मिपाकरांनो, आपली मदत हवी आहे
In reply to मिपाचा गैरवापर पाहुन वाईट by अवलिया
In reply to सहमत by आमोद शिंदे
In reply to सहमत. संपादक आहेत का हजर? by माया
In reply to यात काय गैरवापर आहे कोणी by Nile
In reply to मिपाकरहो, खालील दुवे उघडा आणि by आमोद शिंदे
मिपाकरहो, खालील दुवे उघडा आणि चित्रे आवडली तर मत द्या.धागाप्रस्तावकाने एका स्पर्धेची माहिती दिली आहे, त्या स्पर्धेत ती व्यक्ती सहभागी आहे याचीही माहिती दिली आहे. त्यात ती व्यक्ती सहभागी आहे आणि त्यांची प्रवेशिका (इंट्री) आवडली तर त्यांना मत द्या असे त्यांनी आवाहन केले आहे. असे करु शकत नाही असे कुठल्या संस्थळाचे इथिक असेल तर मला तरी कल्पना नाही. फारतर, धागा सुरुवात करताना, मदत हवी च्या ऐवजी स्पर्धेची माहिती ने केली असती आणि शेवटी जर स्पर्धा आवडली तर भाग घ्या, मी घेतला आहे माझे फोटो पहा, आवडले तर मत द्या अश्या स्वरुपाचा धागा असता तर तो धागा काढायचा कदाचित चांगला मार्ग झाला असता. (खाली त्यांनी 'अशी मते घेणे वाईट' असे मतही व्यक्त केलेच आहे, या अर्थी त्यांना मिपावरील ओळखीचा 'गैर'फायदा घ्यायचा होता असे वाटत नाही)
In reply to मिसळपावला ढोबळ मानाने सोशल by Nile
In reply to मते मागणे हा गैरप्रकार नाही. by आमोद शिंदे
In reply to अच्छा. तसे तुम्ही लिहले असतेत by Nile
In reply to मिपाकरहो, खालील दुवे उघडा आणि by आमोद शिंदे
खालील दुवे उघडा आणि चित्रे आवडली तर मत द्या. १३ ऑगस्ट पर्यंत मतदान चालु असेल व एका संगणकावरुन रोज एकदा मत देता येईल (दोन्ही चित्रांना), तेव्हा सढळ हस्ते मतदान करा ही विनंतीदिले मत. मत देणार्याला डोके नाही असे वाटत असेल शिंद्यांना.
गैरप्रकार पेक्षा अन इथिकल (म्हणजेच गैरप्रकार ना?) तंत्रज्ञानातल्या कच्च्या दूव्याचा हा गैरवापर नाही का?काहीही अन-इथिकल नाही. मत द्यायलाच पाहिजे अशी सक्ती नाही.
In reply to चित्रे आवडली नाहीत मत नाही by मेघवेडा
यापेक्षा कित्येक सुंदर सुंदर चित्रे पलीकडे चालू असलेल्या 'ऑनलाईन फोटो स्पर्धे'त आलेली आहेत.एकदम सहमत. पण दोन क्लिक करायला जोर नाही लागला आणि खर्च ही नाही आला. मदत केली आहे.
In reply to यापेक्षा कित्येक सुंदर सुंदर by गणपा
In reply to मत दिले आहे. by आगाऊ कार्टा
अनोळखी दिशा हा एक नारायण धारप यांचा एक सुंदर कथासंग्रह आहे. याचे एकूण तीन खंड आहेत. त्यात सुमारे ५०-६० कथा आहेत. माझ्या माहितीप्रमाणे धारपांच्या सुमारे ७० च्या दशकातल्या कथा या तीन खंडांमध्ये संग्रहित केल्या आहेतकशा आहेत त्या कथा?
In reply to मला असे वाटते.... by आगाऊ कार्टा
त्या script मध्ये फक्त browser चेक केलेला असावा...तुम्ही संगणकतज्ञ आहात म्हणुन विचारल. माहीतीपर प्रतिसादाबद्दल धन्यवाद्,पण हे असले मतदान काय कामाचे?
In reply to चित्र दर्जेदार नाही वाटले.. by भिरभिरा
अवांतर:मीपावरील छायाचित्रकारांना या स्पर्धेची माहीतीही दिली असती तर आनंद वाटला असता..बरोबर भिरभिरलास!
In reply to धुसर by ऋषिकेश
In reply to चित्र आवडली नाहीत म्हणून मत by शिल्पा ब
चित्र आवडली नाहीत म्हणून मत (मदत ) पण नाही...सॉरी राग मानु नका,पण कीती खडुस लिहलत हो!!
In reply to आभार - दर्जा-स्पर्धेची माहिती by सर्वसाक्षी
मिपाचा गैरवापर पाहुन वाईट