मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

मुंबई मीटर जाम.

हैयो हैयैयो · · जनातलं, मनातलं
लेखनप्रकार
मुंबई मीटर जाम. जे औटोरिक्षा / टैक्सि ने प्रवास करतात अशांसाठी विशेष: आज १२ अगस्ट आहे, आणि आज मीटर जाम चा दिवस आहे. आज आपण लोक औटोरिक्षा / टैक्सि चा उपयोग नाही करणार. आज आपण आपल्या आफिसास बस ने / लोकली ने / चालत चालत येणार. बस ने / लोकली ने / चालत चालत येणेजाणे सफलतापूर्व असो तसेच औटोरिक्षा / टैक्सि वाल्यांस बरी अद्दल घडो ही शुभकामना! बघुया काय मिजाज राहतो येथील जनते चा आणि औटोरिक्षा / टैक्सिवाल्यां चा!! हैयो! हैयैयो!!

वाचने 2114 वाचनखूण प्रतिक्रिया 6

सूड 12/08/2010 - 14:18
आज ऑफिसला येताना मी जरी बसने आलो असलो, तरी बरेच लोक रिक्षाने प्रवास करताना दिसत होते. (आज मीटर जामचा दिवस आहे हे त्याना माहित तरी नसावं, किंवा रोजच्या सवयीने रिक्षात बसल्यानंतर लक्ष्यात आलं असावं )