अभिनंदन
जालावरील मराठी लेखन लेखक यायच्या वैशिष्ट्याचा आढावा घेणारा 'मराठी ब्लॉगजगत आंतरजालावरील चविष्ट मिसळ' दै.लोकमतमधील मंथन पुरवणीत लिव्हणारे आणि मिपावर वावरणारे अभिनय कुलकर्णी यायचे मनःपूर्वक अभिनंदन...!
मिपावरील तात्या अभ्यंकर, रामदास, मधुकर,राजे, छोटा डॉन आणि सिझनल अंक काढणारे प्रमोद देव यायचे कवतुक लेखात वाचाला मिळीन. या बरुबर मराठी संकेतस्थळे, मराठी जालीय लेखनाचा चांगला आढावा लेखकाने घेतला हाय. सर्वांनी लेख जरुर वाचावा. सर्वाचे अभिनंदन.
लेखनामधील लेखनासोबत कंपु, कट्टे, ब्लॉगर्सचे मेळावे, फुटबॉल सदराची नोंद बाबुरावला इशेष आवडली. लेखनाची चांगली सजावट केल्याबद्दल दै.लोकमतचे अभिनंदन आन आभार..!
वाचने
15126
वाचनखूण
प्रतिक्रिया
30
दुवा
In reply to दुवा by आनंदयात्री
दुवा देता येत नाय राव
In reply to दुवा by आनंदयात्री
हा घ्या
In reply to हा घ्या by शेखर
दुव्याबद्दल धन्यवाद....!
हाण्ण
भोचकराव लै
हाण्ण तिच्यायला ...
In reply to हाण्ण तिच्यायला ... by छोटा डॉन
अभिनंदन
वावा...
माहिती बद्दल व दुव्याबद्दल धन्यवाद.......
लेखात
छान !
In reply to छान ! by अवलिया
हा हा हा
In reply to हा हा हा by बाबुराव
>>>आरं लेका
१) एवढ्या
In reply to १) एवढ्या by Pain
हा हा हा
In reply to १) एवढ्या by Pain
प्रतिसाद टंकायचे कष्ट घेतल्याबद्द आभारी
In reply to प्रतिसाद टंकायचे कष्ट घेतल्याबद्द आभारी by बाबुराव
बाबुराव
In reply to बाबुराव by Pain
तुम्ही
In reply to बाबुराव by Pain
तुम्ही
तारझन
आहाहा!
अभिणंदन
व्यवस्थापकांना विनंती
व्यवस्थापकांना विनंती
समस्त मिपाकराचं अभिनंदन
कॉपीराईट???
सगळ्यांचे
भोचक यांना श्रद्धांजली..
क्षमा करा.