अब्दुल खान - ३
प्रतिक्रिया
In reply to सुंदर... by प्रभाकर पेठकर
In reply to :) by विसोबा खेचर
In reply to अधिकार... by प्रभाकर पेठकर
In reply to पेठकरसाहेब, by विसोबा खेचर
In reply to समाजाचे आरोग्य... by प्रभाकर पेठकर
In reply to असे वादू नका रे बाबांनो!!! by पिवळा डांबिस
In reply to समाजाचे आरोग्य... by प्रभाकर पेठकर
In reply to पेठकरसाहेब, by विसोबा खेचर
In reply to या लेखातले मला सर्वात न आवडलेले वाक्य by विजुभाऊ
In reply to आशय आणि शैली by मुक्तसुनीत
- त्यामधे वर्णिलेला अनुभव फार अस्सल आहे. रोजच्या आयुष्यात सहजासहजी अनुभवाला न येणारा रसरशीतपणा, आडदांडपणा, दिलदारपणा यांचे दर्शन घडवणारा , आणि आपली आतापर्यंतची मूल्ये , आपला समस्त पाकीस्तानी लोकांना एका तागडीत तोलणारा शत्रुभाव , लैंगिक शुचितेबद्दलची आपली मते या सगळ्यांचे पुनर्मूल्यांकन करायला भाग पाडणारा असा हा सारा अनुभव आहे.
In reply to आशय आणि शैली by मुक्तसुनीत
वो कोनेवाला और तुम, दोनो सिंधी हो इसलिये तुम्हें भेज रहा हूं! जितना जी चाहे बार्गेनिंग करो. हम दोनो वॉरियर्सको बैठने दो यहां!":) काय दृष्य आहे, इक पठान का बच्चा आणि येक मरहट्टी शेर मेहफ़िल-ए-दोस्ताना सजवून बसलेत....वा: !
"मैं शबनमको कहूं, तुम्हारे लिये उसकी कोई सहेली ढुंढने?"ह्याला म्हणतात केल्या दोस्तीला जागणं! :) अगदी एखादी गर्लफ्रेंडही मिळवायला मदत करतो म्हणजे नक्कीच मैत्री चांगली जमली होती तर! (मंडळी, आठवा, आपापल्या कॉलेजातले दिवस...काय? पटलं की नाही माझं वरचं म्हणणं? :) )
क्या सोचना, कपाळ!! तो मित्राच्या काळजीने सांगत होता हे मला कळत होतं पण आपल्या विश्वात ते इतकं भयंकर होतं की मला ते त्याला समजावून सांगताही आलं नसतं!!अस्सल मराठी घरातलं चित्र! छोडो.. जाने भी दो यारों !!!!! डांबिसकाका, पुढच्या क्रमशः ची आतूरतेने वाट बघतोय.
In reply to बिनधास्त लेखनशैली by आनंद
In reply to गल्लत.... by प्रभाकर पेठकर
In reply to गल्लत.... by प्रभाकर पेठकर
In reply to काही प्रश्न.. by विसोबा खेचर
In reply to काही प्रश्न.. by विसोबा खेचर
In reply to माझाही एक प्रश्न.. by धमाल मुलगा
In reply to माझाही एक प्रश्न.. by धमाल मुलगा
In reply to :) by विसोबा खेचर
च्यायला धम्या! अजून लग्न व्हायचंय ना तुझं? आणि त्याआधीच तुझ्या मनात एवढ्या सगळ्या शंका?!नाही, म्हणजे...म्हणलं पुर्वतयारी...पुर्वतयारी म्हणजे किती करावी ह्याला काही मर्यादा आहेत की नाहीत? ;)
In reply to माझाही एक प्रश्न.. by धमाल मुलगा
In reply to दोन प्रश्न..... by प्रभाकर पेठकर
नुसती आवडनिवड वेगळी किंवा आकलनशक्ती कमी म्हणून कोणी विवाहबाह्य संबंध ठेवत नाही, ठेवू नये. दोन व्यक्तींचे (नवरा-बायको, मित्र-मित्र, मैत्रीणी-मैत्रीणी, मित्र-मैत्रीण) स्वभाव, आवडीनिवडी १०० % जुळतातच असे नाही. (सहसा, नाहीच जुळत) पण म्हणून लगेच आपण संबंध तोडत नाही. ऍडजेस्टमेंट करतो, जुळवून घेतो. संसारातही (दोघांनाही) हेच करावे लागते......पुर्णपणे सहमत... माझ्या म्हणण्याचा अर्थ थोडासा वेगळा होता. समजा, एखादी स्त्री कविता करते/कथा लिहिते/नाटकात कामं करते/किंवा ह्या गोष्टी तीला आवडतात...त्याबद्दल अर्थपुर्ण चर्चा आणि रसस्वाद हा ओघाने आलाच.पण जर तीचा आयुष्याचा जोडीदार ह्यात मुळीच आवड नसलेला किंवा ते समजण्याच्या पलिकडला किंवा कामाच्या व्यापातून मुळीच वेळ न मिळणारा असेल, आणि त्या स्त्रीला आणखी कोणीतरी भेटला (मुद्दाम पुरुषाबद्दल बोलतोय..म्हणजे दुसर्या मुद्द्याच्या अनुशंगाने विचार करता येइल. पुरुषच नाही स्त्रीही भेटू शकतेच की!) त्याच्याबरोबर ह्या सगळ्या गोष्टी ज्या तीला आवडतात त्याच त्यालाही आवडतात अशा चर्चिल्या जात असताना आणि सतत भेटीगाठी वाढून आपलेपणा वाढला, की सहाजिकच मोकळेपणा वाढीला लागून त्याच्यासमोर आपला भावनिक कोंडमारा (इथे फक्त आवडीचे नाट्य-शास्त्र-विनोद इतकाच अर्थ अभिप्रेत नाही..) वाट काढू पाहतो आहेसं दिसून ती स्त्री त्याच्याकडे ओढली जाऊन दोघांमध्ये एक नाजुक नातं निर्माण झालं आणि एखाद्या बेसावध क्षणी दोघांचाही तोल ढळला..आणि नंतर हे प्रकार दोघांच्या संमतीने चालू झाले तर! असा माझ्या म्हणण्याचा अर्थ होता.. (इथे स्त्री-पुरुष हा भेद दोन प्रतिसादात मुद्दाम केला आहे..कारण हा प्रकार स्त्री किंवा पुरुष कोणाच्याही बाबतीत घडू शकतो.
त्याला विवाहबाह्य संबंध असे म्हणतात. 'अमुक अमुक ह्यांचे प्रेमपात्र' असेही म्हणतात. मैत्रीण असेही म्हणता येईल.अच्छा! असे आहे तर. माहितीबद्दल आभारी आहे.
In reply to दोन प्रश्न..... by प्रभाकर पेठकर
In reply to समुद्रकिनार्यावरच्या by चतुरंग
In reply to गल्ली चुकलं काय हे चतुरंग! by पिवळा डांबिस
In reply to गल्ली चुकलं काय हे चतुरंग! by पिवळा डांबिस
मस्त सुरू आहे रे..