विज्ञानवाद्यांना खुल्लमखुल्ला आव्हान!! बोला करताय?
उपक्रमावर श्रद्धा आणि अंधश्रद्धा यांच्या एका चर्चेत गुरफटलो होतो.
तेथे मला एका सदस्यानी
शोध निबंध वाचायला अनेक सायंटिफिक जर्नल्स उपलब्ध आहेत. त्यातले कुठलेही मान्यता प्राप्त जर्नल वाचून पाहा. संशोधन, प्रयोग वगैरे कसे करतात याची चिक्कार माहिती मिळेल.
असा सल्ला दिला. पण मला असे जर्नल्स मराठीमध्ये कुठेही मिळाले नाहीत.
मी डोळे फुटेस्तोवर शोधले, काहीही मिळाले नाही. जे आहे ते सगळे काही इंग्रजी भाषेत आहे.
मराठीत काहीच मिळाले नाही.
हे तर फार म्हंजे फार लांबची गोष्ट झाली!
मला साधे लहानमुलांना विज्ञानातील साध्या साध्या कल्पना समजावून सांगणारे
मराठी स्थळही मला दिसले नाही. आता बोला!
मराठी मध्ये फक्त फालतू श्रद्धा प्रतिसादरुपी कंदीलाचे कागदावर चित्र काढून देतात, आणि म्हणतात, 'घ्या!! आता पडेल प्रकाश!!!'.
हे ही नसेल तर विनोदाच्या नावाखाली फक्त टिंगल टवाळी!
तुम्ही मला सांगा, अश्या लोकांचे कोरडे सल्ले काय कामाचे हो?
या लोकांना याला त्याला कोरडी अक्कल शिकवण्यापेक्षा काही तरी करून दाखवण्याचे खुले आव्हान मी देतो.
मी म्हणतो, कॅच देम यंग - लहान मुले बुवा बाबाच्या नादी लागण्याआधीच त्यांना विज्ञानाच्या नादी लावा!
विज्ञानासाठी खरोखर काही करायचे असेल तर, मराठी भाषीक लहानांसाठी,
शालेय मुलांसाठी एक विज्ञान आणि गणित समजावून सांगणारे मराठी स्थळ या विज्ञानवाद्यांनी काढावे.
हे असे करता येईल -
- - हे एक सर्व शाळांना सामील होता येईल असे पोर्टल असावे
- - तेथे मुलांना आपले वाटावे म्हणून मराठी शाळा शाळांना त्यांचे पान द्यावे.
- - तसे त्या शाळांना कळवावे
- - या प्रकल्पाला वृत्तपत्रातून प्रसिद्धी द्यावी - ती नक्की मिळेलच
- - शालेय मुलांना मराठीमध्ये, सहजतेने एकमेकांना जोडू शकतील असे वैज्ञानिक प्रकल्प तेथे राबवावेत
- - मराठी माध्यमाच्या शाळातील संगणक विभागांशी संपर्कात येऊन, त्यांना मराठीतही वैज्ञानिक गोष्टी मिळतात याची जाणीव करून द्यावी.
- - मराठीचा संगणकावर सुयोग्य वापर कसा करावा यावर प्रयोगासहीत व्याख्याने आयोजित करावीत.
- - देण्यासाठी संगणकीय मराठी कशी वापरावी याची पत्रके छापून घ्या ती शाळा शाळांना द्या.
- - शिक्षकांना मराठी मराठीतून संगणक कसा वापरावा याचे प्रशिक्षण द्यावे
- - मराठीसाठी उपलब्ध असलेली गमभन ते ओपन ऑफिस मुक्तशब्दकोश एका सीडीवर मोफत उपलब्ध करून द्यावे
- - मराठी माध्यमाच्या शाळातील संगणक विभागांशी संपर्कात येउन मराठीतून शैक्षणिकरित्या देता येतील अशी संगणकाची एखादी शिक्षण पद्धती विकसित करून द्यावी
- - मराठी माध्यमाच्या शाळात आंतरजालिय जोडण्या देण्यासाठी साधने उभी करावीत.
- - या प्रकल्पासाठी उपयुक्तता पटावून देऊन पैसे उभे करावेत. विज्ञानवादी प्रकल्प म्हंटल्यावर याची अडचण होऊ नये!
वाचने
23015
वाचनखूण
प्रतिक्रिया
75
हे
In reply to हे by सहज
च्यामारी
In reply to हे by सहज
प्रतिसाद
In reply to प्रतिसाद by मुक्तसुनीत
ओके
In reply to ओके by गुंडोपंत
प्रतिसाद
In reply to हे by सहज
उत्तम उपक्रम
In reply to उत्तम उपक्रम by अक्षय पुर्णपात्रे
मान्य!
चांगला उद्देश
In reply to चांगला उद्देश by ३_१४ विक्षिप्त अदिती
वाटली?
In reply to वाटली? by गुंडोपंत
चालूद्यात
In reply to चालूद्यात by ३_१४ विक्षिप्त अदिती
तुम्हाला
चांगली
In reply to चांगली by पाषाणभेद
उत्तम!
बरे झाले
In reply to बरे झाले by आनंदयात्री
वाचला!
In reply to बरे झाले by आनंदयात्री
+१
In reply to +१ by सहज
ये
In reply to ये by गुंडोपंत
काय हो
आदरणीय गुंडोपंत
In reply to आदरणीय गुंडोपंत by मिसळभोक्ता
सगळ्याच
In reply to आदरणीय गुंडोपंत by मिसळभोक्ता
अहो
In reply to अहो by गुंडोपंत
इंग्रजी
In reply to अहो by गुंडोपंत
आपले तुपले जमले
In reply to आपले तुपले जमले by मिसळभोक्ता
आपले
In reply to आपले by गुंडोपंत
कोण कोण
In reply to आपले तुपले जमले by मिसळभोक्ता
विदा = आत्त
मला साधे
In reply to मला साधे by महेश हतोळकर
इथे
In reply to इथे by गुंडोपंत
टॉईज
In reply to टॉईज by महेश हतोळकर
ओव्व
In reply to टॉईज by महेश हतोळकर
अहो साहेब
होमी भाभा विज्ञान प्रतिष्ठान
या प्रकल्पासाठी उपयुक्तता पटावून देऊन पैसे उभे करावेत
In reply to या प्रकल्पासाठी उपयुक्तता पटावून देऊन पैसे उभे करावेत by रामदास
माहिती आहे
पुण्यातील
सध्या
"गुंडोपतां
In reply to "गुंडोपतां by Nile
काय?
In reply to काय? by गुंडोपंत
गुंडोपंत,
In reply to काय? by गुंडोपंत
आम्ही आणि
मी
We Appreciate your concern for Marathi.
In reply to We Appreciate your concern for Marathi. by मन
एक प्रयत्न
In reply to एक प्रयत्न by मिसळभोक्ता
यू अँड यू
तुमच्यात
In reply to तुमच्यात by शानबा५१२
खरंच की!!!
In reply to खरंच की!!! by रामपुरी
माहीती
In reply to माहीती by शानबा५१२
"तिथे
मला
>> जेव्हा
माझ॑ सह्कार्य
बिचारे विज्ञानवादी...
In reply to बिचारे विज्ञानवादी... by राजेश घासकडवी
ही ही ही
In reply to बिचारे विज्ञानवादी... by राजेश घासकडवी
काहीही खपवू नका!
In reply to काहीही खपवू नका! by गुंडोपंत
मराठी आज
In reply to मराठी आज by llपुण्याचे पेशवेll
गुंड्या नं
In reply to काहीही खपवू नका! by गुंडोपंत
तुम्हाला
In reply to तुम्हाला by ३_१४ विक्षिप्त अदिती
तुम्हाला
In reply to काहीही खपवू नका! by गुंडोपंत
मराठी ही
In reply to मराठी ही by राजेश घासकडवी
नाही झेपत तर...
In reply to नाही झेपत तर... by गुंडोपंत
आव्हान वगैरे...
उपक्रमावर
In reply to उपक्रमावर by प्रियाली
वाचले नाही वाटते?
In reply to वाचले नाही वाटते? by गुंडोपंत
अर्रर्र!
आपुन तर
जमेल त्या प्रकारे मदत करणार होतो
In reply to जमेल त्या प्रकारे मदत करणार होतो by धनंजय
काढले?
In reply to काढले? by गुंडोपंत
थोडा घोळ होतोय
In reply to थोडा घोळ होतोय by विशाल व्यास
छे!
प्रतिसाद वाचलेले नाहीत
In reply to प्रतिसाद वाचलेले नाहीत by विनायक पाचलग
वा वा!
पंत उपक्रमाला शुभेच्छा....!
गेज व
अभिनंदन . मराठी वि़. परिषदेच्या स्थळाचा पत्ता देत आहे ...
मराठी विज्ञान परिषदेच्या स्थळाचा पत्ता ...