधी धोरणामुळे बेकायदेशीर ठरलेल्या, पण प्रत्यक्षांत आजही सुरु असलेल्या मराठी शाळा तात्काळ बंद करण्यांस फर्मावले आहे. असे न केल्यास प्रथम १ लाख व नंतर दिवसाला १० हजार रू. दंड ठोठावण्याची धमकी दिली आहे. शासनाच्या या धमकीच्या धोरणापायी पुण्याच्या ग. रा. पालकर प्रशाला या मराठी शाळेचा अपमृत्यू झाला. या शाळेच्या विद्यार्थ्यांनी फोडलेला टाहो १६ ऑगस्ट्च्या लोकसत्तेत छापून आला होता.
http://www.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=93…
मराठी शाळांना परवानगी दिल्यास सरकारी तिजोरीवर मोठा बोजा पडेल असं कारण शासन वारंवार देत आहे. पण मग शासनाची कोणतीही आर्थिक मदत न घेता चालवण्यात येणार्या नाशिकच्या आनंद निकेतनसारख्या प्रयोगशील शाळांना परवानगी मिळत नाही.
http://loksatta.com/index.php?option=com_content&view=category&layout=b…
...पण या काळांत ११९० इंग्रजी माध्यमाच्या शाळांना शासनाने परवानगी दिलेली आहे.
या धोरणात्मक निर्णयाबद्दल मा. मुख्यमंत्री व मा. शिक्षणमंत्र्यांचं जगभरातील मराठी जनांतर्फे हार्दिक अभिनंदन.
वाचने
27956
प्रतिक्रिया
42
मिसळपाव
प्रतिक्रिया
असं बोलायचं नाही हं पुरोगामी महाराष्ट्र सरकारबद्दल...
प्रतिक्रिया देणार्यांना नम्र सूचना.
अपत्य प्राप्त ?
In reply to प्रतिक्रिया देणार्यांना नम्र सूचना. by भारी समर्थ
राज्याशासनाचे अभिनंदन !!!
खुलासा
महाराष्ट्राची भाषा मराठी,
स्पष्ट सांगतो, मी माझ्या
In reply to महाराष्ट्राची भाषा मराठी, by नरेश धाल
---
कोणता जीआर?
शासनाची वेबसाईट
In reply to कोणता जीआर? by नितिन थत्ते
माझ्या मते शासनाचा प्रत्येक
In reply to शासनाची वेबसाईट by श्रावण मोडक
नाही हो...
In reply to माझ्या मते शासनाचा प्रत्येक by नितिन थत्ते
मला असे वाटते की, मराठी शाळा
पुरवणी प्रतिसाद
In reply to मला असे वाटते की, मराठी शाळा by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
पुन्हा तेच
+
In reply to पुन्हा तेच by सहज
असे नसावे...!
In reply to पुन्हा तेच by सहज
तेच तर हो सर
In reply to असे नसावे...! by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
शासनाची भूमिकाही समजून घ्या.
करेक्ट...!
In reply to शासनाची भूमिकाही समजून घ्या. by इन्द्र्राज पवार
श्री पवार, सगळ्या शंकांचे
In reply to शासनाची भूमिकाही समजून घ्या. by इन्द्र्राज पवार
इन्फ्रस्ट्रक्चर आणि अन्य माध्यमे
In reply to श्री पवार, सगळ्या शंकांचे by अप्पा जोगळेकर
तुम्ही "लोकराज्य" चे काही अंक
In reply to इन्फ्रस्ट्रक्चर आणि अन्य माध्यमे by इन्द्र्राज पवार
खुलासे
In reply to तुम्ही "लोकराज्य" चे काही अंक by अप्पा जोगळेकर
जी आर
जीआर
In reply to जी आर by नितिन थत्ते
इंद्रा यांनी खूपच माहिती दिली
In reply to जी आर by नितिन थत्ते
इंद्रा
ई-सकाळमध्ये छापून आलेली बातमी
प्री-स्कूल पासुन उच्चशिक्षण संस्था
हा अजून एक दुवा
लोकसत्तात आलेली बातमी
इंद्रराज आणि सुहास
आपणच मायबाप...
>>>अशा संस्था इंग्रजी
In reply to आपणच मायबाप... by हेम
सादरीकरणाचा प्रश्न
In reply to आपणच मायबाप... by हेम
आंदोलनाला पाठिंबा असल्याचे
वाक्याच्या अर्ध्या भागाचं उत्तर मिळालं..
परिपत्रक/ आदेश/ जी आर बहुधा
धन्यु....!
In reply to परिपत्रक/ आदेश/ जी आर बहुधा by अरुंधती
नाही
In reply to परिपत्रक/ आदेश/ जी आर बहुधा by अरुंधती
बर झाल