अस्थीपंजर
लेखनविषय:
आमची प्रेरणा पुलस्ति यांची अप्रतिम गझल शरपंजर
ग्लासातील संपलेली भर
उजाडले बघ, पुरे अता कर
कुठे जायचे विचारले मी
करून आपली करंगळीवर
'नीळकंठ', 'शंकर्या' उचला
मेल्याला, टाका रस्त्यावर
ह्या प्रश्नाला नाही उत्तर!
कशास प्या झेपत नाही तर
हे "केश्या"चे अस्थीपंजर
भार किती हा या धरणीवर...
वाचने
3416
वाचनखूण
प्रतिक्रिया
8
हा हा
वावा..
हा हा हा! झकास.
In reply to हा हा हा! झकास. by चतुरंग
सहमत!
:)
हे हे हे........
झकास विडंबन
धन्यवाद!!