http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/6425945.cms
मनुष्यबळ विकास मंत्रालयाने ग्रॅंड मास्टर बुद्धीबळपटू विश्वनाथ आनंद हा भारतीय नाही असा शोध लावला आहे.
त्याला हैद्राबाद विद्यापीठ सन्माननीय डॉक्टरेट देणार आहे. त्याकरता ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट अर्थात मनुष्यबळ विकास मंत्रालयाची परवानगी घ्यावी लागते. त्यावेळेस त्या मंत्रालयाने हा शोध लावला.
आणि नंतर माफीही मागितली.
http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/6426892.cms
जरी अगदी क्रिकेटपटू वा नट नसला तरी विश्वनाथ आनंद हा एक प्रसिद्ध, वलयांकित व्यक्ती आहे. अशा प्रकारामुळे ह्या मंत्रालयाची नाचक्की झाली आहे. असल्या प्रकारचे वादग्रस्त निर्णय दहा वेळा तपासून मग का घेतले जात नाहीत?
आपले काय मत? या प्रकाराला जबाबदार असणार्या व्यक्तीला काही शिक्षा होईल का?
वाचने
6309
प्रतिक्रिया
33
मिसळपाव
प्रतिक्रिया
मायला, आग लावा त्या
विश्वनाथ आनन्द
In reply to मायला, आग लावा त्या by असुर
काय हे? छ्या! कुठं गेले हे
तेच म्हणतो..
+१
In reply to तेच म्हणतो.. by सुनील
>>आपले काय मत? काय असणार? काय
इथं बिना 'परफॉर्मन्स
In reply to >>आपले काय मत? काय असणार? काय by धमाल मुलगा
तो 'विश्वनाथन' असला तरी
वि. आनन्द
हि हि हि....भारी गम्मतच
सुळे ताइंचे काय
विश्वनाथ आनंद
kon jawai?
In reply to विश्वनाथ आनंद by दाद
आनंद
त्या बिचार्याला एक पेटी सारावी लागली असेल ...........
In reply to आनंद by हरकाम्या
आपले काय मत? वाझोंटी मते
लाखो करोडोंचे घोटाळे कधीच उघडकीस येत नाय.
In reply to आपले काय मत? वाझोंटी मते by चिंतामणी
नुकतिच सिब्बल ह्यांनी माफी मागितली,
इथे सगळेजण सरकारी कारभारावर
तर सरकारने माफी का मागितली ?
In reply to इथे सगळेजण सरकारी कारभारावर by मृत्युन्जय
माहित नाही. मी लोकसत्तामधील
In reply to तर सरकारने माफी का मागितली ? by गांधीवादी
पुराव्याने शाबीत
In reply to माहित नाही. मी लोकसत्तामधील by मृत्युन्जय
तो भारतीय झेंडा वापरतो त्याचा
In reply to पुराव्याने शाबीत by ३_१४ विक्षिप्त अदिती
त्याने स्पेन चे नागरिकत्व
In reply to तो भारतीय झेंडा वापरतो त्याचा by मृत्युन्जय
लोकसत्तामधील वाक्ये
In reply to त्याने स्पेन चे नागरिकत्व by निखिल देशपांडे
लोकसत्ताची बातमी खरी का खोटी
In reply to लोकसत्तामधील वाक्ये by मृत्युन्जय
जर लोकसत्तातील बातमी खोडसाळ
In reply to लोकसत्ताची बातमी खरी का खोटी by ३_१४ विक्षिप्त अदिती
हुप्प्याने दिलेल्या लिंक मधील
In reply to लोकसत्ताची बातमी खरी का खोटी by ३_१४ विक्षिप्त अदिती
परंतु काही तांत्रिक
In reply to लोकसत्तामधील वाक्ये by मृत्युन्जय
तसे असेल तर "आनंद" आहे
In reply to परंतु काही तांत्रिक by बिपिन कार्यकर्ते
अगदी अगदी
In reply to परंतु काही तांत्रिक by बिपिन कार्यकर्ते
सर्वस्वी वृत्तपत्रातल्या बातम्यांवर जाऊ नका हो!
+१
In reply to सर्वस्वी वृत्तपत्रातल्या बातम्यांवर जाऊ नका हो! by चतुरंग