डुडुळगावचा गोलंदाज
In reply to :) by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
In reply to हा गोलंदाज वेगळा.. by शरदिनी
In reply to हा गोलंदाज वेगळा.. by शरदिनी
In reply to शरदिनी by ऋषिकेश
In reply to यावेळी by बिपिन कार्यकर्ते
स्वप्नी निवडू धुडूम्म गाज डुडुळगावचा गोलंदाजसध्याच्या वीसविसाटाच्या* (T-20) जमान्यात जिथे जवळजवळ हरेक चेंडूलाच धावांची बरसात होत असते त्यावरून कवयित्रीला काही स्वप्न पडले असावे. टी-२०त गोलंदाज मार खातात, किंबहूना तशीच त्या खेळाची रचना आहे...
तोराबोरा ओमरसामा काय ललाटी ओ ओ मामा... पण या षटकात, आपलं, कडव्यात शरदिनीतै ओव्हर द विकेट येतात, आपलं, मोहोरा बदलतात. तोराबोरा या अफगाण-पाकिस्तान सीमेवरच्या गावात झालेल्या लढाईचा संदर्भ देतात. ओसामा बिन लादेन याच गावात लपला होता अशीही तेव्हा शंका होती, अमेरिकन सैन्याशी लढताना 'ओसामा मर' या परवलीच्या शब्दातून ओमर हा दहशतवादी आणि ओसामा हे अमेरिकन सैन्याला मामा बनवून दोघेजण निसटतात या ठिकाणी षटक संपवतात.
गोलाबारी सुसूत्र ताडन रुजुवातीला करूण धावन शोषण भीषण पोषण वेसण धवल गिटारी कडकड मंथनया कडव्याचं/षटकाचं फारसं वर्णन करण्याची गरज नसावी. शरदिनीं मॅडमनी वर्णन केल्याप्रमाणे हे सर्व गोलंदाजीचं** वर्णन आहे.
तित्तिरबाला ग्रंथीलाला ग्रसनी जिव्हा कुरूप भोला यमनाला घालू तेलघडा हाका बिचारी मुकी चिडाया कडव्याचे पहिले दोन उसळते चेंडू मी सोडून दिले आहेत. अलिकडे गमन हा शब्द आता यमनापेक्षा जास्त ओळखीचा असल्यामुळे त्याबद्दल घडाभर तेल घालूनच शरदिनी यमनाची माहिती सांगत आहेत. अर्थात यमनाबद्दल बोलण्यात शरदिनी दुसरा क्रमांक नक्कीच मिळवतील. "हाका बिचारी" हा मात्र श्लेष आहे. रझाक खान 'भागमभाग' या चित्रपटात "हाका" या नावाने गुंडरूपात समोर येतो आणि इतर काही चित्रपटांमधे (उदा: हंगामा) तो वेटरचं बापुडवाणं काम करतो त्यामुळे हाका बिचारी हा अतिशय उच्च श्लेष आहे. तर या हाकाच्या कामावर कोणीही मूकपणे चिडा असं शरदिनी सुचवतात. कठीण शब्दांचे अर्थः * गुडगुडाट आणि फुडफुडाटाच्या चालीवर! ** गोलंदाज म्हणजे तोफा चालवणारे पुरवणी अर्थः डुडुळगाव हे गावाचं काल्पनिक नाव गुगलवरून किंवा गुग्गुळवरून आलं असावं... गुग्गुळ या शब्दावरून आलं असेल तर, शरदिनीताई, तुमची तब्येत चांगली आहे ना? अदिती
In reply to रसग्रहण by ३_१४ विक्षिप्त अदिती
In reply to वा:.. अदिती by मस्त कलंदर
In reply to वा:.. अदिती by मस्त कलंदर
In reply to शरदिनी = by गणपा
In reply to चूप ए! by ३_१४ विक्षिप्त अदिती
In reply to -१. -Nile by Nile
In reply to चूप ए! by ३_१४ विक्षिप्त अदिती

In reply to रसग्रहण by ३_१४ विक्षिप्त अदिती
अलिकडे गमन हा शब्द आता यमनापेक्षा जास्त ओळखीचा असल्यामुळे त्याबद्दल घडाभर तेल घालूनच शरदिनी यमनाची माहिती सांगत आहेत. अर्थात यमनाबद्दल बोलण्यात शरदिनी दुसरा क्रमांक नक्कीच मिळवतील.'यमन' बोले तो 'येमेन' असू शकेल काय? (USS Cole वगैरह?) नाही, 'तेलघडा' बोले तो 'आइल बैरल'चा ज़िक्र केला आहे म्हणून वाटले... ;) (च्या**, या कवितेतले काहीतरी कळल्यासारखे वाटले, लगता है दिमाग़ सटक गया है हमारा! =))) (वैसे, 'यमनाला तेलघडा घालणे' हे 'sending coals to Newcastle'सारखे वाटत नाही काय? ;)) - पंडित गागाभट्ट
In reply to 'यमनाला घालू तेलघडा'... by पंगा
In reply to एक अर्थ by राजेश घासकडवी
काय ललाटी ओ ओ मामात्यांनाच (ओबामा-ओसामा) माहिती. सुरुवातीला यो यो मा वाचले.
धवल गिटारी कडकड मंथनहे जॅक व्हाइट या गिटारप्लेयरशी संबंधित आहे का? अवांतर: वाचकांना उत्तरे देण्याच्या प्रयत्नाचे स्वागत.
In reply to नेहमीप्रमाणेच by अक्षय पुर्णपात्रे
In reply to गिटार by आनंदयात्री

In reply to गिटार by विजुभाऊ
In reply to छान by नितिन थत्ते
In reply to खि खि खि by टारझन
In reply to +१ by शैलेन्द्र

In reply to क्रिकेटचं आमचं कुरण.... by जे.पी.मॉर्गन
In reply to अंऽऽहंऽऽऽ...!!! by धमाल मुलगा
In reply to थोडक्यात, by Nile
In reply to अंऽऽहंऽऽऽ...!!! by धमाल मुलगा
In reply to अंऽऽहंऽऽऽ...!!! by धमाल मुलगा

***************************************************
दुरितांचे तिमीर जोवो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/जो जें वाछील तो तें लाहो/प्राणिजात/In reply to मला जे काही कळल ते हे by jaypal
In reply to कसला टी.पी. by स्पंदना
डायबेटीस विरुद्ध लढा
माझी जालवही
In reply to या आधीच्या by पाषाणभेद
त्यांनी या व या आधिच्या कवितांचे रसग्रहण करवून द्यावे (हा आग्रह त्यांना).आग्रह? की शिक्षा? (मराठी शिक्षा!) - पंडित गागाभट्ट
:)