रानभाजी १४) दिंडा
श्रावणी सोमवारी दिंड्याच्या पानात उपवास सोडण्याची पद्धत आहे.
दिंड्याच्या झाडाचे देठ म्हणजे कोवळ्या फांद्या सोलुन तुकडे करुन शेवग्याच्या शेंगेप्रमाणे कडधान्यात घालतात तसेच कोलंबीच्या कालवणातही घालतात.
बाजारात दिंड्याचे देठ विकायला येतात देठ टोकाला थोडे लालसर असते किंवा कधी कधी पुर्ण लालसर असते. आल्यावर फोटो टाकतेच.


वाचने
7737
वाचनखूण
प्रतिक्रिया
5
जागुतै ,
दिन्ड्या
ह्या फोटोत भरपुर
जागुतै,
मी फोटो ची