कानसेन कोण : भाग २३
लेखनप्रकार
बहुगुणी, मघवेडा , मस्त कलंदर , चतुरंग, अदिती यांनी चालू ठेवलेल्या कानसेन मालिकेत नवे पुष्प गुंफत आहे. सर्वांनी भाग घ्यावा हे आग्रहाचे निमंत्रण..
अट इतकीच, की नुसतंच गाणं न ओळखता कमीत कमी वेळात त्या मूळ गाण्याची ध्वनीफीत आणि चित्रपटातील असेल (आणि उपलब्ध असेल) तर त्याची ध्वनीचित्रफीत या दोन्हींचे दुवेही द्यायचे आहेत. कृपया व्हिडीओ एंबेड नका करू.
मागील भाग
या भागात नवी गाणी आहेत... हो जाओ तय्यार..
कानसेन क्र १८१ साठी तुकडा - हिंदी , अंतरा
वाचने
9384
वाचनखूण
प्रतिक्रिया
31
हिंट?
In reply to हिंट? by रेवती
सलमानच्या अच्रत बाव्लत अशा सर्वात छोट्या भावाचा पिक्चर आहे.. :)
गायिका श्रेया घोशाल..
नाही ओळखत... :(
In reply to नाही ओळखत... :( by मस्त कलंदर
मला पण नाही ओळखत बै!
सुना सुना लम्हा हे एक आहे.
तेही गुगलून काढलेले.
सॉरी रेवतीताई...हे सुना सुना लम्हा नाहीये.. :)
दुसरंही देतोय....दोन्ही सोडवा एकदम
१८२: हिंदी, अंतरा, प्रियांका चोप्रा
In reply to सॉरी रेवतीताई...हे सुना सुना by प्रभो
तिनका तिनका
दुवा
गुगलून काढले आहे.
कानसेन १८२: रेवती
कनसेन १८१ : कोणीच नाही...
१८१ चे उत्तर आहे , जानेमन....आर्यन चित्रपटातील गाणं आहे...
http://www.youtube.com/watch?v=9LBex8ZuMvQ
१८३: हिंदी. अंतरा
हे गाणं माहित्ये ... पण रोजच्या ऐकण्यातलं नाहीये, नव्हतं. त्यामुळे सुधरत नाहीये. ए.आर. रहमानचं संगीत आहे का?
In reply to हे गाणं माहित्ये ... पण by ३_१४ विक्षिप्त अदिती
येस
In reply to येस by प्रभो
जोधा अकबर: ख्वाजा मेरे ख्वाजा:
http://www.youtube.com/watch?v=kgjCfHn3x2g
कानसेन क्र १८३ : ३_१४ विक्षिप्त अदिती
१८४ : हिंदी, अंतरा , ९० च्या दशकातला चित्रपट
In reply to कानसेन क्र १८३ : ३_१४ by प्रभो
जियो तो जिये कैसे, साजन
http://www.youtube.com/watch?v=FbHDtonIKdo
पण चुकलेलंही असेल, मला त्या पिच्चरची सगळीच गाणी सारखीच वाटतात.
In reply to जियो तो जिये कैसे, by ३_१४ विक्षिप्त अदिती
नाय नाय नाय...रांग नंबर
In reply to नाय नाय नाय...रांग नंबर by प्रभो
बरं मग मेरा दिल भी कितना पागल है ... (हे बरोबर नसेल तर त्या पिच्चरची सगळी गाणी मी टाकणार इथे) ;-)
http://www.youtube.com/watch?v=d8EvDEXCa2Q
In reply to बरं मग मेरा दिल भी कितना पागल by ३_१४ विक्षिप्त अदिती
हे बरोबर नसेल तर त्या पिच्चरची सगळी गाणी मी टाकणार इथेWPTA!!!
In reply to बरं मग मेरा दिल भी कितना पागल by ३_१४ विक्षिप्त अदिती
हाहाहा...साजन मधलं नाहीये.. =))
आमिर खान चा पिच्चर आहे..
In reply to हाहाहा...साजन मधलं नाहीये.. by प्रभो
ओह्ह, दिल है के मानता नही!
http://www.youtube.com/watch?v=KsVHO6kFjZ0
गेंगाण्या सानूची गाण्याचं मुझिकपण सारखं वाटतं!
http://www.google.co.in/url?q=http://www.youtube.com/watch%3Fv%3DFbHDtonIKdo&sa=X&ei=qvdSTOi9GIywrAfnkqTeAQ&ved=0CCMQuAIwAw&usg=AFQjCNHoICXi7Z24BlAK_sXoR7TOblmbIA
जिये तो जीये कैसें-साजन
आता ओळखलेय.. पण जाऊदे
हा डाव अदितीला
कानसेन १८४ : परत एकदा ३_१४ विक्षिप्त अदिती
१८५ : हिंदी , अंतरा, अल्बममधलं आहे.. :)
पिया बसंती रे..
http://www.youtube.com/watch?v=iCLuWqTyiIE
पिया बसंती ... हाफव्हॉलीच आहे हां हा!!
http://www.youtube.com/watch?v=sh9riHKCdUo
साधी गाणी तुम्हा लोकांना ओळखू न आल्याने हाफवॉली दिला एक.. ;)
कानसम्राट मेवे कुठायत???
कानसेन क्र १८५ : मस्त कलंदर , ३_१४ विक्षिप्त अदिती
१८६ : हिंदी, अंतरा
जो हाल दिल का..
http://www.youtube.com/verify_age?next_url=http%3A//www.youtube.com/watch%3Fv%3DDeu-lIz_gLE
जो हाल दिल का, सरफरोश
http://www.youtube.com/watch?v=Deu-lIz_gLE
कानसेन क्र १८६ : मस्त कलंदर , ३_१४ विक्षिप्त अदिती
१८७ : हिंदी, अंतरा
१८८ : हिंदी, अंतरा
मुद्दाम २ गाणी दिली आहेत... जेवण करून येतो अर्ध्या तासात.. :D
अरे जरा गाण्यांच्या हिंटा दे कि!
In reply to अरे जरा गाण्यांच्या हिंटा दे by रेवती
हाहाहा...
ह्या घ्या..
१. पहिल्या गाण्यात काजोल आहे..
२. दुसरं गाणं इरफान खान(हच मोबाईलवाला) च्या पिक्चरमधलं आहे.. :D
दुसरं आहे ते रोग नावाच्या सिनेमातलं.
मैने दिलसे कहा
http://www.youtube.com/watch?v=UMTXFAROjTg&feature=related
इतकी नवी गाणी माहित नाहीत रे.
हे तूनळीच्या कृपेनं चाललयं.
Jee Le हे "यू मी और हम" या सिनेमातील गाणे आहे.
http://www.youtube.com/watch?v=8jsCJpVm7vA
कानसेन क्र. १८८: रेवती
चिंतामणी, तुमचे उत्तर थोडक्यात चुकलं आहे.. १८७ वं गाणं आहे राजूचाचा चित्रपटामधील शान ने गायलेलं 'तुने मुझे पहचाना नही' हे आहे. :)
हिंट?