प्रिय अमुचा एक महाराष्ट्र देश हा
महाराष्ट्र राज्य स्थापनेस ५० वर्षे पूर्ण होत आहेत. त्याच्या पूर्वसंध्येस महाराष्ट्र स्थापनेच्या मुहुर्तापासून आज हयात असलेल्या/नसलेल्या कमीत कमी एक आणि जास्तीत जास्त तीन स्फुर्तिदायी मराठी व्यक्तींची नावे येथे प्रतिसादांमधे लिहीत हा धागा मोठा करूया.
त्या व्यक्ती महाराष्ट्रस्थापनेच्या आधी जन्माला आल्या असल्या तरी हरकत नाही. फक्त त्यांचा ठसा मराठी मनावर राहीलेला असला पाहीजे.
शक्यतो या कुठल्याच व्यक्तीचे नाव एकापेक्षा अधिक वेळेस (प्रतिसादात) नको.
व्यक्ती स्फुर्तिदायी असणे महत्वाचे, ती खूपच प्रसिद्ध नसली पण काम स्थानिक पातळीपासून अगदी आंतर्राष्ट्रीय पातळीवर कुठेही असले ज्याने समाजात फरक पडला असेल तर हवी.
सगळ्या क्षेत्रातील व्यक्ती याव्यात अशी इच्छा.
त्या मधे कुठेही क्रमांक लावायचा नाही, तर जे मनापासून स्फुर्तीदायी वाटले त्यांची यादी करायची इतकाच उद्देश.
धन्यवाद
वाचने
21544
वाचनखूण
प्रतिक्रिया
73
मानाचा मुजरा
In reply to मानाचा मुजरा by विकास
महाराष्ट्
In reply to मानाचा मुजरा by विकास
१. र.धों.
In reply to १. र.धों. by विशाल कुलकर्णी
डॉ. अब्दुल
In reply to डॉ. अब्दुल by पाषाणभेद
त्यांच्या ऐवजी हे घ्या मराठी नाव
In reply to मानाचा मुजरा by विकास
Just Kidding
एसेम जोशी म्हणतात...
>>एक आणि
ह्म्म...संय
माझे ३
महाराष्ट्
In reply to महाराष्ट् by अमोल नागपूरकर
धन्यवाद
>>टिपः ३ ची
तीन नावे
आणखी तीन
महाराष्ट्
In reply to महाराष्ट् by भारद्वाज
स्फुर्तिदायी...
In reply to महाराष्ट् by भारद्वाज
धन्यवाद
तीन माणके...!!
हिन्दूह्रदयसम्राट
साने
एकाच
ही घ्या आणखी नावे
In reply to ही घ्या आणखी नावे by भय्या
यशवंतराव
In reply to यशवंतराव by घाशीराम कोतवाल १.२
सहमत
महाराष्ट्र म्हटले
संत कवी
कर्वे
देशव्यापी नावे
२ नावे १]
@ अविनाश कुलकर्णी
@ इन्द्र्राज पवार
काही कॉमेडी.
मराठी मनांवर ठसा उमटवलेली स्फुर्तीदायी व्यक्तिमत्वं...
In reply to मराठी मनांवर ठसा उमटवलेली स्फुर्तीदायी व्यक्तिमत्वं... by धमाल मुलगा
सहमत
आणखी...
लक्शमणराव
यशवंतराव
In reply to यशवंतराव by नितिन थत्ते
आणि छोटा
In reply to यशवंतराव by नितिन थत्ते
त्याच बरोबर..
अनुताई
श्री. ना.
In reply to श्री. ना. by भोचक
गोनिदा...
विष्णू
स्फुर्तिदायी मराठी
स्फुर्ती, ठसा, मराठी मन....
इतिहासात
In reply to इतिहासात by अप्पा जोगळेकर
श्री
In reply to श्री by II विकास II
धन्यवाद!!!!!!!!!
In reply to श्री by II विकास II
वाद नको....!!
हे घ्या नावे-- साहित्यिक कवी नाटककार लेखक (म टा????)
In reply to हे घ्या नावे-- साहित्यिक कवी नाटककार लेखक (म टा????) by भय्या
स्फुर्तिदायी मराठी
In reply to स्फुर्तिदायी मराठी by भारद्वाज
यांचे खरोखर काय कर्तुत्व ??
In reply to यांचे खरोखर काय कर्तुत्व ?? by सातबारा
केवळ '२६/११ चा हल्ला'
In reply to यांचे खरोखर काय कर्तुत्व ?? by सातबारा
व्वा............क्या बात आहे
असं का होतंय ?
In reply to असं का होतंय ? by भारद्वाज
असं पहा
In reply to असं पहा by नितिन थत्ते
अछा.....
In reply to असं का होतंय ? by भारद्वाज
१)
घ्या
स्फुर्तिदायी मराठी
चांगला उपक्रम
माधुरी दिक्षीत..
कलाक्षेत्रातील कांहीं.....
एक मोठं नाव राहिलंच....
यांना विसरुन कसे चालेल ?
अजून काही
छत्रपती
गाडगेबाबा
कामगार चळवळ...!!
अध्यात्मिक चळवळीला एका नव्या उंचीवर नेवुन ठेवण्यास मोलाची
कर्नल
अभय