एक अशीही केस...
लेखनविषय:
काळा असल्यावर
सर्वांनाच आवडतो
पांढ-याच्या नशीबात
बायकोचाही नसतो
वाचने
2011
वाचनखूण
प्रतिक्रिया
1
पुढील चारोळीच्या प्रतिक्षेत...
:))