http://www.esakal.com/esakal/20100722/5722669071799675150.htm
http://www.esakal.com/esakal/20100722/5556652452577345971.htm
सकाळ मध्य प्रसिद्ध झालेले हे वृत्त वाचले, आणि राजकरण्यांनी विठ्ठलाचा मांडलेला बाजार पाहून मन विषण्ण झाले.
ह्या विठ्ठल मंदिराच्या कार्यकार्णीचा निषेध.
जोपर्यंत मंदिराचे समिती सदस्य राजकारन्यांचे तळवे चाटायचे बंद करीत नाही तो पर्यंत विठ्ठलाला लांबूनच राम राम
१५ दिवस वारी करून आलेले वारकर्यांनाच जेव्हा महापूजेचा मान मिळेल तो दिन सोन्याचा आणि त्याच दिवशी मी विठ्ठल मंदिराची पायरी चढीन.
मी काय कोण पुंडलिक वगेरे नाही, पण हे असं केल्याशिवाय मंदिर समिती सदस्य ताळ्यावर येणार नाही.
भक्ताची गरज देवाला असते. विठ्ठल नाहीतर त्याच्या नावावर वारकरी समाधान मानून घेतील.
जर सर्व वारकर्यांनी हे अंमलात आणले तर एका दिवसांत हे मंदिर समिती सदस्य जागेवर येतील.
खरंतर विठ्ठल कोणाचा ?
तो सर्वांचाच आहे, माझा, तुमचा, वारकर्यांचा, आणि तसेच राजकारण्यांचा देखील
खरा प्रश्न आहे कि हे मंदिर समिती यांनी किती व कोणाचे तळवे चाटायचे.
अजून कोणाकडे काही उपाय असाल तर नक्कीच सुचवावेत.
वाचने
5657
प्रतिक्रिया
27
मिसळपाव
प्रतिक्रिया
१५ दिवस
वारकरी !!!
In reply to १५ दिवस by विसोबा खेचर
हे नवे
विठ्ठला अजब तुझे 'सरकार' !!!
ऊपाय..
प्रयत्न..
मस्त
In reply to प्रयत्न.. by राघव
बाजार कुणाचा नाही?
मी काय कोण
ह्या
होय ...
In reply to ह्या by भारतीय
हा हा हा..
सहमत ...
In reply to हा हा हा.. by llपुण्याचे पेशवेll
:)
In reply to सहमत ... by छोटा डॉन
बघू काय निष्पन्न होतेय ते.
लाख मोलाची
In reply to बघू काय निष्पन्न होतेय ते. by Manoj Katwe
मौज आहे बाब्बा
In reply to लाख मोलाची by धमाल मुलगा
नशिबवान
In reply to मौज आहे बाब्बा by कार्लोस
आम्ही तर
In reply to नशिबवान by छोटा डॉन
आई ग!
विठ्ठल कोणाचा?
तिथेच काय..?
बडवे?
In reply to तिथेच काय..? by बेभान
गल्लत होते आहे ...
In reply to बडवे? by विनायक प्रभू
डान्याशी
In reply to गल्लत होते आहे ... by छोटा डॉन
विठ्ठल तो
...नशीब समजा..