सध्या थोडा वेळ आहे म्हटल मिपावर काय चालय पहावे..थोड्या खरडी थोडे प्रतिसाद चाळल्यावर आम्हाला जलालाबादी बाबांच्या कृपेने काही साक्षात्कार झाला
मिसळी वरती धुडूम्म गाज
चिंचवडगावचा गोलंदाज
अल्फाबीटा थीटागामा
काय खरडले हे ओ मामा
शब्दखुमारी सुसूत्र पाडन
वाचून जनता करते धावन
लेखण भीषण वाचण फेसण
प्रतिसादांचे शरदी मंथन
जालिंदरच्या शाब्दिकलीला
क्लास लावूनी वाचक मेला
"केश्या"ला या फोडाझोडा
लोकांची का गुपिते फोडा
| लेखनविषय: |
|---|
वाचने
5735
प्रतिक्रिया
26
मिसळपाव
प्रतिक्रिया
अर्थ पुरता
+१
In reply to अर्थ पुरता by ३_१४ विक्षिप्त अदिती
डिस्कव्हर
केसु !
बाब्बौ !!!
हहपुवा
हॅ हॅ हॅ,
एकदम झ्यांगप्यांग
डुडुळ
डुडुळ
In reply to डुडुळ by अक्षय पुर्णपात्रे
मस्त
मायला...
लय म्हन्जे लैच बेस ! ! !
(विषय दिलेला नाही)
केसुगुरुज
हान तिज्यायला !!!!
शरदिनी
अगदी
In reply to शरदिनी by गणपा
विडंबण तर
मस्त आहे रे
हाहाहा
स्सॉल्लिड्ड
चिंचवडगाव
मना वाटलच
अगागागागा....
In reply to मना वाटलच by ब्रिटिश
धन्यवाद!