गोड शिरा
मला १५ जणांसाठी गोड शिरा करायचा आहे. वाढताना बेताचा वाढणार आहे तरी रवा साखर तुपाचे योग्य प्रमाण सान्गावे.
तसेच माझ्याकडे २ कढया व एक कुकर ही सर्वात मोठी भांडी आहेत तर कसे म्यानेज करु? कुकरात एवढा शिरा होइल का?
मार्गदर्शन करा.
वाचने
11797
वाचनखूण
प्रतिक्रिया
27
(तुमच्या)गुर्जींना विचारा =)) =)) =))
- अंडा बुर्जी
बेत बदललाय =)) गाजरहलवा कर्तेय अडिच किलो गाजरे घवुन आले आताच.
चुचु
In reply to बेत बदललाय by पर्नल नेने मराठे
दूधीहलवा स्वस्तःत पडला असता.
पाहूण्यांना चांगलंसूंगलं खायला घालू नये, नैतर परत परत येत राहतील.
In reply to त्यापेक्षा by इनोबा म्हणे
अडीच किलो गाजरं?
छ्या. त्याऐवजी एका दोरीला गाजर बांधून टांगून ठेवायचे होते आणि पाहुण्यांना सांगायचे ...घ्या,गाजर हलवा. ;)
In reply to गाजर हलव्यासाठी.. by प्रमोद देव
छ्या. त्याऐवजी एका दोरीला गाजर बांधून टांगून ठेवायचे होते आणि पाहुण्यांना सांगायचे ...घ्या,गाजर हलवा.
=))
In reply to गाजर हलव्यासाठी.. by प्रमोद देव
छ्या. त्याऐवजी एका दोरीला गाजर बांधून टांगून ठेवायचे होते आणि पाहुण्यांना सांगायचे ...घ्या,गाजर हलवा.=)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) देवकाकांत एवढं पोटँशियल असतांना कशाला संपादकीय वागत बसतात कुणास ठाऊक =)) =)) बाकी "गाजर हलवा" वरचे अजुन काही विनोद आठवले - हळुच गाजरहलवी
नक्की काय करायचय? हलवा की शिरा?एक वाटी रवा आणि अर्धा कप साखर आणि पाव कप तूप : चार लोकांसाठी असे ऐकले आहे.
माझ्याकडे २ कढया व एक कुकर ही सर्वात मोठी भांडी आहेत तर कसे म्यानेज करु? कुकरात एवढा शिरा होइल काकेवढ्या मोठ्या आहेत कढया?आणि बेताने शिरा द्यायचाय म्हणजे किती?सत्यनारायणाला देतात त्याच्या दुप्पट्?तिप्पट?गाजर हलवा आधी बनवला नसेल तर त्याच्या भानगडीत न पडणे इष्ट.झाला तर बरा लागतो नाहीतर गाजराचा गोड कीस खाल्ल्यासारखे वाटते. भेंडी P = NP
गाजर हलवा पण बेताचाच वाढणार का?
(नावाला जागणार तर नेनेबाई)
नितिन थत्ते
In reply to बेताचाच by नितिन थत्ते
अरे बरेच पदार्थ आहेत =)) दहिवडे , बिर्याणी, सलाड, कोल्ड द्रिन्क्स हेय अस्ताना हलवा थोडाच वाढेन.
चुचु
In reply to अरे बरेच by पर्नल नेने मराठे
मग शिर्यापेक्षा हलवाच बरा!वरील पदार्थांचा पाहुण्यांवर चांगलाच मारा करा मग हलवा शेवटी सर्व करा्. हल्ली बरेच लोक हेल्थ कॉन्शस झाल्याने गाजर हलव्यासारखे पदार्थ जास्त खाल्ले जात नाहीत.
भेंडी
P = NP
In reply to मग ठीक by चिरोटा
दुस-यांच्या घरी गेल्या वर लोक हेल्थ - बिल्थ सगळे विसरून जातात.. :))
१/२ किलो रवा, १/४ किलो साखर, १५० ग्रॅम तुप , पाणी+ दुध , १ केळं, १/२ वाटी काजु + बदाम, १०-१५ वेलची, १/२ वाटी मनुका ( ३-४ तास मनु़का पाण्यात भिजवुन ठेवल्या तर छान लागतील.)
In reply to साहित्य .. by मितालि
अहो झाला. त्यांनी गाजर हलवा केला.
असो. केळं कशाला. चुचुकडे सत्यनारायण नाहीये काही !!!!
नितिन थत्ते
In reply to वरातीमागून by नितिन थत्ते
तुला बरी माहीती कळ्ली काय केलेले आणी सत्यनारायण नव्हता ती..
असो वराती मागुन आलेल्या घोड्याला देउन टाकु ते केळं. आणी साहित्याची यादी राहुदेत अशीच कुणाकडे असेल सत्यनारायण तर वापरेल..
In reply to ओ़के.. by मितालि
असो वराती मागुन आलेल्या घोड्याला देउन टाकु ते केळं.:D अदिती
In reply to ओ़के.. by मितालि
अरेरे !!! अरे त्या केळ्याची अशी विटंबणा करु नका रे :)
आणि हो .. घोड्याला केळ्याची काय गरज ? =))
आय मीन घोडा केळी खातो ?
- वाटेश अंजिरकेळी
In reply to अरेरे !!! by टारझन
माहीत नाही रे घोडा केळी खातो का नाही ते..
:? तुला जास्त माहीती असावी प्राण्यांची..
In reply to साहित्य .. by मितालि
अय्या मनुका नाही .... बेदाणे म्हणा. मनुका भयानक लागतील.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
Music and poetry only reach the ears
of those in anguish.
In reply to अय्या by शुचि
कोकणात मनुकाच म्हणतात.. सुकलेली द्राक्षं पिवळ्या रंगाची..
जाऊ देत.. उगाच मी टाकली ती रेसिपी...
मितालितै, रागावू नका हो.
'तिक्दे' सन्गित्लय चुचुने. म्हनुन अम्हल कळ्लं.
नितिन थत्ते
In reply to मितालितै, by नितिन थत्ते
होय मरे लिवल्यान आसा वरती तेनी .. मी वाचुकच नाय.. शिरा पडान्देत.. मी उगाच लिवन वेळ वाया घालवलय...कोणाच्यो म्हशी नी कोणाक उठा बशी..
सॉरी हा ..
>>मला १५ जणांसाठी गोड शिरा करायचा आहे. वाढताना बेताचा वाढणार आहे
बेताचाच वाढणार असेल तर त्यांना आधी बाहेरुन जेवून यायला सांगा.
>>रवा साखर तुपाचे योग्य प्रमाण सान्गावे.
जाडाभरडा रवा (किड्यांसकट) घ्या (लोक जास्त खाणार नाहीत.).. रेशनची साखर आणा .. साजूक तुपाच्या भानगडीत पडू नका, सरळ डालडा वापरा...
In reply to >>मला १५ by सुचेल तसं
>>बेताचाच वाढणार असेल तर त्यांना आधी बाहेरुन जेवून यायला सांगा.
=:))
प्रतिसादात आणि स्वाक्षरीत मराठी संकेतस्थळांची जाहीरात करुन मिळेल. विद्रोही संकेतस्थळांना खास सुट. योग्य बोली सह संपर्क करावा.
एक एक नमुने....
कॉमेडी लेखापेक्षा जास्त ह. ह. पु. वा.
=)) =)) =)) =))
"राजे!"
:)