आरक्षण!
In reply to सहमत.. by विसोबा खेचर
In reply to कमाल आहे!! by अजिंक्य
In reply to सहमत.. by विसोबा खेचर
In reply to सहमत.. by विसोबा खेचर
In reply to खरंतर.. by प्राजु
In reply to पेच !!! by धमाल मुलगा
In reply to आर्थिक निकषावरील आरक्षण by आजानुकर्ण
In reply to आर्थिक निकषावरील आरक्षण by आजानुकर्ण
In reply to जातकारण...... by शरुबाबा
In reply to जातकारण...... by शरुबाबा
In reply to गैरसमज! by शरुबाबा
In reply to हे असच चालयचं! by गणपा
In reply to गणपा by विकि
In reply to विकि by गणपा
In reply to गणप्या by विकि
In reply to आरक्षण निकषता.. by गणपा
In reply to २७ टक्के... by प्रभाकर पेठकर
In reply to २७ टक्के... by प्रभाकर पेठकर
In reply to २७ टक्के... by प्रभाकर पेठकर
In reply to आरक्शण by हासरी
आरक्षणावर सर्व मते मजेदार आहेत. स्वतहाचे इतकी शतके आरक्षण होते त्याच काय? आता का दुखतय. तुमचिच मात्रा आता तुम्च्आवर. जातिवाद बन्द स्वत्।हुन केला नाहीत, आता भोगा फळ. आणि अजुनहि मनातून 'त्यान्ना' आपले मान्लेले नाहीच.ही मात्र प्रातिनिधिक प्रतिक्रिया आहे. विवेकवादी चळवळीत तसे थेट म्हणता येत नाहि. कारण ते विवेकि नाही. सुड म्हणजे न्याय नव्हे; न्याय म्हणजे सूड नव्हे. पण खरा लढा मात्र आरक्षीत वि. अनारक्षीत असा नाहि. तो आरक्षणा अंतर्गत असलेल्या वेगवेगळ्या प्रवर्गातच आहे. खोटी जातप्रमाण पत्रे जी उघड्कीस येतात ती ' आरक्षणाचा लाभार्थी असलेला पण ज्याचा मलिदा अन्य संवर्गाने घेतल्याने वंचित झालेला' अशांमुळेच. खोटी जात प्रमाण पत्रे ही इतकी आहेत की सर्वांनाच बोगस ठरवणे म्हणजे शासन यंत्रणा अस्तित्वात आहे कि नाही असा प्रश्न उपस्थित करण्यासारखे होते. ही माहिती जातपडताळणी विभागातील आदिवासी समाजातल्या एका सुज्ञ आधिकार्याने मला खाजगीत दिली. पण अशा प्रकारांमुळे खर्या वंचितांना मात्र खेटे घालावे लागतात. प्रकाश घाटपांडे
In reply to फळे भोगणे by प्रकाश घाटपांडे
In reply to विशेष फरक नसतो.... by अनिकेत
In reply to सहमत.... by कुंदन
In reply to कुंदन साहेब by विकि
In reply to गैरसमज..... by कुंदन
याच पैशातून मागच्या वर्षी एका गरजू होतकरू विद्यार्थ्याची इंजिनियरिंग ची फी भरायला मदत केलेली आहे.अशा प्रकारची सामाजिक जाणीव जर वाढत गेली तर नक्कीच सामाजिक दरी अरुंद व्हायला मदत होईल. एक मदतीचा हात एखाद्याचे आयुष्य उजळून टाकू शकतो. तो दुसर्याला मदत करेल; दुसरा तिसर्याला; तिसरा चौथ्याला. अशी ही साखळी वाढली तर किती प्रश्न सुटतील! प्रकाश घाटपांडे
In reply to सहमत.... by कुंदन
In reply to तावून सुलाखून by प्रकाश घाटपांडे
In reply to धन्यवाद... by कुंदन
In reply to आणखी येक बाळ्बोध शंका......... by मन
In reply to आणखी येक बाळ्बोध शंका......... by मन
In reply to विरोध फक्त आरक्षणाच्या राजकारणाला असावा. by अभिज्ञ
In reply to सामजिक by भडकमकर मास्तर
In reply to चेतन.... by विकि
म्हणजे तुला अस म्हणायच का की मागास जातीतील लोकांना गुणवत्ताच नसते.हा सूर मलातरी कुठं दिसला नाही. फक्त सूर असा आहे, की ज्यांना गुणवत्ता नाही, त्यांना केवळ जातीआधारे आरक्षण मिळाल्याने एकूणात भंपाळं वाजल्याचं दिसतं... एखादा (की बहुतांश? हा विषय आणि आकडेवारी संशोधनाचा विषय आहे हे नक्की!) ५०-५५ टक्केवाला आरक्षणाच्या आधारे प्रवेश मिळवतो..वर्षांनुवर्षे गोते खातो, बी.ई.च्या शेवटच्या सेम ला ८-८ केट्या घेऊन शेवटच्या सेमचेही विषय सोडवायला बसतो...एक ना धड भाराभार चिंध्या होऊन बसतात. आयुष्यातली महत्वाची वर्षं वाया जातात ते वेगळंच. आता अशा क्वालीटी नॉर्म्सला सोडून असलेल्या प्रॉडक्ट (प्रोफेशनल कोर्सचा हा विद्यार्थी) कडून परफेक्ट फंक्शनॅलिटीची अपेक्षा करणंच चूकीचं ठरतं मग होतं काय? बांधलेले रस्ते उडखतात, पूल पडतात, बिल्डिंग्ज कोसळतात... इंटरव्ह्यू क्लिअर होताना त्रास होतो...झाला तरी शैक्षणिक मार्गक्रमणात बरेच उलटेसुलटे वळसे घेतले गेल्याने कामाचा दर्जा 'ऍट पार' देणं जमत नाही.... (ही वस्तुस्थिती आहे..ज्यांना पटत नसेल त्यांनी कार्पोरेट जगाचा थोडासा अभ्यास करावा) असे आरक्षण घेऊन पडत-धडपडत शिक्षण पुर्ण केलेल्या बेरोजगारांचा जथ्था होतो...नोकरी न मिळाल्याने शिक्षणाचाही उपयोग नाही...शिक्षणात बराच काळ गेल्याने वाढत चाललेलं वय, त्याबरोबर येणारं नैराश्य ह्यांचा फायदा गर्दीची मनोवृत्ती ओळखणारा एखादा उपटसुंभ घेतो...आणि मग संप-बंद / मोर्चे, दगडफेक इ.इ. प्रकारांनी नैराश्य बाहेर काढण्याचा यत्न सुरु होतो. ह्याने नुकसान सगळ्यांचेच होते.
अस म्हणायच का की मागास जातीतील लोकांना गुणवत्ताच नसते.नक्कीच असते. त्याबद्दल वाद नसावा. पण मग आरक्षण हे गुणवत्तेला धरुन का नसावे? म्हणजे एकाच सीटसाठी २ जणांचे अर्ज आले, त्यातला एक सो-कॉल्ड उच्चवर्णिय आणि दुसरा मागास असेल तर ज्याला जास्त गुण आहेत त्यालाच का प्राधान्य मिळू नये?...आणि आरक्षण यावं ते जर दोघांचे गुण समान असतील (फारतर आपण सापेक्षतेसाठी ५-१०% कमी-जास्त म्हणू) तर ते मागासाच्या फायद्याचे. त्याने गुणवत्ताही टिकवली जाईल..आणि मागासांवर अन्यायही होणार नाही. मागास जातीतील लोकांनाही गुणवत्ता असतेच. मग ही आरक्षणाची (कमी गुणावर प्रवेश) भीक नाही का वाटत त्या गुणवंतांना? आणि महत्वाची गोष्ट अशी, की मुळात किती मागासवर्गिय मुलभूत शिक्षणाची पायरी ओलांडून पुढे येतात? ज्यांना हे जमत नाही, आरक्षण खरे तर त्यांच्यासाठी आहे...आधीच पोळीवर तूप ओढून गबर झालेल्या आणि भरल्या पोटी उच्चवर्णियांविरोधात गळे काढणार्यांसाठी नव्हे! ज्यांना खरोखरच चाड आहे, त्यांनी आधी बहुतांश मागासवर्गिय समाज जो मुलभूत शिक्षणापासूनच वंचित आहे त्यांना मूळ प्रवाहात आणावं...मग उच्च शिक्षणाच्या गोष्टी कराव्यात...तेव्हाच खरं काय ते समोर येइल. सध्या आरक्षण हे प्रकरण केवळ तुंबड्या भरण्याचं साधन म्हणून वापरलं जातं....राजकारण्यांकडूनही आणि बरेचदा (बरेच सन्माननीय अपवाद वगळता) त्याच्या लाभार्थींकडून केवळ स्वार्थासाठी वापरलं जातं. बाकी, श्री.पेठकर ह्यांच्या बर्याच मतांशी सहमत!
In reply to जर मला विषय नीट कळला असेल तर... by धमाल मुलगा
५०-५५ टक्केवाला आरक्षणाच्या आधारे प्रवेश मिळवतो..वर्षांनुवर्षे गोते खातो, बांधलेले रस्ते उडखतात, पूल पडतात, बिल्डिंग्ज कोसळतात...माझा आक्षेप पूर्णतः वरच्या मुद्द्यावर आहे. रस्ते उखडणे, पूल कोसळणे, बिल्डिंग कोसळणे हे काय कमी टक्के मिळालेल्या आणि आरक्षणातून प्रवेश घेतलेल्याचा परिणाम आहे? रस्ते उखडणे, पूल कोसळणे, बिल्डिंग कोसळणे - यामागे खूप वेगळे राजकारण असते. कितीतरी खुल्या वर्गातले सुद्धा राजकारण करून नोकर्या मिळवतात. "रस्ते उखडणे, पूल कोसळणे, बिल्डिंग कोसळणे " यात आरक्षण येतेच कुठे? हा तर पूर्णपणे "राजकारणाचा" विषय आहे. अरे (खुल्या / आरक्षित) ५०% पडलेल्यांना तुम्ही अशा जबाबदारीच्या पदाची नोकरी देताच कशी आणि का? आणि ९९% किंवा १००% मिळवलेला (खुल्या / आरक्षित) जर लाचखोर निघाला तर ही परिस्थिती उद्भवू शकत नाही काय?
इंटरव्ह्यू क्लिअर होताना त्रास होतो...झाला तरी शैक्षणिक मार्गक्रमणात बरेच उलटेसुलटे वळसे घेतले गेल्याने कामाचा दर्जा 'ऍट पार' देणं जमत नाहीही तर कोणत्याही कमी मार्क पडलेल्याची स्थिती असेल. आरक्षण घेणार्यांचा या मुद्द्याशी प्रत्यक्ष संबंध काय? आरक्षण घेणार्या सगळ्यांनाच ५५% पडतात? आणि खुल्या वर्गातील सगळ्यांना ९०% च्या वरच मार्क असतात? माझ्यामते नाही. त्यातले काही टॉपरसुद्धा असतात. आणि बरेचसे ऍव्हरेज मार्क मिळविणारे आणि काही ५०% वाले आणि काही नापास - खुल्या वर्गात पण हीच परिस्थिती असते. त्यामुळे चांगल्या नोकरीचा आणि चांगल्या कामगिरीचा निकष गुणवत्तेवर लावावा. नोकरीतल्या राजकारणाचा संबंध आरक्षणाशी लावू नये.
In reply to रस्ते उखडणे, पूल कोसळणे, बिल्डिंग कोसळणे by मनस्वी
In reply to रस्ते उखडणे, पूल कोसळणे, बिल्डिंग कोसळणे by मनस्वी
आता अशा क्वालीटी नॉर्म्सला सोडून असलेल्या प्रॉडक्ट (प्रोफेशनल कोर्सचा हा विद्यार्थी) कडून परफेक्ट फंक्शनॅलिटीची अपेक्षा करणंच चूकीचं ठरतंहा देखील त्या मुद्द्यातला महत्वाचा भाग आहेच. आता, कमी गुणांवर ओपन कॅटेगरीतल्या मुलांना प्रवेश मिळतो का? उत्तर नाही हेच आहे ना?
रस्ते उखडणे, पूल कोसळणे, बिल्डिंग कोसळणे हे काय कमी टक्के मिळालेल्या आणि आरक्षणातून प्रवेश घेतलेल्याचा परिणाम आहे? रस्ते उखडणे, पूल कोसळणे, बिल्डिंग कोसळणे - यामागे खूप वेगळे राजकारण असते.१००% सत्य. मी उदाहरणादाखल काही प्रकार दिले होते..ह्यामध्ये आपण ती उदाहरणं बदलून सरकारी खात्यात काम करताना हिशेबात गल्लत होणे, सर्क्युलर्सचा अर्थही न समजणे, चुकीचा अर्थ काढून त्यावर काम करणे, प्रॉजेक्ट डॉक्युमेंटेशन न समजणे, समजण्यात चुका करणे, प्रॉडक्शन एन्हायर्नमेंटमध्ये गडबड करणे इ.इ. प्रकार घेऊ.
अरे (खुल्या / आरक्षित) ५०% पडलेल्यांना तुम्ही अशा जबाबदारीच्या पदाची नोकरी देताच कशी आणि का?:) आरक्षण !!! तिथेही आहेच की! (सरकारी कार्यालयं म्हणतोय मी)
आणि ९९% किंवा १००% मिळवलेला (खुल्या / आरक्षित) जर लाचखोर निघाला तर ही परिस्थिती उद्भवू शकत नाही काय?जर लाचखोर निघाला तर? आहेतच की! माझा मुद्दा असा आहे, की समजा, एकजण ५०-६० टक्के(नक्की कट-ऑफची कल्पना नाही, क्षमस्व! ) मिळवून मेडिकलला प्रवेश मिळवून डॉक्टर झाला (कसाबसा...कारण आधीच्या प्रतिसादात आहेच...गोते..इ.इ.) तर त्याच्याकडून ज्याला 'पर्फेक्ट ट्रीटमेंट' म्हणतात ती मिळेल काय? इथं प्रश्न मागासवर्गिय / खुल्या गटाचा नाही...कोणीही असेल तो!
ही तर कोणत्याही कमी मार्क पडलेल्याची स्थिती असेल. आरक्षण घेणार्यांचा या मुद्द्याशी प्रत्यक्ष संबंध काय? आरक्षण घेणार्या सगळ्यांनाच ५५% पडतात? आणि खुल्या वर्गातील सगळ्यांना ९०% च्या वरच मार्क असतात?नक्कीच नाही...पण खुल्या वर्गातल्या विद्यार्थ्यांचा पाया मुळातच ७०-८० टक्के मार्कांचा असल्याने आकलनक्षमता जास्त चांगल्या प्रकारे काम करत असल्याने अभ्यासक्रम ५०-५५ वाल्यांइतका जड जात नाही..पर्यायाने विषयातलं ज्ञानही काहीप्रमाणात चांगलं असु शकतं ! "समथिंग गुड इज बेटर दॅन लॉट ऑफ मेस्ड ऑफ!"
त्यातले काही टॉपरसुद्धा असतात.ते खर्या सोन्यासारखे झळाळून उठतातच...त्यांना कुबड्या लागत नाहीत!
आणि बरेचसे ऍव्हरेज मार्क मिळविणारे आणि काही ५०% वाले आणि काही नापास - खुल्या वर्गात पण हीच परिस्थिती असते.ते न झेपणारे प्रोफेशनल कोर्सेस जागा न मिळाल्याने करु शकतच नाहीत..त्यामुळे साकल्याने विचार करता, सर्वांगिण प्रगतीला मारक असे निर्णय घेण्याची कुवत / अधिकार त्यांना मिळत नाहीत!
त्यामुळे चांगल्या नोकरीचा आणि चांगल्या कामगिरीचा निकष गुणवत्तेवर लावावा.आणि फक्त गुणवत्तेवरच !!! :) मीही कुठे वेगळं काय सांगितलं?
नोकरीतल्या राजकारणाचा संबंध आरक्षणाशी लावू नये.राजकारण नव्हे, परिणामांबद्दल बोललो :)
In reply to मनस्वीताई.... by धमाल मुलगा
In reply to जर मला विषय नीट कळला असेल तर... by धमाल मुलगा
In reply to जर मला विषय नीट कळला असेल तर... by धमाल मुलगा
In reply to चेतन.... by विकि
In reply to चेतन.... by विकि
In reply to कूल डाऊन कॉम्रेड्स!! by अजिंक्य
In reply to कूल डाऊन कॉम्रेड्स!! by अजिंक्य
In reply to रक्षण by प्रकाश घाटपांडे
In reply to हम्मं.... by खादाड_बोका
सहमत..