<>आपलं कसं जमणार<>
लेखनविषय:
काव्यरस
तुला नेहमीच अवांतर आवडणार,
आणि मी वांझोट्या चर्चांचा दिवाणा …
माझ्या मनात सविताभाभीचे वेड..,
तुझ्या मॉनिटरवर मुर्च्छा उघडणार,
......... आपलं कसं जमणार?
तु कायम परदेशी अनिवासी
माझे जगणे सदैव निवासी
तु सारखा फोन करणार…
मी मात्र नंबर बदलणार…
.......... आपलं कसं जमणार?
आज ना उद्या जमेल मला
तुझ्या प्रतिसादावर संपादन आणण…
तोपर्यंत मात्र मी असाच असणार…
तुझ्याशी बोलताना "+१" स्मरणार…
.......... आपलं कसं जमणार?
चल, आपण एक करार करू या?
तू माझ्या खोड्या काढायच्या नाहीस आणि मी तुझ्या!
मी काही शांततेत रमणार नाही…
बघू…! हा करार कितपत निभावणार…?
............आपलं कसं जमणार?
वाचने
5234
वाचनखूण
प्रतिक्रिया
33
लय भारी लय भारी
हाहाहा... लय भारी.
मी काही शांततेत रमणार नाही…
येथे 'तुला काही शांततेत रमणार नाही' असे करा, कारण तुम्ही वांझोट्या चर्चेचे म्हणजेच शांततेचे दिवाणे तर ती/तो अवांतराचा/ची चाहती/ता. ;)
In reply to हाहाहा by श्रावण मोडक
=)) =)) =))
माझ्या मनात सविताभाभीचे वेड.., तुझ्या मॉनिटरवर मुर्च्छा उघडणार,माझ्या मनात सविताभाभीचे वेड.., तुला मात्र सतत मूर्च्छाच सुचणार हे कसं वाटतं? बाकी चालू द्यात तुमचे पालथे धंदे परासेठ! अदिती
In reply to माझ्या by ३_१४ विक्षिप्त अदिती
त्यापेक्षा
माझ्या मनात सविताभाभीचे वेड.., ते पाहून तुला मात्र मूर्च्छा येणारहे कसं आहे? बिपिन कार्यकर्ते
In reply to त्यापेक्ष by बिपिन कार्यकर्ते
वृत्तात, तालात आणि लयीत मार खातंय. शिवाय, गल्ली चुकते आहे, ते वेगळेच.
In reply to वृत्त by श्रावण मोडक
>>वृत्तात, तालात आणि लयीत मार खातंय. शिवाय, गल्ली चुकते आहे, ते वेगळेच.
-१
अहो मोडक हे सगळे जरी असले तरी त्यांच्या त्या क्षेत्रातला 'अधिकार' मान्य करणार आहात की नाही ?
अशा 'दादा' मंडळींचे वृत्त, ताल, गल्ली असे सगळेच चुकले तरी चालते असे म्हणतात, असो.
------
छोटा डॉन
आजवर ज्यांची वाहिली पालखी, भलताच त्यांचा देव होता !
उजळावा दिवा म्हणुनिया किती , मुक्या बिचार्या जळती वाती !
आज ना उद्या जमेल मला तुझ्या प्रतिसादावर संपादन आणण… तोपर्यंत मात्र मी असाच असणार… तुझ्याशी बोलताना "+१" स्मरणार… .......... आपलं कसं जमणार?=)) =)) =)) हे खासच, आमच्या एका जेष्ठ मित्राची आठवण झाली ! छान विडंबन मालक, अजुन येऊद्यात ! ------ छोटा डॉन आजवर ज्यांची वाहिली पालखी, भलताच त्यांचा देव होता ! उजळावा दिवा म्हणुनिया किती , मुक्या बिचार्या जळती वाती !
In reply to क-ड-क by छोटा डॉन
तोपर्यंत मात्र मी असाच असणार…
तुझ्याशी बोलताना "+१" स्मरणार…
.......... आपलं कसं जमणार?
++++++ १
=)) =)) =)) =)) =)) =))
=)) =)) =)) =)) =)) =))
=)) =)) =)) =)) =)) =))
'+१ ' या चिन्हाच्या उद्धारकर्त्याची आठवण करून दिलीत...
आम्ही आप्लै 'फैन' झालो! ;) ;) ;)
_________
बाकी आपली विडम्बन-प्रतिभा अतुलनीय आहे!
चालू दे....
:)
युद्ध माझा राम करणार | समर्थ दत्तगुरु मूळ आधार |
मी वानरसैनिक साचार |रावण मरणार निश्चित ||
|| इति अनिरुद्ध महावाक्यम् ||
तुला नेहमीच ललित आवडणार
आणि मी निबंधाचा दिवाणा
माझ्या मनात साधनाचे वेड
तुझ्या धाग्यावर विडंबन फुलणार
.........आपल कस जमणार ?
संजा
तू माझ्या खोड्या काढायच्या नाहीस आणि मी तुझ्या!छे:!! मग तर आपलं बिल्कुल नाही जमणार!!! मस्त कलंदर.. नीट आवरलेलं घर ही घरचा संगणक बंद पडल्याची खूण आहे!!!!
=)) =)) =)) =)) =)) =)) =)) =))
=)) =)) =)) =)) =)) =)) =))
=)) =)) =)) =)) =)) =))
=)) =)) =)) =)) =))
=)) =)) =)) =))
=)) =)) =))
=)) =))
=)) >:D >:D
=)) =))
=)) =)) =))
=)) =)) =)) =))
=)) =)) =)) =)) =))
=)) =)) =)) =)) =)) =))
=)) =)) =)) =)) =)) =)) =))
=)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =))
सस्नेह
विशाल
*************************************************************
आम्ही इथेही पडीक असतो "ऐसी अक्षरे मेळविन!"
=)) =)) =)) =)) =))
=)) =)) =)) =))
=)) =)) =))
=)) =))
=))
=)) =))
=)) =)) =))
=)) =)) =)) =))
=)) =)) =)) =)) =))
बिपिन कार्यकर्ते
आज ना उद्या जमेल मला
तुझ्या प्रतिसादावर संपादन आणण…
तोपर्यंत मात्र मी असाच असणार…
तुझ्याशी बोलताना "+१" स्मरणार…
.......... आपलं कसं जमणार?
चल, आपण एक करार करू या?
तू माझ्या खोड्या काढायच्या नाहीस आणि मी तुझ्या!
मी काही शांततेत रमणार नाही…
बघू…! हा करार कितपत निभावणार…?
............आपलं कसं जमणार?
काय प्रतिभा आहे तुझी .... अगाध !!
फुटले हसून हसून =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =))
~ वाहीदा
In reply to अगाध प्रतिभा !! by वाहीदा
असणारच प्रतिभा. शेवटी 'ज्ञानेश्वर'चा 'मित्र' तो. :)
In reply to असणारच by श्रावण मोडक
ही 'अगाध प्रतिभा' वाचायची राहिली होती ... लिंकबद्दल धन्यवाद!
पर्याचा विडंबनक्षेत्रात उतरण्याबरोबर आपल्या मुसुरावांचं नामविडंबनाच्या क्षेत्रात उतरणं 'रोचक' वाटलं!
अदिती
माझ्या मनात सविताभाभीचे वेड..,
तुझ्या मॉनिटरवर मुर्च्छा उघडणार,
......... आपलं कसं जमणार?
=)) =)) =)) =)) =))
हा हा हा
लै भारी विडंबन परा...
निखिल
================================
करा चर्चा दुज्यांच्या पातकांची, स्वतःला तेवढे गाळून बोला!!!!
लै भारी
लै भारी...... चालू दे...!
लोल ... कसं सुचतं रे परा तुला हे एवढं भारी ? मी तर आश्चर्याने (माझ्याच) तोंडात (माझीच) बोटं घातली
I blasted so loudly in office you know? ,
....
- संपादित
( कृपया धाग्यावर अनावश्यक असा सार्वजनिक सभ्यतेला सोडुन असलेला मजकुर लिहणे टाळावे ही विनंती )
हाहाहाहाहा..... लै भारी रे पर्या....
हॅ हॅ हॅ
चालु दे
(हाताची घडी अन तोंडावर बोट टेवलेला)ऋषिकेश
------------------
इथे दुसर्यांच्या ब्लॉगची जाहिरात करून मिळेल. योग्य बोलीसह संपर्क साधावा.
लई भारी रे..
स्वाती
:) :)
तुला नेहमीच अवांतर आवडणार,
आणि मी वांझोट्या चर्चांचा दिवाणा …
माझ्या मनात सविताभाभीचे वेड..,
तुझ्या मॉनिटरवर मुर्च्छा उघडणार,
......... आपलं कसं जमणार?
कसलंच राव...
बिच्चारे अशोकराव... सविताभाभींचे दिवाणे आता चारचौघात बोलू लागले...
- फटू
अगायायायायायाया ... भीषण विडंबन !
- "गुडुप" तिर्किट
चायला हे कसं उरलं वाचायचं??
=)) =)) =))
माझ्या मनात सविताभाभीचे वेड म्हणे!! =)) =)) =))
पर्या लेका __/\__
-- मेघवेडा
पर्या तुझं नाव बघुन कविता वाचायला आलो .. सार्थक झालं इथे येणं
_/\_
=)) =))
खरच लय भारी राव ! !
माझ्या मनात सविताभाभीचे वेड..,
तुझ्या मॉनिटरवर मुर्च्छा उघडणार,
" तुझ्या मॉनिटरच्या कपाळावर मात्र आठ्याच उमटणार " हे कसे वाटते ?
बरा की रे होतास!!!
हुच्च इडंबन!! =)) =))
(देवर)चतुरंग
जबऱ्या कविता............
एकदम कातील ...... :)
__/\__
चल, आपण एक करार करू या?
तू माझ्या खोड्या काढायच्या नाहीस आणि मी तुझ्या!
मी काही शांततेत रमणार नाही…
बघू…! हा करार कितपत निभावणार…?
............आपलं कसं जमणार?
पर्या आप्लं कसं जमणार.
मै इधर को सात समन्दर पार, तु उधर, कैसे जमेन्गा ?
बघू…! हा करार कितपत निभावणार…?
लै भारी! जालीय आयुष्यातले सामाजिक, कौटुंबिक आणि वैयक्तिक ताणतणाव अधोरेखित करणारे करूण काव्य!
*अवांतरः
सविताभाभी झाली ना पेड
परवडे ना आता असले वेड
हाहाहा