बेळगावी मराठी बांधवांवर हल्ला: सीमावासीयांनो आमचा तुम्हाला पाठिंबा आहे
In reply to बातमीची by शिल्पा ब
In reply to निषेध,निषेध,निषेध by विकि
In reply to बेळगाव तरुण भारत by विकि
In reply to संकल्प by विकि
In reply to पाठींबा by क्रेमर
In reply to कृपया by विकि
In reply to पाठींबा by क्रेमर
In reply to पाठींबा by क्रेमर
In reply to संकल्प by विकि
In reply to बेळगाव तरुण भारत by विकि
मधुमेहा विरुद्ध लढा
माझी जालवही
In reply to हम्म by चिरोटा
In reply to हम्म by चिरोटा
In reply to हम्म by चिरोटा
मधुमेहा विरुद्ध लढा
माझी जालवही
In reply to सदरहू धागा by पाषाणभेद
In reply to छान आहे by परिकथेतील राजकुमार
In reply to .. by ज्ञानेश...
निषेध करणे/पाठिंबा दर्शवणे... थोडक्यात ज्याला 'लोकभावना' म्हणतात ती व्यक्त करणे हा उद्देश. आता हे कुठे पोचते किंवा पोचत नाही, याने- काय फरक पडतो?+१ सहमत आहे. ह्याच उद्देशाने मी वरची प्रतिक्रीया लिहिली होती ;) ©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º© आमचे राज्य
In reply to जे काही by पाषाणभेद
In reply to जे काही by पाषाणभेद
In reply to जे काही by पाषाणभेद
एक लक्षात घ्या की कन्नडीगांनी मराठी माणसांना कन्नडमध्ये 'बाटवण्याचे' व्यवस्थीत प्रयत्न केले आहेत.माझी 'त्या' धाग्यातील प्रतिक्रिया पहा. असे खरोखरच प्रयत्न झाले असते तर बेळगावात किर्लोस्कर रोड्/टिळकवाडी/शिवाजींचा पुतळा/मराठा मंडळ दिसले नसते.फक्त मराठी पाट्या असलेली अनेक दुकाने निपाणी/बेळगावात बरीच आहेत.मी सीमाभागात गेले २५ वर्षे जात आहे.मराठी विसरला आणि कोणी कन्नडची कास धरली अशी कोणतीही मराठी व्यक्ती माझ्या पाहण्यात नाही.
In reply to आपली by चिरोटा
मधुमेहा विरुद्ध लढा
माझी जालवही
In reply to हा धागा अन by पाषाणभेद
ज्या माणसांनी मराठीत आपले आयुष्य घालवले, ज्यांचे नातेवाईक मराठी आहेत अन त्यांची पुढची पिढी कन्नड बोलते, कन्नड चालते त्यांच्या मनाला काय वाटेल?गेले १००-१५० वर्षे रहाणारी अनेक मराठी कुटुंबे तिकडे आहेत्.त्यांची आताची पिढी कन्नड माध्यमात जावूनही स्पष्ट मराठी घरी बोलते.(मुंबईतच लहानाचे मोठे झालेले अनेक अमराठी त्यांची मातृभाषा बोलतातच ना घरी?) दूर देशी अमेरिकेत राहून जर मराठी टिकू शकते तर ५०० किमी.च्या त्रिज्येत काय प्रॉब्लेम येणार आहे? सीमावासियांना पाठिंबा वगैरे ठीक पण गैरसमज पसरवून त्यात दुसर्या समाजाला अप्रत्यक्षरित्या टार्गेट करणे चूक आहे. बेळगाव्,कारवार्,निपाणि,इंदौर्,गुलबर्गा,न्यू जर्सी,सॅन्टा क्लारा,सनिव्हेल ह्यांच्यासह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे.
In reply to बरोबर आहे by चिरोटा
ज्या माणसांनी मराठीत आपले आयुष्य घालवले, ज्यांचे नातेवाईक मराठी आहेत अन त्यांची पुढची पिढी कन्नड बोलते, कन्नड चालते त्यांच्या मनाला काय वाटेल?बेळगावमधील मराठी लोकांशी वैयक्तिक परिचय आहे. मराठीशी असलेले नाते कुठेही तुटलेले नाही. पुढच्या पिढीतील सर्व लहान-थोर मराठीत बोलतात. उगाच फार मोठा अन्याय होतो आहे असा बाऊ करण्याचे प्रयोजन समजत नाही. गेली अनेक दशके हा प्रश्न आहे तसाच आहे. दरवर्षी काही कारणाने महाराष्ट्रातल्या वृत्तपत्रात बातम्या येतात. एखाद-दुसरे संपादकीय लिहिले जाते. मग फारसे काही घडत नाही.
In reply to हा धागा अन by पाषाणभेद
ज्या माणसांनी मराठीत आपले आयुष्य घालवले, ज्यांचे नातेवाईक मराठी आहेत अन त्यांची पुढची पिढी कन्नड बोलते, कन्नड चालते त्यांच्या मनाला काय वाटेल?अहो पण, ज्या माणसांनी मराठीत आपले आयुष्य घालवले, ज्यांचे नातेवाईक मराठी आहेत, महाराष्ट्रातच रहातात अगदी पुण्यामुंबईत त्यांची पुढची पिढी कितपत मराठी बोलते? महाराष्ट्रात याहून महत्त्वाचे प्रश्न असताना, ह्या सर्वोच्च न्यायालयात न्यायप्रवण असणार्या प्रश्नावर तेढ वाढवून फुकटच्या केल्या जाणार्या राजकारणास मा़झे अजिबात समर्थन नाहि. ऋषिकेश ------------------ माझे आवडते ब्लॉग या सदरात वाचूया या आठवड्याचा ब्लॉग: खट्टा मिठा
In reply to धाग्याला by ऋषिकेश
In reply to योग्य प्रतिसाद by ३_१४ विक्षिप्त अदिती
In reply to कुणाला काय तर कुणाला काय by अडगळ
In reply to बरोबर by क्रेमर
In reply to पहिली कोणी फोडली... by प्रशु
In reply to विठ्ठ्ला, कोनता झेण्डा घेऊ हाती ? by अडगळ
In reply to भाषावार by अप्पा जोगळेकर
In reply to बेळगाव ने by अविनाशकुलकर्णी
In reply to बेळगाव by मृत्युन्जय
बातमीची