इंचा-इंचाने आपण जम्मू-काश्मीरमध्ये माघार घेत आहोत?
In reply to काळेकाका, आपली काही गृहीतके by नितिन थत्ते
In reply to आपण शामळू आहोत हे पाकिस्तानने ओळखले आहे by सुधीर काळे
In reply to १००१ टक्के सहमत, by गांधीवादी
In reply to मुस्कटात by नितिन थत्ते
In reply to वोटबँक राजकारण वाक्प्रकार नसून 'व्याधी'च आहे! by सुधीर काळे
In reply to विविध शब्दप्रयोगांचा अर्थ समजून घ्यायचा प्रयत्न by नितिन थत्ते
In reply to वोटबँक राजकारण वाक्प्रकार नसून 'व्याधी'च आहे! by सुधीर काळे
In reply to मुस्कटात by नितिन थत्ते
In reply to १००१ टक्के सहमत, by गांधीवादी
In reply to धक्कादायक! by सुनील
In reply to धक्कादायक! by सुनील
http://www.bengalgenocide.com/mughalistan.phpIn reply to आज ओमर अब्दुल्लांचे भाषण वाचून व्यथित आणि चकित झालो! by सुधीर काळे
In reply to सुचना by सुनील
In reply to सुचना by सुनील
In reply to अखेरचा जवाब! by सुनील
In reply to आज ओमर अब्दुल्लांचे भाषण वाचून व्यथित आणि चकित झालो! by सुधीर काळे
In reply to मूळ भाषणाचा दुवा मिळेल काय by गांधीवादी
In reply to मूळ भाषणाचा दुवा मिळेल काय by गांधीवादी
In reply to “Omar Abdullah’s ‘Accede’ by सुधीर काळे
In reply to भारताची बाजूही पूर्णपणे पांढरी होती का? by क्लिंटन
In reply to भारताची बाजूही पूर्णपणे पांढरी होती का? by क्लिंटन
In reply to मुद्देसूद प्रतिसाद लिहिल्याबद्दल धन्यवाद! by सुधीर काळे
In reply to ऑन द रेकॉर्ड by सुनील
In reply to ऑन द रेकॉर्ड by सुनील
In reply to ऑन द रेकॉर्ड by सुनील
In reply to भारताची बाजूही पूर्णपणे पांढरी होती का? by क्लिंटन
In reply to मूळ भाषणाचा दुवा मिळेल काय by गांधीवादी
In reply to मूळ भाषणाचा दुवा मिळेल काय by गांधीवादी
In reply to सुरेख चर्चा ! by अवलिया
In reply to + by नितिन थत्ते
आज सकाळी श्रीनगर व इतर भागातील 'दगडफेकी'मागचा सूत्रधार व 'हुर्रियत कॉन्फरन्स' या संघटनेच्या कडव्या गटाचा नेता मस्रत आलम याला अटक करण्यात जम्मू-काश्मीरच्या पोलिसांना मोठे यश मिळाल्याचे वृत्त वाचले. (DNA या वृत्तपत्राने या अटकेला Major breakthrough असे म्हटले आहे.) J&K चे IGP श्री. शिव मुरारी सहाय यांनी या बातमीच्या सत्यतेची ग्वाही दिली.
सय्यद अली शहा गिलानी हे 'हुर्रियत कॉन्फरन्स'च्या याच कडव्या गटाचे प्रमुख नेते आहेत.
जम्मू-काश्मीर पोलिस गेले चार महिने मस्रत आलम यांच्या शोधात होते व त्याच्या अटकेला मदत होईल अशी माहिती देणार्याला दहा लाख रुपयाचे बक्षीसही पोलिसांनी जाहीर केले होते.
खालील दुव्यांवर या अटकेची माहिती मिळू शकेल.
(१) http://www.kashmirglobal.com/content/kashmir-hurriyat-leader-masrat-alam-arrested
(२) http://www.dnaindia.com/india/report_hurriyat-hawk-masrat-alam-arrested-in-srinagar_1454559
तसेच 'टाइम्स'च्या संस्थळावर त्याबद्दलचा छोटासा व्हिडियोही आहे.
या अटकेने प्रश्न सुटेल कीं आणखी गुंतागुंतीचा होईल हे पुढील कांहीं दिवसात समजेल.
"Accede" आणि "Merge" या शब्दांबद्दल जी चर्चा मी वाचली त्यावरून हैदराबाद व जुनागढ तसेच इतर सर्व संस्थानेसुद्धा (Princely States) भारताला accedeच झाली आहेत Merge झालेली नाहींत असे वाचनात आले. तसेच ३७०व्या कलमातसुद्धा जम्मू-काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग असल्याचे प्रतिपादन असल्याचेही वाचले. या विषयाबद्दल अधिकारवाणीने बोलू शकणारे जर या संस्थळावर असतील तर त्यांनी या बाबीवर जरूर लिहून आम्हाला याबाबत ज्ञान द्यावे ही विनंती.
श्री लाल कृष्ण अडवानींच्या ब्लॉगवरईल J&K IN THE GRIPS OF ANARCHY हा लेख वाचनीय आहे तो http://blog.lkadvani.in/blog-in-english/jk-in-the-grips-of-anarchy या दुव्यावर वाचता येईल. त्यातील पक्षनिहाय भाग वगळून बाकीचा भाग सर्वांनी वाचण्यासारखा आहे असे मला वाटते.
- पाकिस्तान एकसंध देश नाहीं व केवळ भारतद्वेष त्यांना एकत्र ठेवत आहे.
- भारतीय लष्कराने केलेले अत्याचार वारंवार PTV वर दाखविले असल्याने आपण काश्मीर देऊन टाकला तरीही हा द्वेष व हे वैर संपणार नाहीं.
- पाकिस्तानबरोबरच्या काश्मीरबद्दलच्या चर्चा केवळ अमेरिकेच्या दबावाने होत असून त्याही केवळ पाकिस्तानने अल कायदाशी लढावे म्हणून होत आहेत.
- शस्त्रास्त्रे विकता यावीत म्हणून कुठल्याच पाश्चात्य राष्ट्राला या भागात शांतता नको आहे.
- त्यामुळे सार्वमत आणि काश्मीरमधील शांतता याबद्दलची चर्चा वरवरचीच आहे.
- धर्मांधतेमुळे काश्मिरी महिला कधीच पाकिस्तानमध्ये जायच्या बाजूने मतदान करणार नाहींत.
- गेले कांहीं दिवस हिंसेचा जो डोंब उसळला आहे त्याचा उगम काश्मिरी लोकांच्या रागात नसून पाकिस्तानच्या आणि हुर्रियतच्या नेत्यांच्या स्वार्थी हेतूंनी प्रेरित चिथावणीने होत आहेत.
- आर्थिक सुबत्ता आल्याशिवाय काश्मीर शांत होणार नाहीं व ती येण्यासाठी सर्वांना ते राज्य खुले व्हायला हवे व त्यासाठी भारतीय संविधानाचे ३७०वे कलम रद्द व्हायला हवे.
- ही हिंमत कुठलाही राजकीय पक्ष दाखवेल असे त्यांना वाटत नाहीं.
In reply to मी दुसर्या एका संस्थळावर by सुधीर काळे
In reply to शंका by नितिन थत्ते
In reply to कुशंका by अवलिया
In reply to शंका by नितिन थत्ते
In reply to गिलानींच्या आज्ञेनुसार जर कामगार व अधिकारी काम करणार असतील तर... by सुधीर काळे
In reply to http://en.wikipedia.org/wiki/Article_370 by सुधीर काळे
In reply to ३७० कलमाचा संबंध नाही. by नितिन थत्ते
In reply to तेथील असुरक्षित स्थितीमुळेच उद्योग तिथे जात नाहींत by सुधीर काळे
In reply to मान्य आहे. ३७० कलमाचा संबंध by नितिन थत्ते
In reply to कृपया हा धागा बोर्डावर दिसणार by अवलिया
In reply to चर्चा by नितिन थत्ते
In reply to >>>मिपावर काय दिसावे; काय by अवलिया
In reply to अपमान? by नितिन थत्ते
In reply to हा धागा पाहुन तो गिलान्याला दाखवला पाहिजे by वेताळ
In reply to हा धागा पाहुन तो गिलान्याला दाखवला पाहिजे by वेताळ
In reply to बरेच दिवसांत धागा हलला by अवलिया
In reply to इंचात न मोजता मैलात मोजावे लागणार ? by सुधीर काळे
इंचात न मोजता मैलात मोजावे लागणार ?कोण मोजणार आहे मैला ? ;)
In reply to इंचात न मोजता मैलात मोजावे by टारझन
In reply to गिलानी चा अपघाती मृत्य by निनाद मुक्काम …
In reply to छान लिहिले आहेस, निनाद! by सुधीर काळे
In reply to छान लिहिले आहेस, निनाद! by सुधीर काळे
In reply to गिलानी चा अपघाती मृत्य by निनाद मुक्काम …
In reply to ३ by नितिन थत्ते
In reply to मी विक्रमासाठी लिहिले नाहीं..... by सुधीर काळे
मी विक्रमासाठी लिहिले नाहीं, देशाच्या हितासाठी लिहिले.अक्षरश: धसाढसा रडतोय ऑफिसात !! सगळी क्युबिकल्स मधली मुंडकी उठुन उठुन पहात आहेत. आम्हीच च्यामायला आलतु फालतु लिव्हतो !! देशसेवा आमच्यात नाहीच !! :( आज स्वतःचीच शरम वाटली .. चला किमान एक प्रतिसाद देऊन ह्या देशहितासाठी प्रसवलेल्या धाग्यात माझा खारीचा क्रिमरोल टाकतो. -(स्वदेश भक्त ) टारझन शिंग
In reply to अजुन ही ह्या धाग्यात काही चर्चा अपुर्ण वाटते by वेताळ
In reply to मतपेटीसमोर भारतीय 'ऐक्या'च्या बाजूनेच मते देतील अशी खात्री वाटते by सुधीर काळे
In reply to सार्वमत कोणाचे? by नितिन थत्ते
In reply to काश्मीरबद्दल सार्वमत भारतातील काश्मिरींचेच घ्यायचे.... by सुधीर काळे
In reply to ओके. आपले म्हणणे खरे आहे. by नितिन थत्ते
In reply to किंचित सुधारणा. बहुतेक by अवलिया
In reply to किंचित सुधारणा. बहुतेक by अवलिया
In reply to किंचित सुधारणा. बहुतेक by अवलिया
आपण शामळू आहोत हे पाकिस्तानने ओळखले आहे