सोमप्रदोष
लेखनप्रकार
लोकहो,
या महिन्यातील दोन्ही प्रदोष हे सोमप्रदोष आहेत.
शिवभक्तांसाठी या दिवसाचे महत्व फार असल्याने मुद्दाम येथे देत आहोत.
भाद्रपद शुक्ल पक्ष प्रदोष - दिनांक २४ सप्टेंबर २००७ , सूर्यास्त १८.४७ , सूर्योदय २५ सप्टेंबर -०६.२९
भाद्रपद कृष्ण पक्ष प्रदोष - दिनांक ८ ऑक्टोबर २००७, सूर्यास्त १८.२१, सूर्योदय ९ ऑक्टोबर - ०६.३२
मुंबईचे सूर्योदय सूर्यास्त दिले आहेत. त्यानुसार निषिथकाल काढून घ्यावा.
आपला,
(शैव) धोंडोपंत
{ धोंडोपंत कुणाशीही कोणत्याही विषयावर वाद घालत नाहीत. त्याचप्रमाणे ज्योतिष विषय वगळता कोणत्याही विषयावर भाष्य करीत नाहीत. या व इतर कोणत्याही संकेतस्थळांवरील कोणत्याही वादांशी धोंडोपंतांचा संबंध नाही.}
वाचने
11836
वाचनखूण
प्रतिक्रिया
11
प्रदोष
In reply to प्रदोष by आजानुकर्ण
हेच
In reply to हेच by दिगम्भा
सहमत
हेच
In reply to हेच by क्रेमर
प्रदोष म्हणजे काय?
In reply to प्रदोष म्हणजे काय? by आमोद शिंदे
धन्यवाद
In reply to धन्यवाद by क्रेमर
पुजेनंतर काय करावे?
धोंडोपंत,
छंद
सोम म्हणजे
In reply to सोम म्हणजे by शिल्पा ब
हॅ हॅ हॅ