पहिला अनुयायी (बाबागिरीच्या साबणाचा गिऱ्हाइक) असा मिळवावा
In reply to परफेक्ट. भोंदूगिरी म्हणजे काय by आळश्यांचा राजा
In reply to +१ by सहज
In reply to मी ही हेच म्ह्णतो by राजाभाउ
In reply to +८ by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
In reply to परफेक्ट. भोंदूगिरी म्हणजे काय by आळश्यांचा राजा
In reply to +१ by चित्रा
टवाळी करूनही सांगता येते आणि टवाळी न करताही सांगता येते. माझ्या मते टवाळी न करता सांगितलेले हे दूरगामी फायद्याचे ठरते.हेच आम्ही विज्ञाननिष्ठ बाबांना परोपरीने समजावतो. :) लेख उत्तम
In reply to +१ by प्रियाली
In reply to +१ by प्रियाली
In reply to विज्ञाननिष्ठ बाबा by राजेश घासकडवी
मी बाबा या शब्दात भोंदू बाबा हे गृहित धरलं होतं. विज्ञाननिष्ठा जर खरी असेल तर भोंदूगिरी कशी होईल?ज्यांना फॅन फॉलोइंग आहे आणि (प्रसंगी ) ज्यांचे शब्द (फिरवून) भक्तगण प्रमाण धरतात आणि इतरांना पटवण्याचा प्रयत्न करतात ते माझ्यामते सर्व बाबा आहेत. (उदा. माणसाने वस्तीसाठी दुसरा ग्रह शोधावा असे गुरुंनी म्हटल्यावर ते कसे अर्थपूर्ण वाक्य आहे ते सांगण्याचा प्रयत्न होतो.) ;) त्यांचा भोंदूगिरीचा उद्देश आहे की नाही ही पुढली गोष्ट. तसा तो नसला तरी बाबा म्हटले जाते. एक चांगले उदाहरण - गाडगे बाबा.
म्हणून विज्ञाननिष्ठा व बाबागिरी हे हातात हात घेऊन कसे जातात याचं उदाहरण पहायला आवडेलआपण वेगळाच अर्थ काढत आहात; जो मला अपेक्षित नाही त्यामुळे सदर वाक्य लागू नाही.
In reply to मी नाही धरलं by प्रियाली
In reply to +१ by प्रियाली
In reply to +१ by चित्रा
In reply to परफेक्ट. भोंदूगिरी म्हणजे काय by आळश्यांचा राजा
तसे म्हणा, गुरुजींचे अनुयायी, कविता कळत नसतानाही आम्ही झालो आहोतच की. Winkहॅहॅहॅ
In reply to आयला.. गुर्जी.. पुन्हा एकदा by अर्धवट
एका माणसाने १०२४ लोकांना पत्रं पाठवली. निम्म्या लोकांना सांगितलं की क्ष स्टॉक आज वर जाईल. निम्म्यांना तो खाली जाईल असं सांगितलं. दररोज तो अशी पत्रं पाठवत राहिला. फक्त दरवेळी त्याने सगळ्यांना रॅंडमली निवडून वर वा खालीची उत्तरं पाठवली. निम्म्यांना वर, निम्मी खाली. एवढंच. शून्य बुद्धीमत्ता वापरून. असं आठ वेळा केल्यावर ४ लोकांना लागोपाठ ८ अचूक उत्तरं ३२ लोकांना ८ पैकी ७ बरोबर भाकित ११२ लोकांना ८ पैकी ६ बरोबर भाकितं म्हणजे सुमारे पंधरा टक्के लोकांना त्याच्याकडे अतिशय अचूक भाकितं करण्याची शक्ती आहे असा विश्वास सहज बसला. आता या १४८ पैकी किमान पन्नास लोकांनी जर खरोखरच त्याच्या सल्ल्याप्रमाणे पैसे लावले, तर त्यातले सुमारे १२ लोक लागोपाठ दोनवेळा पैसे कमावतील. हे त्याचे पहिले अनुयायी/भक्त. मग त्यातले काही पैसे त्याच्या चरणी अर्पण करतील. इतकंच नव्हे तर ते आपल्या अनेक श्रीमंत मित्रांकडे त्याचे गोडवे गातील. पुरावा म्हणून तुमची १० पैकी ८ ते १० वेळा बरोबर आल्याचे 'चमत्कार' सांगतील. त्यानंतर मग त्याचं भाकीत चुकलं तर ते स्वतःलाच दोष देतील. कारण एव्हानात्याचं बरोबर हे त्यांनी जीवनातलं त्यांना गवसलेलं सत्य म्हणून स्वीकारलेलं असतं.नेमकं काय सांगायचं आहे तुम्हाला? यातले आकडे थोडे बदलले तर भलतंच विश्वरूप दर्शन होतंय... ;) आणि हे वर म्हटल्याप्रमाणं होत नाही असं कळल्यावर काय होतं?
In reply to मस्त by विकास
In reply to कदाचित by धनंजय
In reply to मस्त by विकास
गणिती अथवा वैज्ञानिक पद्धतीने सिद्ध करा नाहीतर तो चमत्कार आहे हे मान्य कराहॅ हॅ हॅ. हे करावं लागणार नाही याची सोय ग्योडेलने केलेली आहे. काही सत्यांना सिद्धता शक्य नसते हे त्याने सिद्ध केलं होतं (हलक्यानेच घ्या). आणि तशीही आमची श्री श्री राजविज्ञानेश बाबा म्हणून प्रसिद्ध व्हायला काहीच ना नाही. :) भक्त हाच शेवटी परमेश्वर. :)
In reply to बापही नाही अन् श्राद्धही नाही by राजेश घासकडवी
In reply to बापही नाही अन् श्राद्धही नाही by राजेश घासकडवी
भक्त हाच शेवटी परमेश्वर. Smileकाय हो राजविज्ञानेश बाबा, का गोंधळात टाकत आहात? कुठल्यातरी संताने म्हणले आहे की देवाची आराधना करण्यापेक्षा देवाच्या (प्रिय)भक्ताची (=क्षबाबाची)आराधना केल्याने फळ लवकर मिळते म्हणून. आता तुम्ही साक्षात बाबा, पण तुम्ही म्हणता भक्त परमेश्वर म्हणुन. आता हे गणित सोडवले तर भक्ताने स्वतःचीच आराधना करायची की काय? अहो पण स्वतःचीच व्यक्तीपुजा तर समाजात निषिद्ध आहे. हे असं होतं आमचं, कशाचा नक्की काय अर्थ काढायचा हे कळतच नाही अन आम्ही "विपरीतच" अर्थ काढुन बसतो, मग आम्हाला सतत 'संपादनाची' गरज लागते. कुठला बाबा आम्हाला सोडवेल यातुन?
In reply to अरेच्च्या!! by Nile
In reply to श्री. निळे यांस अनावृत्त पत्र by ३_१४ विक्षिप्त अदिती
In reply to अरेच्च्या!! by Nile
In reply to उज्वल परंपरा by राजेश घासकडवी
तुम्ही मूळ लेखन न वाचताच केवळ प्रतिसादांवरूनच मत बनवण्याची मिपावरील उज्वल परंपरा पुढे चालू ठेवत आहात असं दिसतंय.हा फायदा आता कळाला. ;-)कधी कधी तुसडेपणाचाही फायदा होऊ शकतो
खरा परमेश्वर त्या दगड भक्ताच्या खिशात, पाकिटात, पर्सांमध्ये (व इतरही ठिकाणी) दडलेला असतो.बाकी आता कळलं, पण आमची तुमच्यावर नितांत श्रद्धा असल्याने ( अनुयायी ना) आम्हाला तुमचे महावाक्य प्रमाणच वाटले. पण आम्ही तसे जात्याच श्रद्धाळु असल्याने त्या दुसर्या बाबाचे पण वाक्य प्रमाण वाटले. म्हणुन शंका उपस्थित केली. आमचे कल्याण तुमच्याच हातुन होणार असल्याची खात्री पटल्याने आम्ही तुम्हास शरण आलोच आहोत, कल्याणातील ५०% हिस्सा तुमचा!
In reply to अरेच्चा... by मन१
परफेक्ट. भोंदूगिरी म्हणजे काय