आनंदचे अभिनंदन
लेखनप्रकार
विश्वनाथन आनंद याचे अभिनंदन बुद्धीबळातील विश्वचषक जिंकल्याबद्दल.
आनंदने Veselin Topalov ला ६.५-५.५ ने हारवून हा जषक जिंकला...हुर्रे....
वाचने
2159
वाचनखूण
प्रतिक्रिया
9
अभिनंदन आनंदचे!
- (सर्वव्यापी)प्राजक्ता
http://www.praaju.net/
खरेच खूप आनंद झाला वाचून.
In reply to हुर्रे by मिहिर
अभिनंदन!
--------------------------------
मी या आणि इतर संकेतस्थळावर केवळ "विकास" याच नावाने वावरतो. त्याच्या मागेपुढे उभ्या (||) आडव्या (=), तिरप्या (\\ //) आदी कुठल्याच प्रकाराच्या रेषा नसतात. त्या अर्थाने माझी कुठेही शाखा नाही. :-)
मस्त रे आनंदा !!
-
वा! मस्त बातमी दिलीस रे प्रभो. आज इतर कामाच्या गडबडीत मी सामना पाहायचेच विसरलो.
आनंदचे त्रिवार अभिनंदन.
अरेच्या शेवटी नेमका पुढे कसा गेला?
रंगाकाकांचे पुढचे लेख थांबले आणि मी ट्रॅक ठेवायचा विसरलो...
झकास रे आनंदा...
तुज्झे हार्दिक हबिणंदण
माझ्याकडून तुला स्पॅनिश मस्साला डोस्सा !
_____________________________
श्याम, आजची पीढी अशी आहे का रे?हे असे चित्र का रंगवायचे? आणि असेल तर बदलायला नको का रे श्याम?
In reply to अरेच्या by भडकमकर मास्तर
शेवटच्या(१२व्या) सामन्याआधी दोघेही ५.५-५.५ वर होते....
आजचा शेवटचा सामना काळ्या सोंगट्या घेऊन खेळून सुध्दा आनंद जिंकला...
बुद्धीबळातील विश्वचषक जिंकल्याबद्दल विश्वनाथन आनंद चे हार्दीक अभिनंदन
आनंदी आनंद गडे इकडे तिकडे चोहीकडे...
हार्दिक अभिनंदन!
हुर्रे!!