http://loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=67938:… हा आजचा लेख वाचला आणि शेवटचे सुधा मूर्तीचे वाक्याने विचार करायला लावले...घरात पुष्कळ नाही तरी बऱ्यापैकी पैसा असताना मुलांना चैनीची सवय कशी लागू देऊ नये...हे करत असतानाच त्यांना प्रत्येक गोष्टीला "नाही " सुद्धा म्हणायचे नाही हे कसे शक्य करावे? कारण मागितलेल्या सगळ्या.... हो सगळ्या मग ती कोणतीही असो...वस्तूला नाहीच म्हणून "आम्ही आमच्या मुलांना कोणतीही गोष्ट मागितल्यावर कधीही दिली नाही" हे अभिमानाने सांगणारे आई बाप माझ्या पाहण्यातले आहेत...हे सुद्धा अयोग्य वागणे असे मला वाटते...
तुम्ही कसे मुलांना पटवून देता कि उगाचच वायफळ खरेदी करू नये....वायफळ खरेदी कुठली आणि गरजेची कुठली...काय सांगितल्यावर छोट्यांना हे पटते? माझी मुलगी कुठलीही आकर्षक जाहिरात लागली कि
"can you please get me this from the store? " असे विचारते...आपले अनुभव अपेक्षित आहेत....
वाचने
4685
प्रतिक्रिया
26
मिसळपाव
प्रतिक्रिया
शिल्पा काय
काही फारसा
मला मुले
टाइटल...
In reply to मला मुले by पर्नल नेने मराठे
*****************************
In reply to टाइटल... by पंगा
हो ना चुचु
मलाही अजुन
सुखदा,
अगदी
In reply to सुखदा, by अरुंधती
एकदा एका
आमंत्रणाच
In reply to एकदा एका by गणपा
घरोघरी
च्यायला
हॅ हॅ हॅ
In reply to च्यायला by टारझन
काय करणार ?
मी एक तत्व
हा हा
In reply to मी एक तत्व by शैलेन्द्र
हापीसात
In reply to हा हा by शुचि
मी इथे
एक उपक्रम
माझी लेक
In reply to एक उपक्रम by sur_nair
लहान वय
In reply to माझी लेक by शिल्पा ब
हम्म्म
In reply to लहान वय by sur_nair
३-४
WOW!!
रुचासारख