बहुगुणी यांनी चालू केलेली स्पर्धा आता मी या भागात पुढे चालवतेय. उद्देश हा की, या खेळात जितकी मला मजा आली, ती त्यांनाही मिळावी..
तेव्हा पाहूयात पुढचे कानसेन कोण होतात ते...
***********
जुनी-नवी प्रसिद्ध मराठी आणि हिंदी गाणी निवडून त्यांचे मुखडे किंवा कधी कधी अंतरे मी आणि माझे इथलेच काही सहकारी पेश करु, तुमच्यातील 'कानसेनां'नी ते गाणं ओळखायचंय, अट इतकीच, की नुसतंच गाणं न ओळखता कमीत कमी वेळात त्या मूळ गाण्याची ध्वनीफीत आणि चित्रपटातील असेल (आणि उपलब्ध असेल) तर त्याची ध्वनीचित्रफीत या दोन्हींचे दुवेही द्यायचे आहेत.
****************
कानसेन क्रमांक १: सहज
कानसेन क्रमांक २: -----------
कानसेन क्रमांक ३: मराठी_माणूस
कानसेन क्रमांक ४:मिलिंद
कानसेन क्रमांक ५: मेघवेडा
कानसेन क्रमांक ६: हुप्प्या
कानसेन क्रमांक ७: पुन्हा एकदा: सहज
कानसेन क्रमांक ८: डॉ. प्रसाद दाढे
कानसेन क्रमांक ९: डॉ. प्रसाद दाढे
कानसेन क्रमांक १०: मिसळपाव
कानसेन क्रमांक ११: विसूनाना
कानसेन क्रमांक १२: क्रान्ति
कानसेन क्रमांक १३: प्रभो
कानसेन क्रमांक १४: शुचि
संयुक्त कानसेन क्रमांक १५: मिसळपाव आणि रेवती
कानसेन क्रमांक १६: मिसळपाव
कानसेन क्रमांक १७: चतुरंग
पुन्हा एकदा संयुक्त कानसेन, क्रमांक १८: मिसळपाव आणि रेवती
कानसेन क्रमांक १९: प्रभो
कानसेन क्रमांक २०: मिसळपाव
कानसेन क्रमांक २१: आनंद
कानसेन क्रमांक २२: मिसळपाव
कानसेन क्रमांक २३: निखिल देशपांडे
कानसेन क्रमांक २४: ------
कानसेन क्रमांक २५: पांथस्थ आणि चतुरंग
कानसेन क्रमांक २६: मिसळपाव
कानसेन क्रमांक २७: प्रभो
कानसेन क्रमांक २८:मस्त कलंदर
कानसेन क्रमांक २९: निखिल देशपांडे
कानसेन क्रमांक ३०: निखिल देशपांडे
कानसेन क्रमांक ३१: निखिल देशपांडे
कानसेन क्रमांक ३२: प्रभो
कानसेन क्रमांक ३३:सहज
कानसेन क्रमांक ३४:प्रभो
कानसेन क्रमांक ३५:प्रभो
कानसेन क्रमांक ३६: प्रभो
कानसेन क्रमांक ३७: सहज
कानसेन क्रमांक ३८: प्रभो
कानसेन क्रमांक ३९: सहज
कानसेन क्रमांक ४०: सहज
कानसेन क्रमांक ४१: सहज
कानसेन क्रमांक ४२: प्रभो
कानसेन क्रमांक ४३: प्रभो
कानसेन क्रमांक ४४: टिउ
कानसेन क्रमांक ४५: रेवती
कानसेन क्रमांक ४६: रेवती आणि मिसळपाव
कानसेन क्रमांक ४७: बहुगुणी
कानसेन क्रमांक ४८: क्रेमर
कानसेन क्रमांक ४९:क्रेमर
आणि आता वाट पाहात आहोत कानसेन क्रमांक ५० ची!!!
****************
सहभागाबद्दल सर्वांचे धन्यवाद!
कोडे:
हा एका हिंदी गाण्याचा मुखडा आहे..
कंपूबाजी नाही हो काही रामदासकाका..
आणि हो प्रभो, आजच्या धाग्यात ही व्हिडिओची लिंक द्यायचीय
मस्त कलंदर..नीट आवरलेलं घर ही घरचा संगणक बंद पडल्याची खूण आहे!!!!
मराठी गाण्याचा मुखडा आहे.. आता पाहूया कोण ओळखते
क्लिपची लांबी थोडी वाढवली आहे. आता प्रयत्न करून पाहा बरं
मस्त कलंदर..नीट आवरलेलं घर ही घरचा संगणक बंद पडल्याची खूण आहे!!!!
हे गाणं लांबलचक नाव असलेल्या मराठी चित्रपटातले आहे.. गीतकारः जगदीश खेबूडकर. (माझ्या माहितीप्रमाणे)गाणं गायिकेसोबत नायकाने स्वतः म्हटले आहे. त्यांच्या कार्यक्रमात ते हे गाणं हटकून घेतात, नि म्हणता म्हणता एका ठिकाणी थांबतात.... पुढचे शब्द श्रोत्यांतून आपसूकच येतात..
मस्त कलंदर..नीट आवरलेलं घर ही घरचा संगणक बंद पडल्याची खूण आहे!!!!
एक लाजरानं साजरा मु़खडा, चंदनाची चोळी अंग अंग जाळी चित्रपटातलं????
हाच पहिला गेस होता...तू नळी वर पाहिलं तर तू नळी वरचा पीस गंडलेला आहे...म्हणून लक्षात यायला वेळ गेला... :)
http://www.youtube.com/watch?v=EeWg6w6YiU4
हा मधला पीस इतका मदनमोहन सारखा वाटतो की मी फक्त त्याचीच गाणी शोधली. हे गाणं लक्ष्मीकांत-प्यारेलालने संगीतबद्ध केलंय ह्यावर माझा अजूनही विश्वास बसत नाहीये!
चतुरंग
कानसेन क्र ४३ : प्रभो
कानसेन क्र ४४: टिउ
आता घ्या पुन्हा एकदा हिंदी अंतरा:
अगदीच सोपं जाईल असे वाटतेय हे..
मस्त कलंदर..नीट आवरलेलं घर ही घरचा संगणक बंद पडल्याची खूण आहे!!!!
कानसेन क्र ४५ :रेवती (और ये लगा सिक्सर!!!!)
टिउ आणि शिल्पा ब, तुम्ही नेमके शब्द आणि चित्रफिती न दिल्याने या वेळी हा मान रेवतीतैंचा..
मस्त कलंदर..नीट आवरलेलं घर ही घरचा संगणक बंद पडल्याची खूण आहे!!!!
अरे व्वा.. रेवती ताई आज ऑक्टोपसला खाऊ देऊन आल्या आहेत वाटते. :)
कानसेन क्र ४६: रेवती आणि मिसळपाव..
हा हिंदी गाण्याचा मुखडा आहे:
मस्त कलंदर..नीट आवरलेलं घर ही घरचा संगणक बंद पडल्याची खूण आहे!!!!
हो.. असं आहे खरं. :(
आता बरीचशी गाणी मी अपलोड करून ठेवली आहेत. पुढच्या वेळेस मी माझ्या लॅपटॉपमधली गाणी आणि यूट्यूब वरचे व्हिडिओज आधी मॅच करून पाहीन. म्हणजे शोधायला बरे पडेल. :)
मस्त कलंदर..नीट आवरलेलं घर ही घरचा संगणक बंद पडल्याची खूण आहे!!!!
चला.. आमचे कानसेन आले. माझा क्ल्यू चुकला. गायिका वाणी जयराम होत्या
कानसेन क्र. ४७: बहुगुणी
मस्त कलंदर..नीट आवरलेलं घर ही घरचा संगणक बंद पडल्याची खूण आहे!!!!
एका अत्यंत सुंदर पण फारशा ऐकल्या न जाणार्या/ ऐकायला न मिळणार्या मराठी गाण्याचा मुखडा:
मस्त कलंदर..नीट आवरलेलं घर ही घरचा संगणक बंद पडल्याची खूण आहे!!!!
सही आहे..
कानसेन क्र ४८: क्रेमर
आता जरा बडी बडी मंडळी आलेली दिसतात म्हणून हे थोडंसं अवघड गाणं. अवघड आहे म्हणून आधीच हिंट देतेय. शबाना आझमीचा हा चित्रपट भारतात प्रदर्शित झाला नाही. पण त्यातली काही गाणी म्हणजे माझा जीव की प्राण आहेत..
मस्त कलंदर..नीट आवरलेलं घर ही घरचा संगणक बंद पडल्याची खूण आहे!!!!
मस्त गं