दिनांक २७ मे २०१० रोजी सायन धनु राशीत होणारी पौर्णिमा
In reply to वरील तारखा वचल्या नंतर लक्षात आले by वेताळ
डायबेटीस विरुद्ध लढा
माझी जालवही
दिनांक २७ मे २०१० रोजी सायन धनु राशीत होणारे चंद्रग्रहणम्हणजे चंद्रग्रहण पाहायला सायनला जायचे का =)) जय महाराष्ट्र
In reply to एक शंका by अनंत छंदी
In reply to बाय द वे by सहज
युयुत्सु तुम्हाला मिळालेला फीडबॅक काही शेअर कराल का प्लीजमी कोणताही फीड्बॅक शेअर करू इच्छित नाही. कारण मी व्यक्तिगत privacy ला प्राधान्य देतो. माझ्याकडे नवराबायको जेव्हा सल्ल्यासाठी येतात तेव्हा एकमेकांचे एकमेकांना काहीही कळत नाही. नुकत्याच इथे गाजलेल्या एका वादग्रस्त प्रकरणात काही जणांच्या पत्रिका माझ्याकडे असल्या मुळे मला त्यांची चर्चा करणे शक्य होते पण तत्वाच्या बांधिलकी मुळे ते शक्य होणार नाही. युयुत्सु ------------------------------------- यस्य कस्य तरोर्मूलं येन केनापि मर्दितम् | यस्मै कस्मै प्रदातव्यं यद्वा तद्वा भविष्यति || - कोणत्यातरी झाडाची मुळे घ्यावीत, ती कशाने तरी ठेचावित, कुणालाही द्यावित, काहीतरी नक्की होईल.
In reply to युयुत्सु by युयुत्सु
In reply to युयुत्सु by युयुत्सु
कारण मी व्यक्तिगत privacy ला प्राधान्य देतो.हा शब्द काळजाला भिडला ;) चला रात्रीचं डिणर घेऊन येतो आता !! -(एफ.सी. कॉलेज रोड वर भटकणारा) यंगुत्सु
In reply to युयुत्सु by युयुत्सु
In reply to आत्ता ते गाजलेले प्रकरण सगळ्यांना माहीती आहे by गोगोल
तुमची जाहिरात करताना एक प्रकारे त्यांची प्राइवसी ब्रेक केली नाहीत काय?नावे उघड केली नसल्याने प्रायव्हसी ब्रेक होत नाही... युयुत्सु ------------------------------------- यस्य कस्य तरोर्मूलं येन केनापि मर्दितम् | यस्मै कस्मै प्रदातव्यं यद्वा तद्वा भविष्यति || - कोणत्यातरी झाडाची मुळे घ्यावीत, ती कशाने तरी ठेचावित, कुणालाही द्यावित, काहीतरी नक्की होईल.
In reply to तुमची by युयुत्सु
In reply to अहो तेच तर by सहज
In reply to वेळ? by ३_१४ विक्षिप्त अदिती
डायबेटीस विरुद्ध लढा
माझी जालवही
In reply to >>> ग्रहण by पाषाणभेद
In reply to 'किती by ३_१४ विक्षिप्त अदिती
मधुमेहाविरुद्ध लढा
माझी जालवही
In reply to वेळ? by ३_१४ विक्षिप्त अदिती
In reply to ग्रहणसमय by धनंजय
In reply to २६ जूनला by ३_१४ विक्षिप्त अदिती
In reply to ग्रहणसमय by धनंजय
युयुत्सु
-------------------------------------
यस्य कस्य तरोर्मूलं येन केनापि मर्दितम् |
यस्मै कस्मै प्रदातव्यं यद्वा तद्वा भविष्यति ||
- कोणत्यातरी झाडाची मुळे घ्यावीत, ती कशाने तरी ठेचावित, कुणालाही द्यावित, काहीतरी नक्की होईल.In reply to ग्रहणाची by युयुत्सु
In reply to वरच्या by ३_१४ विक्षिप्त अदिती
In reply to ओ ते श्री. राजीव उपाध्ये by गोगोल
शरद उपाध्ये यान्चे कोण?व्यवसाय बन्धु! :) युयुत्सु ------------------------------------- यस्य कस्य तरोर्मूलं येन केनापि मर्दितम् | यस्मै कस्मै प्रदातव्यं यद्वा तद्वा भविष्यति || - कोणत्यातरी झाडाची मुळे घ्यावीत, ती कशाने तरी ठेचावित, कुणालाही द्यावित, काहीतरी नक्की होईल.
In reply to वरच्या by ३_१४ विक्षिप्त अदिती
In reply to पुन्हा एकदा by सहज
ह्या धाग्यांचे प्रयोजन कळत नाही.मूळ लेखातील १ल्या वाक्यात याचे उत्तर आहे. युयुत्सु ------------------------------------- यस्य कस्य तरोर्मूलं येन केनापि मर्दितम् | यस्मै कस्मै प्रदातव्यं यद्वा तद्वा भविष्यति || - कोणत्यातरी झाडाची मुळे घ्यावीत, ती कशाने तरी ठेचावित, कुणालाही द्यावित, काहीतरी नक्की होईल.
In reply to पुन्हा एकदा by सहज
पण अश्या धाग्यांचा नक्की उपयोग कळला तर आवडेल.ज्या लोकाना ज्योतिषाबद्दल आस्था आहे, तसेच जे ज्योतिषाचा योग्य उपयोग करून घेतात त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी हा धागा आहे. अन्य लोकानी करमणुक म्हणून याकडे बघितल्यास माझी हरकत नाही. युयुत्सु ------------------------------------- यस्य कस्य तरोर्मूलं येन केनापि मर्दितम् | यस्मै कस्मै प्रदातव्यं यद्वा तद्वा भविष्यति || - कोणत्यातरी झाडाची मुळे घ्यावीत, ती कशाने तरी ठेचावित, कुणालाही द्यावित, काहीतरी नक्की होईल.
***************************************************
दुरितांचे तिमीर जोवो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/जो जें वाछील तो तें लाहो/प्राणिजात/In reply to कृपया हालके घेऊ नका by jaypal
मधुमेहा विरुद्ध लढा
माझी जालवही
In reply to खूप छान विषय व माहिती by आयुर्हित
शनी-मंगळ