IT WIFE आणि स्वयंपाक
In reply to छान लेख आहे. खूपच तिखट by अप्पा जोगळेकर
In reply to आणखी एक by ३_१४ विक्षिप्त अदिती
In reply to छान लेख आहे. खूपच तिखट by अप्पा जोगळेकर
In reply to सुजयभौ! by चतुरंग
In reply to सुजयभौ! by चतुरंग
In reply to साला जबरी ! by मिसळभोक्ता
In reply to १९ व्या शतकातली गिरण by ३_१४ विक्षिप्त अदिती
In reply to २००% सहमत by निस्का
In reply to स्वयंपाक शिकायला हवा हे कधी वाटणार ?? by सुजय कुलकर्णी
In reply to १९ व्या शतकातली गिरण by ३_१४ विक्षिप्त अदिती
In reply to अदितीशी बाडिस!!! by मस्त कलंदर
In reply to १९ व्या शतकातली गिरण by ३_१४ विक्षिप्त अदिती
In reply to हहपुवा by मधुशाला
In reply to हहपुवा by मधुशाला
In reply to १९ वे शतक खुपच चांगले ... by चावटमेला
In reply to आम्ही (मी आणि माझा नवरा) by ३_१४ विक्षिप्त अदिती
In reply to अदिती काकूनी फारच मनाला लावून घेतलय...! by सुजय कुलकर्णी
In reply to जाऊ द्या हो, तुम्ही माझ्या by ३_१४ विक्षिप्त अदिती
In reply to विचारांना विचारानेच विरोध by चावटमेला
हा लेख मला हलका फुलका आणि थोडेफारच तथ्य असलेला वाटला होतामला मात्र केकता कपूरच्या मालिकांएवढा विषारी वाटला! बाकी तुम्हाला आंजावरची कोल्हापूरची महती माहित नसेल तर तुमचा अभ्यास कमी पडतो आहे. आमच्या पर्याला विचारा हे प्रश्न, लगेच उत्तरं मिळतील. प्रांतवादाचे विष का काय तुम्ही म्हणत आहात तो तुमचा चष्मा असेल. असल्या लेखांवरून स्त्रियांना दुय्यम मानव समजण्याबद्दल खंत व्यक्त करणारा एखाद्या प्रांतात रहाणारा आंजा स्नेही आठवला तर ते विष वाटत असेल तर खरंच चष्मा बदलाच ... (हा, जमलं एकदम मुसुटाईपचं वाक्य!)
In reply to अर्रर्र, तुम्ही सांख्यिकी by ३_१४ विक्षिप्त अदिती
In reply to अर्रर्र, तुम्ही सांख्यिकी by ३_१४ विक्षिप्त अदिती
In reply to १९ व्या शतकातली गिरण by ३_१४ विक्षिप्त अदिती
In reply to सुजय कुलकर्णीच्या बायकोचं जाउ by जिन्क्स
In reply to हा हा by चिरोटा
In reply to वीकांताला त्यांच्या पतिराजांना काय काय भोगावे लागत असेल याची by रामदास
In reply to वीकांताला त्यांच्या पतिराजांना काय काय भोगावे लागत असेल याची by रामदास
In reply to आदिती यांच्याशी सहमत. मात्र by इंटरनेटस्नेही
In reply to अगदी सहमत by चित्रा
In reply to +१ by विंजिनेर
बाकी प्रक्षोभक लेख लि हून कोणीत्सूला कांपिटिशन आली म्हणायचीकोणीत्सु आवडले. (हूहूत्सु (whowhotsu)) योगेशु
In reply to अगदी सहमत by चित्रा
In reply to अहो by प्रचेतस
In reply to प्रतिक्रियांचा खच पाडू शकणारा धागा!! by बहुगुणी
In reply to मनाला आवर घातलाय. नाहीतर वाद by रेवती
In reply to मनाला आवर घातलाय. नाहीतर वाद by रेवती
In reply to अगदी बरोबर....!! by सुजय कुलकर्णी
In reply to IT IT काय लावलय सारखं... काय by अर्धवट
In reply to मनाला आवर घातलाय. नाहीतर वाद by रेवती
माझ्यामते प्रत्येकाला/किला आपली तब्येत ठणठणीत राहील इतपत स्वयंपाक यायलाच हवा.सहमत. माझ्या काकाला कुणी विचारले कि तुला पोहता येते का तर तो उत्तर द्यायचा मला तरंगता येते.त्याच्या उत्तराची आठवण झाली.
In reply to अरे बाबा लग्न हे काय by रामदास
In reply to अरे बाबा लग्न हे काय by रामदास
संसार करंजीसारखा असतो असे वपुंचे म्हणणे होते ते मात्र या लेखामुळे आठवले.देवा आता करंजी कुणी करायची असा वाद व्हायचा :) झिंदगी है खेल कोई पास कोई फेल खिलाडी है कोई अनाडी है कोई ओ बाबू समझे क्या...
In reply to लेखन स्वतःचे आहे का? by संपादक मंडळ
In reply to मूळ लेखक मीच .....!! :-) by सुजय कुलकर्णी
In reply to कोल्हापूर का, मग तुमचा काहीएक by ३_१४ विक्षिप्त अदिती
In reply to आदितीतै... पश्चीम by अर्धवट
In reply to मूळ लेखक मीच .....!! :-) by सुजय कुलकर्णी
In reply to अरे सुजय !! by सुहास..
छे !! ह्या आय.टी. वाल्यांना रोमान्समध्ये प्रोफेशिनलिझम पाहिजे...सगळेच नाही, पण लेखाचे प्रवर्तक एकदम हेडमास्तर आयटीवाले दिसताहेत.
In reply to अरे सुजय !! by सुहास..
In reply to ह्म्म्म्म by नितिन थत्ते
In reply to लेखाच्या पहिल्या परिच्छेदात by हेम
In reply to अगदी हेच लिहिणार by पुष्करिणी
आता बायको दिवसभर काम करुन आली आणि तुमी तांबडा पांढरा मागाय लागला तर काय रडायचं तिनं ? कोंबडी आणा , दही , कांदा , हळद , तंबाटं , कोथ्मीर, आलं, लसून ,तीळ , खोबरं , खस्खस्, जमवा. बोंबलत मंगळ्वारात जाऊन ओला मसाला आणा. कोंबडी शिजवून , सुक्कं बाजूला काढून , तांबड्याची तयारी , पांढर्याचं वाटण वाटायला घ्या..=)) =)) =)) हे मात्र १००% पटले बरं का !
In reply to ह्म्म्म लेखकाने आपले विचार by गणपा
In reply to हॅ हॅ हॅ by चतुरंग
In reply to चतुरंग, हे कसं आहे माहित्ये?... by मिसळपाव
In reply to ह्म्म्म लेखकाने आपले विचार by गणपा
In reply to ह्म्म्म लेखकाने आपले विचार by गणपा
मुळात जीभेचे चोचले फार त्यामुळे स्वयंपाक करणे हा छंद झाला.हमारा भी ऐसाईच हुव्या! बाय द वे, स्वयंपाक हि गोष्ट कर्तव्य म्हणुन हद्दपार होउन एक छंद्/आवड/Passion च्या रुपात वर येत आहे असे माझे वैयक्तीक मत आहे. असो. १. नवरा बायको दोघेही IT/Non-IT पण नोकरी करणारे असतील तर स्वयंपाक हि दोघांची जबाबदारी हवी २. तसे नसल्यास ज्याने घर सांभाळायची जबाबदारी घेतली असेल (स्त्री/पुरुष) त्याने स्वयंपाक करावा पण महत्वाचे म्हणजे संसारात असे कोणतेही नियम लागु होत नाहित. परस्पर-सामंजस्य आणी आपापल्या कर्तव्याची जाणीव ह्यावर गाडा चालत असतो. तेव्हा स्वयंपाक कोणी करायचा हा मुद्दा जरा गौण ठरतो. मी IT मधे आहे (काय करता!) आणी बायको घर सांभाळते. पण अनेकदा ऑफीसमधुन आल्यावर मी स्वंयपाक करतो. कारण हात फार वळवळ करतात. घरात सगळ्यांनाच स्वयंपाक येतो. स्वयंपाक करण्यात गम्मत आहे हे कळले तर तो शिकवायची अथवा शिक म्हणुन मागे लागायची गरज पडत नाहि. माझ्या मुली मी कु़कींग (हा शब्द मला स्वयंपाक करण्या पेक्षा बरा वाटतो) करत असतांना कधी कधी observe करत असतात. त्यातुन त्या शिकतीलहि. आणी त्यांनी शिकलेच पाहिजे कारण ते स्वावलंबी बनण्यासाठि गरजेचे आहे (just for the sake of it मला मुलं असती तरीही मी त्यांना cooking शिकवले असते!). तेव्हा अधिक सांगणे नको! असो, फारच अवांतर झाला वाटतं प्रतिसाद.
In reply to मुळात जीभेचे चोचले फार by पांथस्थ
In reply to यडे बनवायचे धंदे.. by उपास
In reply to गाय छाप, चुना पुडि by नावातकायआहे
In reply to अर्र by अडगळ
In reply to लेख म्हणूनही भिकार. विषय तर by नीधप
छान लेख आहे. खूपच तिखट