रावणि भात
साहित्यः २ वाट्या तान्दुळ
१ कच्चि कैरि किसुन
१/२ नारळ किसुन
४ चम्चे मोहोरि
मिट आणि साख्रर चाविनुसार
फोड्णि करिता जीरे,मोहोरि,हिन्ग प्रतेकि १ चमचा,गोड लिम्ब आणि तेल १/४ वाटि
भात मोकळा शिजौन घ्यावा,४ चम्चे मोह्ररि थोडे पाणि घालुन वाटुन घ्यावि,भात थोडा गार झाल्यावर
त्यात मोहोरि,मिथ्,साख्रर्,नारळ्,कैरि घालुन नीट काल्वुन घ्यवे वरुन फोड्णि घालावि.
टिपः १ तास भर आधि करुन मग खावा,जास्त चान्गला लागतो
१लाच प्रयत्न आहे गोड मानुन घ्या
वाचने
4722
वाचनखूण
प्रतिक्रिया
16
In reply to प्रयत्न छानच ! by खादाड
नाहि हो भाताला वाट्लेलि मोहोरि लावुन नारळ आणि कैरि सोबत मग वरुन फोडणि टाकायचि
मस्त !! फटु पण टाकला असता तर खाण्यालायक आहे की नाही हे समजले असते.
In reply to मस्त !! फटु पण टाकला असता तर by अवलिया
आहो नविन आहोत आम्हि मिसळ पाव वर फटु कसे टाकायचे माहिति नाहि ,सागितले तर बरे
In reply to मस्त !! फटु पण टाकला असता तर by अवलिया
फटू हवाच!!!
पाकृ आवडली....
छान आहे...
In reply to पाकृ आवडली.... छान आहे... by शरयुप्रितम२०१०
:) धन्यवाद शरयु.......
रावणभात गोड कसा मानून घ्यायचा ? ;)
बाकी रावणभातात कैरी पहिल्यांदाच ऐकली / वाचली !
In reply to रावणभात गोड कसा मानून घ्यायचा by परिकथेतील राजकुमार
अरे मि प्रयत्न गोड मानुन घ्या म्हणाले होते.कैरि घलुन करुन पहा आणि मग कळ्वा मला
In reply to रावणभात गोड कसा मानून घ्यायचा by परिकथेतील राजकुमार
अरे मि प्रयत्न गोड मानुन घ्या म्हणाले होते.कैरि घलुन करुन पहा आणि मग कळ्वा मला
In reply to अरे मि प्रयत्न गोड मानुन घ्या by रश्मि दाते
मी येवढे कष्ट घेण्यापेक्षा तुम्हीच पुढच्यावेळी रावणभात केलात की मला पार्सल करा अथवा आमंत्रण द्या. मी येईन फुकटचा गिळायला.
In reply to मी येवढे कष्ट घेण्यापेक्षा by परिकथेतील राजकुमार
हो आणि मग तो गोडही लागेल आपोआप! ;)
बादवे मीही येणार हो. :)
In reply to मी येवढे कष्ट घेण्यापेक्षा by परिकथेतील राजकुमार
नक्कि या,पण तुम्हि राहता तिथुन नागपुरला येण्याचा खच किति पड्तो ते पहा आधि
वा, सोपा आहे की रावणी भात करायला. पण कैर्यांचा सिझन संपल्यामुळे लगेच नाही करता येणार.
या भाताला 'रावणी' असं विशेषण का आहे रश्मीतै?
In reply to वा, सोपा आहे की रावणी भात by पुष्करिणी
माहित नहि बुवा,पण हेच नाव चालत आले आहे,माझि आई आजि कडुन शिकलि आणि मि तिच्या कडुन.कैरि नसल्यास लिम्बाचा रस हि वापरुन करता येइल.
व्हय..
मला बी ह्येच इचारायचं व्हतं!
>>या भाताला 'रावणी' असं विशेषण का आहे रश्मीतै?>>
प्रयत्न छानच !