मराठी, पुणेरी, पुस्तकवाला: एक डेडली काँबिनेशन!
In reply to (विषय दिलेला नाही) by अनिता
In reply to 'कस्ट्मर सर्व्हिस' by वाचक
In reply to मीसुद्धा by शिल्पा ब
In reply to माझा अगदी by पुष्करिणी
In reply to अरे वा. by llपुण्याचे पेशवेll
In reply to शंका by पंगा
In reply to +१ by विंजिनेर
In reply to 'आदर्श' by नंदन
In reply to माझे चांगले अनुभव by धनंजय
In reply to पुणेरी by रेवती
In reply to धन्यवाद रेवती ताई by एक
In reply to कोणतं by शिल्पा ब
In reply to काळे का हो by llपुण्याचे पेशवेll
In reply to हो काळेच... by शिल्पा ब
In reply to हा काळे by Nile
In reply to असू द्या by शिल्पा ब
In reply to धन्यवाद रेवती ताई by एक
इथे लहान मुलांचे केस कापायचे दुकान आहे.. तो मालक तर खास पुण्यावरूनच ट्रेनिंग घेऊन आला असावा.. दुकान उघडतं १० वाजता, बंद होतं ५ वाजता आणि १२ ते २ लंच टाईम. हे दुकानदार एका अमेरिकनाचं आहे (हं. घाला काथ्याकूट. अमेरिकन शब्दाची व्याख्या काय म्हणून..)लहान मुले सकाळी फार लवकर उठत नाहीत आणि उठलीच तरी ब्रेकफास्ट वगैरे असतो. १२-२ बर्याच ठिकाणी, बर्याच मुलांच्या नॅपची (वामकुक्षीची) वेळ असते. नंतर (अमेरिकन घरात तरी) साधारण ६:०० - ६:३० पर्यंत डिनर ची वेळ होते, अशा सर्व कारणांमुळे त्या दुकानाची वेळ तशी असू शकेल. 'स्निप इट्स' नावाचे एक प्रसिद्ध ठिकाण आहे लहान मुलांचे केस कापण्याचे, त्याच्या ३ प्रातिनिधिक गावातल्या वेळा अशा आहेत: http://www.snipits.com/locations/StoreLocations.cfm ईस्ट कोस्टः Monday-Friday: 10:00 AM to 6:00 PM Saturday: 9:00 AM to 6:00 PM Sunday: 10:00 AM to 5:00 PM मिड वेस्ट Monday-Friday: 10am to 6:30pm Saturday: 9am to 5pm Sunday: 11am to 4pm वेस्ट कोस्ट Mon-Fri: 10:00am to 6:00pm Sat: 9:00am to 6:00pm Sun: 10:00am to 5:00pm
In reply to काही कारणे by वाचक
In reply to वाचक आणि शिल्पा.. by एक
In reply to पुणेरी by रेवती
सारख्या सारख्या तक्रारी नाही करू माणसाने!चांगल्या ग्राहक सेवेची अपेक्षा करणे याला तक्रारी म्हणणे मला तरी संयुक्तिक वाटत नाही. जागरुक व संवेदनशील नागरिकाला 'कटकट्या' व 'तक्रारखोर' अशी विशेषणे नेहमीच लावली जातात. पण हेच लोक समाजात दबाव गट तयार करुन समाजपरिवर्तनास कारणीभुत ठरत असतात. पुणेरी अशा नावाखाली असलेली प्रतिमा जपण्याचा प्रयत्न आपल्याला अनुकुल असला कि त्याला ' पुणेरी बाणा' "पुणेरी जाज्वल्य अभिमान' वगैरे म्हणुन पुणे तिथे काय उणे? वगैरे शब्दांची दर्पोक्ति करायची. जेव्हा अशी प्रतिमा प्रतिकुल असेल त्यावेळी एका पुणेरी नागरिकाचे वर्तन म्हणजे समस्त पुणेकारांचे प्रातिनिधिक नव्हे असे म्हणायचे.तरी देखील माणसाचे वैशिष्ट्य हे जेव्हा एखाद्या समुहात अधिकाधिक दिसायला लागते त्यावेळी ते त्या समुहाचे वैशिष्ट्य म्हणुन ओळखले जाउ लागते. गांधी हत्या करणार नथुराम गोडसे पुणेकर होता म्हणुन आख्खे पुणे गांधी विरुद्ध होते काय? नथुराम ब्राह्मण होता म्हणुन समस्त ब्राह्मण समाज हा गांधी विरोधी होता काय? पण गांधी हत्ये नंतर काही ब्राह्मणांची घरे जाळली गेली. इंदिरा गांधींच्या हत्येनंतर काही शीखांची हानी झाली. वरील लेखातील अनुभव हा पुण्यात आल्याने त्याला पुणेरी म्हटले आहे इतकच. या लेखानिमित्त समस्त पुस्तकप्रेमी ग्राहकांना उत्तम ग्राहक सेवा कशी देता येईल अशा दृष्टीने चर्चा झाल्यास ती उपयुक्त ठरेल. प्रकाश घाटपांडे आमच्या जालनिशीत जरुर डोकवा.
In reply to नशिब by सहज
In reply to नशिब by सहज
In reply to पुणेरी by सन्जोप राव

In reply to माझ्या by विजुभाऊ
कस्टमर फोकस मध्ये महत्वाची कॉन्सेप्ट आहे knowing the customer त्या बाबतीत बादशाही बोर्डिंगवाल्याना मानलेच पाहिजेआमेन. मग ते भले "पानातली भाजी संपवा, कुठली भाजी आहे ते विचारू नका, ताक एक्स्ट्रा मिळणार नाही..." अशा पाट्या बाहेर लावत असले तरी..
In reply to कस्टमर by विंजिनेर

In reply to "पानातली by विजुभाऊ
चांगल्याला चांगले म्हणायचेच नाही तर का ?तेच हो. तेच म्हणाय्चेय आम्हाला. अंमळ सदाशिवपेठी ष्टाईलने कौतूक करून पाहिले. :)
In reply to "पानातली by विजुभाऊ
In reply to कस्टमर by विंजिनेर
In reply to पुणेरी by सन्जोप राव
In reply to पुण्यातल् by यशोधरा
In reply to ++१ by धमाल मुलगा
In reply to ++१ by धमाल मुलगा
In reply to च्यायला, by मनिष
In reply to धम्या by प्रकाश घाटपांडे
In reply to _/\_ by धमाल मुलगा
In reply to _/\_ by धमाल मुलगा
In reply to _/\_ by धमाल मुलगा
In reply to _/\_ by धमाल मुलगा
च्यालेंज स्विकारावं काय? (पण ते काका वास्सकन अंगावर आले तर काय राहिल अब्रु? )धम्या, अरे तू पुणेकर ना? मग तुला कसली भीती? मन सुद्द तुझं गोस्ट हाये प्रिथिवीमोलाची तू चल रं फुडं तुला रं गड्या भीती कशाची? 'परा' बी कुनाची?
In reply to मस्त अनुभव by विनायक पाचलग
In reply to पॉ, इं by जृंभणश्वान
In reply to पॉ, इं by जृंभणश्वान
In reply to मस्त अनुभव by विनायक पाचलग
हम्म .. पुणेकरच ते .. काय बोलणार ..किती वेळा आपण निदान पुण्यात पाय तरी ठेवला आहात ? पुस्तक खरेदी दुरच राहिली :) उगा काहीही बडबड करायची का ?
कोल्हापुरात एक अक्षर म्हणुन दुकान आहे ..हो तेवढे एकच दुकान आहे, मग ? बाकी कोल्हापुरात एका दुकानदाराने मला रेनॉल्डसच्या रिफिली पार्कर कंपनी बनवते म्हणुन सांगीतले होते. असो.. लेखकाने ह्या लेखात 'पुणेरी' हा शब्द काहीसा आकसाने वापरला आहे का ? खुद्द लेखक हे भारतभ्रमण केलेल असुन त्यांनी भारताच्या कानकोपर्यातुन पुस्तके खरेदी केली असुन, वाईट अनुभव मात्र फक्त त्यांना पुण्यातच आला अशा थाटातला हा लेख वाटतो. पार्किंग आणि पुस्तक खरेदी ह्याचा बादरायण संबंध देखील जोडता न आल्याने त्याबद्दल अधिक माहिती जाणुन घ्यायला आवडेल. एकतर आपल्याकडे कायमच पार्किंगची बोंब असते हे महिती असताना कुठेही जायच्या आहे तिथे व्यवस्थीत पार्किंगची सोय कुठे आहे ? नसल्यास जवळच्या एखादे ठिकाणी वाहनतळ आहे का ? ह्याची चौकशी करुन जाणे ह्यास सुज्ञपणा म्हणतात. (आधिक माहितीसाठी :- अप्पा बळवंत चौकाच्या जवळ गेल्या २ वर्षापासून मिनर्व्हा व मंडई अशी दुमजली व तीनमजली पार्किंगची सोय चालु आहे. अगदीच गरज पडल्यास शनिवार वाड्यपाशी देखील पार्किंग होऊ शकते) आपण दुकानात येउन दुकानदारावर उपकार केल्याचा आव आणली की पुणेरी दुकानदार तुम्हाला सेकंदात आकाशातुन जमिनीवर आणतोच आणतो. पुणेरी दुकानदार ©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º© आमचे राज्य
In reply to हम्म by परिकथेतील राजकुमार
पाऊण तास गाडीतून फिरून त्याला पार्किंग सापडलं नाही.कायदेशीर - नारायण पेठेत भानुविलासच्या मागच्या छोट्या मैदानात चारचाकी पार्किंग आहे, तिथून अ.ब.चौ. चालत दहा मिनीटात. *दोन वर्षापूर्वी तिथे पार्किंग होतं. ते पार्किंग बंद होउन नवीन इमारत झाली असल्यास आमची जबाबदारी नाही. बेकायदेशीर- मुंजाबाचा बोळ ओस पडला असतो, तिथेपण पार्क करता येईल, पोलिसांनी जॅमर लावला तरी शंभरएक रुपयात ऐकतात.
In reply to पार्किंग by जृंभणश्वान
In reply to +१ by महेश हतोळकर
In reply to खेळिया च्या समोर बोळात पार्किंग by मैत्र
In reply to साधना मिडिया सेंटर by प्रकाश घाटपांडे
In reply to मी शक्यतो by पांथस्थ
In reply to +१ सहमत by सागर
In reply to +१ by llपुण्याचे पेशवेll
In reply to +२ by अवलिया
In reply to +२ by अवलिया
In reply to मी शक्यतो by पांथस्थ
In reply to पाटील by यशोधरा
In reply to असाच एक ताजा अनुभव त्याच दुकानामधून by प्रचेतस
In reply to एका मित्राचा अनुभव by प्रकाश घाटपांडे
In reply to च्यामायला, by घाटावरचे भट
In reply to मॅजेस्टीक झिंदाबाद by ३_१४ विक्षिप्त अदिती
In reply to पुणेरी स्टेरिओटाईप by राजेश घासकडवी
'असे अनुभव, असे दुकानदार प्रतिमा बिघडवतात' असं म्हटलेलं आहे.चालायचेच... जोवर दुकानदार लेखणी हातात घेउन त्यांना आलेल्या तर्हेवाईक ग्राहकांचे अनुभव लिहित नाहीत तोवर एकच बाजु पुढे येत राहणार :) बाकी तुमच्या ह्या भेटी विषयी त्या दुकानदाराचे मत वाचायला मिळाले असते तर अजुन मजा आली असती ;) अवांतर :- वरच्या काही काही प्रतिक्रीया वाचुन मनमुराद हसलो. काही लोकांना सार्वजनीक वाचनालय आणि पुस्तकाचे दुकान ह्यातला फरक निट समजुन घेण्याची गरज आहे असे वाटते. ©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º© आमचे राज्य
In reply to 'असे अनुभव, by परिकथेतील राजकुमार
जोवर दुकानदार लेखणी हातात घेउन त्यांना आलेल्या तर्हेवाईक ग्राहकांचे अनुभव लिहित नाहीतअहो, हे दुकानदार कॅटेलॉग देखील लिहित नाहीत!
बाकी तुमच्या ह्या भेटी विषयी त्या दुकानदाराचे मत वाचायला मिळाले असते तर अजुन मजा आली असतीजरूर. तुम्हाला इच्छा असेल तर व्यनिने दुकानाचं नाव कळवतो. त्यांची मुलाखत घेऊन या. मलाही वाचायला आवडेल.
वरच्या काही काही प्रतिक्रीया वाचुन मनमुराद हसलो. काही लोकांना सार्वजनीक वाचनालय आणि पुस्तकाचे दुकान ह्यातला फरक निट समजुन घेण्याची गरज आहे असे वाटते.फरक समजावून सांगा. आम्हीही हसू म्हणतो.
In reply to जोवर by राजेश घासकडवी
अहो, हे दुकानदार कॅटेलॉग देखील लिहित नाहीत!लिहायलाच पाहिजे असा नियम आहे का ? ;) आपण कॅटलॉग लिहिणार्या दुकानदाराकडे जावे ना.
जरूर. तुम्हाला इच्छा असेल तर व्यनिने दुकानाचं नाव कळवतो. त्यांची मुलाखत घेऊन या. मलाही वाचायला आवडेल.घरचे झाले थोडे... अहो त्यांना काम धंदे असतता, त्यातुन त्रागा करणारी गिर्हाईक सांभाळायची. कधी वेळ काढणार ते मुलाखतीसाठी? आणि तसेही पुण्याचे दुकानदार ग्राहकांविषयी तक्रार करताना मला तरी अजुन कधी दिसले नहित. एकतर ते सरळ ग्राहकाला घरगुती वागणुक देतात नहितर फाट्यावर मारुन मोकळे होतात. सगळे जागच्याजागी आणि समोरासमोर. मागाहुन तक्रार / लेख वगैरे भानगड नाही ;)
फरक समजावून सांगा. आम्हीही हसू म्हणतो.वेळ मिळाला कि लिहितो ह्यावर एक लेख :) ©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º© आमचे राज्य
In reply to अहो, हे by परिकथेतील राजकुमार
In reply to +१००००० परा by Dhananjay Borgaonkar
आणि माहितीये की दुकानात गेल्यावर अपमान होणारे तर तोंड वर करुन जावच कशाला? तो दुकानदार तुमच्याकडे अक्षता घेऊन आलेला का माझ्या दुकानात या म्हणुन. त्याच दुकान.. .तो ठरवणार कोणाशी कस बोलायच ते. आगाऊपणा निदान पुण्यात तरी खपत नाही.आणि मग हेच विक्रेते पुस्तके खपत नाहीत म्हणून गळे काढताना आपण बघतो .. त्याबद्दल आपले काय म्हणणे आहे ?? आगाऊपणा निदान पुण्यात तरी खपत नाही या वाक्याला खोट्या अहंकाराखेरिज काहीही अर्थ नाही. दुकान आहे ते अन्नछत्र नाही माज करायला ! (जन्मापासून) पुणेकर
In reply to दुट्टपीपणा .. by अभिरत भिरभि-या
In reply to आणि मग हेच by Dhananjay Borgaonkar
अप्पा बळ्वंत चौकात प्रत्येक पुस्तकवाल्याच्या दुकानात पाय ठेवायलाही जागा नसते.कायम गर्दीने भरलेली.अहो .. आधीच दुकान होते इतकेसे .. त्यात निम्मे आदल्या रस्ता रूंदीकरणात गेले मग आता दोन चार जण गेले तरी पुस्तकवाल्याच्या दुकानात पाय ठेवायलाही जागा उरत नाय .. त्यात काय कौतुक :D :D :) खरे सांगायचे तर आम्ही मुळे मुठेतले बेडूक .. आमचच तळे मोठे म्हणून गळे काढणारे :)
अहंकार म्हणा वा माज म्हणा..मला काहीच फरक पडत नाही. पण उगाच कोणीही सोम्यागोम्या यावा आणि पुणेरी लोकांवर टिप्प्णी करावी?वेल .. युक्तीयुक्तम् वचः ग्राह्यम् बालाद् अपि शुकाद् अपि | युक्तीहीनम् वचः त्याज्यम् वृद्धाद् अपि शुक्राद् अपि || थोडक्यात कोण बोलतय यापेक्षा काय बोलतेय याकडे लक्ष द्यावे नाही माणसाने? पुण्यातल्या (काही) दुकानदार हरामी असतात आपल्या बुवा आहे मान्य. उगा खोटॅ कशाला बोला ?
In reply to ह्म्म by अभिरत भिरभि-या
(विषय दिलेला नाही)