बाजार मांडियेला....!
In reply to चांगला लेख by सहज
In reply to बाजार by ३_१४ विक्षिप्त अदिती
In reply to आदिती ताई by विनायक पाचलग
In reply to मराठी शब्द by ३_१४ विक्षिप्त अदिती
In reply to मराठी शब्द by ३_१४ विक्षिप्त अदिती
In reply to आदिती ताई by विनायक पाचलग
In reply to बाजार by ३_१४ विक्षिप्त अदिती
In reply to विनायका म्हणजे तु आय आयटी ला जाणार नाहीस का रे? by वेताळ

In reply to छान लेख by क्लिंटन
In reply to छान लेख by क्लिंटन
In reply to छान लेख by क्लिंटन
स्वतःकडे उगीचच मोठेपणा न घेता सांगतो की याचे कारण माझी जबरदस्त महत्वाकांक्षा आणि मी घेतलेले कष्ट यात आहे.याबाबतीत तरी २००% सहमत.. मी जो माझ्या गुणांचा उल्ल्लेख केला आहे ,तो आत्मप्रौढी आहे असे वाटु शकते .पण ते तसे नाही आहे .कारण हे गुण इथल्या सगळ्याना माहित आहेत..आणि त्याच्या प्रत्यक्ष आयुष्यात फारसा उपयोग नसतो हे अनुभवाने समजलेले आहे .फक्त दोन शिक्षण पद्धतीतला फरक प्रखरपणे जाणवावा म्हणुन ते वाक्य लिहिले आहे. मात्र स्पष्ट आणि खरे सांगयचे अजुनही शिक्षण हा बिझनेस आहे हे लोकाना मान्य होत नाही आहे ,( ज्याप्रमाणे भक्ती ,श्रद्धा हासुद्धा बिझनेस अॅसेट आहे हे लोकाना समजलेले नाही.) मात्र त्याना स्वतःला मात्र प्रॉफिट हवा आहे.. आणि या घोळाचा फायदा उठवला जात आहे . त्यामुळे हा बिझनेस आहे , हे लोकाना सांगणे हा या लेखाचा एक हेतु आहे.. @वेताळ - या बाजारात कमीत कमी गुरफटीन असा एक क्लास मी निवडला होता ( एक्सीड नावाचा) आणि या सगळ्या गोष्टीत न आडकता माझ्या मनाप्रमाणे वागत गेलो .माझ्या क्लास मध्ये ही हा बाजार झाला शेवटी शेवटी ,आणि त्याचा खुप मोठा तोटाही मला झाला .. पण तो भाग अलहिदा.. आता ,मी पेपर दिला आहे ,आणि दोरी वरच्याच्या हातात आहे ,त्यामुळे निकाल काहीही लागला तरी चालेल.. फक्त त्याने माझ्या विचारात फरक पडेल की काय अशी शंका वाटल्याने गडबडीत लेख लिहिला ,नाहीतर एम पी एस सी व इतर परिक्षातही हे असेच काहीसे चालु आहे ,त्यावर लिहायचे होते.. ( मास्तर ,चेष्टा आवरा हो...( श्याम ..श्याम ..)) विनायक पाचलग वाँट टु टॉक
In reply to क्लिंटन by विनायक पाचलग
In reply to क्लासेस ची by मिहिर
In reply to क्लासेस ची by मिहिर
In reply to क्लासेस ची by मिहिर
In reply to अरे मिहिरा by विनायक पाचलग
In reply to नाही रे by मिहिर
In reply to >>आपल्या by पक्या
अहो ९०००० काय आणि ८००००, ७५००० काय , ही काय फी झाली का? या अशा क्लासेसचे अतिच प्रस्थ माजले आहे सध्या.जाऊ नका ना !!! विषय संपला!! क्लासवाले काय रोज खरडवहीत येऊन "प्लिज ९०हजार भरा आणि क्लास ला या " म्हणुन मागे लागतात काय ? बाकी एवढे पैसे भरुन क्लासला जाणार्यांची प्रतिभा आगाधंच समजली पाहिजे, नाही का ? - तुक्या
In reply to अहो ९०००० by टारझन
In reply to अहो ९०००० by टारझन
In reply to क्लिंटन by विनायक पाचलग
In reply to आयच्यान by विनायक प्रभू
In reply to खुप छान by संजा
In reply to चित्ताकर्षक प्रतिसाद by टारझन
In reply to चित्ताकर्षक प्रतिसाद by टारझन
In reply to टारझन राव by संजा
टारझन राव मी यात हसण्यासारखे काय लीहीले आहे ते सांगीतले तर बरे होईल.=)) =)) =)) =)) =)) =))
टीका करण्याआधी विनायकचे साधना मधले लेख वाचा म्हणजे तुम्हाला त्याच्या प्रतिभेचे प्र्त्यंतर येईल.=)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =))
संत ज्ञानेश्वरांनाही अशीच टिका सहन करावी लागली होती याचा विसर पडू देउ नका.=)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) अवांतर : १. येथे टिका केल्याचे दाखवुन द्यावे. २. "प्र्त्यंतर" हा शब्द काळजाला भिडला. ३. कोदारुपी ज्ञाणेश्वर पाहुन आज डोळे पाणावले. - (ज्ञानेश्वरांवर टिका करणारा) विसोबा खेचर तुम्ही त्यांचे मिसळपाव वरचे लेख वाचा म्हणजे तुम्हाला त्यांच्या अगाध प्रतिभेचे प्र्त्यंतर येईल
In reply to टारझन राव by टारझन
In reply to >>>१. येथे by संजा
हसून लोळल्याच्या स्मायली ह्या टीका कींवा चेष्टा करण्यासाठीच नाहीत काय?अच्छा , मी हसण्या आधीच तुम्ही ते ओळखुन "टिका इर्ष्येतुन वगैरे होते" लिहीलं होतं तर .. =)) जबरदस्त आहात :)
तो शब्द प्रत्यंतर असा आहे.=)) खुलाश्याबद्दल धण्यवाद ... तो शब्द तरीसुद्धा काळजाला भिडला !!
मी त्याचे साधना व मिसळपाव वरील सर्व लेख वाचले आहेत व त्यामूळेच मी विनायक चा जबरदस्त फॅन आहे.न विचारता केलेल्या खुलाश्याबद्दल धन्यवाद. तुम्ही फॅन असा किंवा कुलर असा किंवा गीझर असा , आम्ही काय करावं अशी अपेक्षा आहे ?
त्यांच्या अगाध प्रतिभेचे प्रत्यंतर (शब्द सुधारला आहे) मला आधीच आलेले आहे.वा वा वा ! बहुत अच्छे .. बहुत अच्छे ... बरं मग ? अगाध महिम्यावर एखादी पंचारती वगैरे ?
भविष्यात तो 'मोठा' होईल याची मला खात्री आहे.आम्ही कुठे म्हंटलं कोदाला बॉन्साय केलाय म्हणुन ? बाकी तुमच्या द ग्रेट मोठ्या फॅण्सधारी ज्ञाणेश्वरांना खुप खुप खुप जाहिरात का हो करावी लागतेय ? ;) -(ज्ञानेश्वरांचा प्रमोटर) निंजा
In reply to कैच्याकै ? by टारझन
In reply to >>>तुम्ही by संजा
खुपच छान विनोद. खूप हसायला आले.आहो , विनोद कुठे केला ? सिरियसली लिहीलं ते ? जिथे विनोद करतो तिथे नको ते खुलासे देत बसता , आणि साध्या वाक्यांना विनोद म्हणता? कमाल आहे बॉ .. असो .. ज्ञानेश्वरांच्या फॅन्स चा महिमा अगाध आहे :)
नक्कीच. तसे त्याचे कर्तुत्वच आहे.यौंद्या , वाट पाहातोय :) बाकी मी सुद्धा झायद खाण चा जब्बरदस्त फॅण आहे .. आणि पर्या तर "राहुल रॉय" साठी एकदम वेडा आहे वेडा :) त्यामुळे तुम्हीच आमचे स्फुर्तीस्थाण आहात :)
तुमच्याही डोक्यावरना चेंडु जातो तर.क्या बात ! क्या बात !! क्या बात !!! -("वरना" चेंडु वेल लेफ्ट) मांजा
In reply to खुपच छान by टारझन
In reply to कोज्ञानेश्वर माऊली की जय ! by मिसळभोक्ता
In reply to कैच्याकै ? by टारझन
In reply to टारझन राव by संजा
In reply to टारझन राव by संजा
In reply to बिनडोक प्रतिसाद by बाळकराम
In reply to नावातच by संजा
In reply to गांजाराम by बाळकराम
In reply to चित्ताकर्षक प्रतिसाद by टारझन
In reply to नक्की तक्रार कळली नाही... by राजेश घासकडवी
या सगळयांचे परिणाम विद्यार्थी भोगतात . बर्याच विद्यार्थ्यांना आपण फसलोय , हे योग्यवेळी लक्षात येते. पण, त्यानंतर वाट बदलणे तितकेसे सोपे नसते.योग्यवेळी लक्षात येते असेही म्हणता, पण वाट बदलणे तितकेसे सोपे नसते असेही म्हणता. म्हणजे काय? जरा आमच्या सामान्य स्तरावर येऊन स्पष्ट करा.
पहिल्यांदा मला स्वत: ला माझ्या विचारांशी प्रामाणिक राहता यावं म्हणून माझ्या निकालाआधी हे खरडलं आहे.आयायटी किंवा आयायेम जिथं कुठं प्रवेश मिळेल तो नाकारणार आहात का? विचारांशी प्रामाणिक राहणं म्हणजे काय? आता असे बरेच विश्लेषण करता येईल. पण थांबतो. 'साधना'मध्ये प्रकाशित आहे होय! बरं. तुमच्या या लेखातून लिहिण्याची धडपड दिसतीये. पण जरा बैठक जमवा छानपैकी आणि मग लिहित चला. 'साधना'त प्रकाशित वगैरे स्पष्टीकरणं करण्याची वेळ येणार नाही आणि तिथल्या विनोदांची इथे पुनरावृत्ती केल्याचा ठपकाही येणार नाही. कारण 'साधना'त फक्त हाच लेख प्रसिद्ध झाला आहे असं नाहीये. इतरही असेल ना!
In reply to काय by श्रावण मोडक
'साधना'मध्ये प्रकाशित आहे होय! बरं. तुमच्या या लेखातून लिहिण्याची धडपड दिसतीये. पण जरा बैठक जमवा छानपैकी आणि मग लिहित चला. 'साधना'त प्रकाशित वगैरे स्पष्टीकरणं करण्याची वेळ येणार नाही आणि तिथल्या विनोदांची इथे पुनरावृत्ती केल्याचा ठपकाही येणार नाही. कारण 'साधना'त फक्त हाच लेख प्रसिद्ध झाला आहे असं नाहीये. इतरही असेल ना!हेच्च्च्च !!! बाकी वर मिहिर रावांनी णेमका बाण मारलाय ;) त्या शितावरुन भाताची परिक्षा करता यावी ;) -- (देशद्रोही फेम कमाल खानचा जब्बरदस्त फॅन) गंजा
In reply to आणखी by मिहिर
In reply to कोणीतरी by मनिष
In reply to आणखी by मिहिर
विचार