मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

आमची पहिली परदेशवारी..........................

विलासराव · · जनातलं, मनातलं
लेखनप्रकार
असाच अचानक ब्राझीलला जायचा योग आला. नोव्हेंबर २००९ मधे....................मस्त ट्रिप झाली. काही फोटो टाकत आहे. नविन सदस्य झालोय......चुकभुल पदरात घ्यावी. पहिलाच परदेश प्रवास असल्यामुळे जी काही मित्रमंडळी परदेशी आहेत,त्यांच्याबरोबर चर्चा करुन प्राथमिक माहीती घेतली...आणी विजासाठी अर्ज केला आणी विजा मिळाला. लिहिलेले सर्व गायब झाल्याने तुर्त फक्त फोटो टाकतो. साओ पावलो चे 1 2 3 4 5 6 7 बाकी वॄतांत सवडीने.........

वाचने 5444 वाचनखूण प्रतिक्रिया 16

In reply to by पांथस्थ

विलासराव Tue, 07/27/2010 - 19:47
पहीलाच दिवस अन पहिलाच प्रयत्न केलाय. भरपुर फोटो आहेत. जमेल तसा लेखही लिहिला होता. पण मिपावर चढवताणा उडाला. काय झाले ते कळालेच नाही .टाकतो यथावकाश.......क्काय??????????

शिल्पा ब Wed, 07/28/2010 - 08:51
तुम्ही आपले स्वताचेच फोटो टाकलेत...आम्हाला काही तुम्हाला बघायची अजिबात हौस नाही तेव्हा भटकंतीचेच फोटो टाकत चला...आणि फोटो एकदम आडवे का दिसताहेत? size कमी करून टाका... जमलं तर दोन शब्द लिहा आणि नाही जमलं तरी लिहाच...आणि उगाच एकेरी धागे काढू नका...

विजुभाऊ Wed, 07/28/2010 - 11:59
लिहिलेले सर्व गायब झाल्याने तुर्त फक्त फोटो टाकतो. हे वाचून डोळे पाणावले...... आयुश्यात कधि २ ओळी पण नाही लिहिल्या ..............प्रयन्त करतो. हे र्‍हदयास बिडले. फोटो आडवे एन्लार्ज करून तब्येत एकदम सुधारते हे आजच उमगले ;) अवांतरः विलासराव.... जमेल जमेल ताप खम्प्लीट उतरला की हळू हळू जमेल .......आर आर आबा.

In reply to by नगरीनिरंजन

विलासराव गुरुवार, 07/29/2010 - 08:00
साओ पावलो हे माणसाचे नाव असेल असे वाटले नव्हते. साओ पावलो हे राज्य आहे. अनि त्या राज्याच्या राजधानीचे शहरही.....