विश्वविजेता आनंद
विश्वविजेतेपद कायम ठेवल्याबद्द्ल आनंद ला अनेकानेक शुभेच्छा....
११ व्या मैच नंतर स्कोअर ५.५ - ५.५ झाला तेव्हाच शेवट्चा सामना अटीतटीचा होणार याची खात्री होती आणी झालेही तसेच एकुण ५६ व्या खेळीमधे आनंद ने हा सामना आणी विश्वविजेतेपद जिंकले.
आनंद चे हे एकुण ४ थे विश्वविजेतेपद आहे(२०००,२००७,२००८,२०१०).
शेवटच्या सामन्याचे विश्लेशन चतुरंग साहेबांनी करावे अशी मी त्यांना विनंती करुन माझे दोन सब्द संपवतो. :-)
(भारतीय ) नि३.
वाचने
2226
वाचनखूण
प्रतिक्रिया
12
आनंदचे अभिनंदन....हे स्कोर वगैरे काही कळत नाही...पण आनंदने १०चा आकडा गाठावा (५.५ पेक्षा १० जास्त म्हणून)...सहसा १-१० अशाच rating चा क्रम असतो म्हणून...पुन्हा एकदा आनंदाचे कौतुक...
http://shilpasview.blogspot.com/
In reply to आनंदचे by शिल्पा ब
शिल्पा ब
जेव्हा डाव बरोबरीत सुटतो तेव्हा १/२ -१/२ गुण दिला जातो म्हणुन ५.५- ५.५ (किंवा ५ १/२-५ १/२)
---नि३.
In reply to शिल्पा by नि३
म्हणजे आनंदने ५ म्याची जिंकल्या आणि शेवटची बरोबरीत म्हणून ५.५ असेच ना? :/
***********************************************************
http://shilpasview.blogspot.com/
In reply to म्हणजे by शिल्पा ब
नाही आनंद आणि टोपोलोव्ह ने प्रत्येकी २ म्याची जिंकल्या ( शेवट्च्या डावाअगोदर) म्हणुन २-२ प्वाईंट दोघांना
आणि उरलेले ७ सामने बरोबरीत सुट्ले त्याचे दोघांना प्रत्येकी (३.५ -३.५)
अशे टोटल ५.५ -५.५ दोघांना..
म्हणुन शेवट्चा सामना महत्वाचा त्यात आनंद जिंकला म्हणुन त्याचे गुण ६.५ आणि तो चेस चे विश्वचषक जिंकला...
हुश्श.............
--- चेसखेळ्ता
live सामना बघीतला, अतीशय थरारक झाला.आनंदचे पुर्ण वर्चस्व होते. मजा आला. चतुरंगा कडुन रसग्रहणाची वाट बघत आहे.
ह्या शेवटच्या डावाची आणखी एक विशेषता म्हणजे आनंद काळ्या गोट्यांनी खेळत होता.
---नि३.
In reply to ह्या by नि३
मी तर एकदा डाव्या हाताने खेळलो.
-- मिसळभोक्ता
(आमचेकडे सर्व प्रकारच्या आनंदांवर विरजण घालून मिळेल.)
In reply to हे तर काहीच नाही by मिसळभोक्ता
मी तर एकदा डाव्या हाताने खेळलो.
काय म्हणता??? अन काय खेळले म्हण्यायचे तुम्ही डाव्या हाताने??
* चला म्हणजे मिभोला सुद्धा डाव्या हाताने खेळायची सवय आहे म्हणा * :-)
--- गरळओक्ता
In reply to हे तर काहीच नाही by मिसळभोक्ता
मी तर एकदा डाव्या हाताने खेळलो.
संजय अभ्यंकर
http://smabhyan.blogspot.com/
In reply to हे तर काहीच नाही by मिसळभोक्ता
काय सांगता ? डाव्या हातांनी गोट्या खेळलात ? =)) =)) =))
ऐकावं ते नवलंच !!
- गोट्याखेळ्ता
In reply to काय सांगता by टारझन
काय सांगता डाव्या हाताने काळ्या गोट्या खेळले मिभोसाहेब ??? :-)
लिहते व्हा मिभो काका. धार कमी पडत आहे का??? लेखणीची हो...
--- गोट्याचोक्ता.
आनंदचे अभिनंदन !!!
मदनबाण.....
When you are in Love you can't fall asleep because reality is better than your dreams.
Dr Seuss
आनंदचे