उरुग्वे ला ३-२ ने मारून नेदरलँड अंतिम फेरित पोहोचली आहे.
[माझ्या मते नाहितरी उरुग्वे किंचीत रडीचा डाव खेळून उपांत्य फेरीत पोहोचली होती (आठवा... घाना विरुद्धचा 'तो' हँडबॉल). त्यामुळे उरुग्वे हरल्यामुळे मला थोडा आनंदच झाला
नियमाप्रमाणे त्यात चुकिचं काही नाही, पण खिलाडूपणाही नाही म्हणता येणार. हे माझं वैयक्तिक मत आहे].
असो.
नेदरलँड - उरुग्वे सामना मस्तच झाला. सर्वच गोल अफलातून होते. त्यातल्या त्यात उरुग्वेने केलेला दुसरा गोल एकदमच कडक.
दोन्ही टीमनी जरा ढिसाळ डिफेंडिंग केलं, चुकीचे पासेस दिले, आणि अंमळ सेमिफायनलला साजेसा काही प्रोफेशनल खेळ केला नाही.
तरीही पहायला जाम मजा आली.
आता डोळे उद्याच्या जर्मनी - स्पेन सामन्यावर.
(असो.... कोणीही जिंकलं तरीही यावेळी युरोपचा घोडा विन मदी).
....बबलु
विशेष
वाचने
11623
प्रतिक्रिया
43
मिसळपाव
प्रतिक्रिया
मागच्या
असं
In reply to मागच्या by Nile
सोनेरी पायताण
In reply to मागच्या by Nile
आजच्या
In reply to सोनेरी पायताण by रंगोजी
अवघड आहे,
In reply to सोनेरी पायताण by रंगोजी
नेदरलँड सुध्दा..
आमचा आपला
:) आमचाही :) (दर वेळेस बदलला म्हणुन काय झालं ? )
In reply to आमचा आपला by बिपिन कार्यकर्ते
असेच
In reply to :) आमचाही :) (दर वेळेस बदलला म्हणुन काय झालं ? ) by टारझन
हट
In reply to आमचा आपला by बिपिन कार्यकर्ते
गप्पे!
In reply to हट by ३_१४ विक्षिप्त अदिती
विधान क्र.
कालची मॅच
बरं ऽऽऽ
In reply to कालची मॅच by गणपा
शेवटच्या
In reply to बरं ऽऽऽ by छोटा डॉन
आत्ताच ?
In reply to शेवटच्या by मेघवेडा
तुमच्यासा
In reply to आत्ताच ? by छोटा डॉन
वैसे भी
In reply to बरं ऽऽऽ by छोटा डॉन
.......ही
In reply to बरं ऽऽऽ by छोटा डॉन
स्पेनच्या
In reply to .......ही by गणपा
अहो
In reply to बरं ऽऽऽ by छोटा डॉन
जाऊ द्या ...
In reply to अहो by बिपिन कार्यकर्ते
खॅ खॅ खॅ!!!!
In reply to जाऊ द्या ... by छोटा डॉन
झापड मिटा
In reply to खॅ खॅ खॅ!!!! by धमाल मुलगा
आता करु
In reply to झापड मिटा by बिपिन कार्यकर्ते
लोल .. धम्या
In reply to आता करु by धमाल मुलगा
हापपिच?
In reply to लोल .. धम्या by टारझन
-सर्जिओ
In reply to हापपिच? by धमाल मुलगा
-सर्जिओ
In reply to हापपिच? by धमाल मुलगा
फोन ...
In reply to झापड मिटा by बिपिन कार्यकर्ते
ऋषिकेश ----------
In reply to फोन ... by छोटा डॉन
आम्ही मगाशी त्यांना फोन लावायचा प्रयत्न केला तेव्हा तर
In reply to फोन ... by छोटा डॉन
म्हणून मी
In reply to आम्ही मगाशी त्यांना फोन लावायचा प्रयत्न केला तेव्हा तर by चतुरंग
त्या रॉबीन
In reply to बरं ऽऽऽ by छोटा डॉन
पंचांचा प्रयत्न
In reply to कालची मॅच by गणपा
फायनलमधल्
जर्मनी -
जर्मनीच्य
जर्मनीच्य
In reply to जर्मनीच्य by llपुण्याचे पेशवेll
बकवास मॅच
खरे आहे,
In reply to बकवास मॅच by विसुनाना
जर्मनी!!
जॉन बाबाने स्पेन झेंड्याला विळखा घालुन