निवेदन...
लेखनप्रकार
नमस्कार मिपाकर मायबापहो,
गेल्या काही दिवसांपासून वैयक्तिक कारणाने मी मिपापासुन दूर आहे. माझ्याही आयुष्यात बर्याच त्रासदायक गोष्टी घडल्या/ घडत आहेत. येणारे काही दिवस मी या गोष्टींतच व्यस्त असेन असे वाटते. या आणी अश्याच अजून काही कारणांमुळे मला मिसळपावच्या व्यवस्थापनाची जबाबदारी पार पाडणे शक्य होणार नाही असे दिसते.
दिवसेंदिवस येणारे नवनवीन लेखकांचे तसेच प्रस्थापितांचे लेखन मिपाला समृद्ध करत आहे हे पाहून अत्यंत आनंद होत आहे. आपण सर्वजण मिपाला असेच समृद्ध करत राहाल अशी आशा करतो.
यापुढे माझ्याऐवजी नीलकांत सर्व व्यवस्थापन पाहील असे मी येथे जाहीर करत आहे. मिसळपावच्या ध्येय धोरणांचे तसेच संपादनाचे, संपादनाच्या धोरणांचे सर्वाधिकार नीलकांतकडेच असतील असेही मी इथे जाहीर करत आहे. नवीन सभासदांचे सभासदत्व मंजूर करण्याचे अधिकारही त्याच्याकडेच दिले आहेत. आजपर्यंत त्याची जबाबदारी तंत्रज्ञ एवढीच होती, परंतु आजपासून म्हणजेच दिनांक १८ एप्रिल २०१० पासून वरील सर्व जबाबदारीही मी त्याच्यावरच सोपवत आहे. आणि तो ही सर्व जबाबदारी चोखपणे पार पाडेल याची मला खात्री आहे.
पुढील काही काळाकरता, कधी वेळ मिळालाच तर माझा सहभाग फक्त मिपाच्या मुखपृष्ठापुरता, खादाडी सदराकरताच राहील..
आजपर्यंत मिपाकरता, मिपाच्या संवर्धनाकरता नीलकांतने अत्यंत मोलाची कामगिरी पार पाडली आहे याबद्दल कृतज्ञता व्यक्त केल्याशिवाय मला हे निवेदन पूर्ण करता येणार नाही..!
मिपा आपलेच आहे, असाच लोभ राहू द्यावा ही विनंती.
आपलाच,
(कृतज्ञ) तात्या अभ्यंकर.
वाचने
20523
वाचनखूण
प्रतिक्रिया
60
अगदी उत्तम
त्याचप्रम
In reply to त्याचप्रम by विसोबा खेचर
हे सगळ
तात्या, तुम
In reply to तात्या, तुम by अरुंधती
अरुंधती
In reply to अरुंधती by मदनबाण
+१
हार्दिक शुभेच्छा ... !
In reply to हार्दिक शुभेच्छा ... ! by इन्द्र्राज पवार
आरं बाबा
In reply to आरं बाबा by पाषाणभेद
बशा फोडणारी माणसं.....!!
सहमत .
सहमत .
धन्यवाद,
In reply to धन्यवाद, by चित्रा
असेच म्हणतो
In reply to असेच म्हणतो by विकास
सेम असेच बोल्तो.
In reply to सेम असेच बोल्तो. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
+२
नीलकांतचे
In reply to नीलकांतचे by रेवती
+१
In reply to +१ by प्रभो
+१
In reply to +१ by अप्पा जोगळेकर
+२
In reply to नीलकांतचे by रेवती
हम्म....
तात्याच्य
अभिनंदन आणि अडचणीतून सुटण्याबाबत शुभेच्छा
In reply to अभिनंदन आणि अडचणीतून सुटण्याबाबत शुभेच्छा by धनंजय
+१
In reply to +१ by राजेश घासकडवी
असंच
अभिनंदन!
In reply to अभिनंदन! by भानस
+१
In reply to +१ by अक्षय पुर्णपात्रे
+१
बरं
अरुंधतीशी
तात्या तुस्सी ना जाओ...
सहमत
तात्या, अभी
अभिनंदन
In reply to अभिनंदन by आनंदयात्री
+१
In reply to +१ by इनोबा म्हणे
+२
In reply to +२ by धमाल मुलगा
+३
In reply to +३ by ऋषिकेश
+४
In reply to +४ by ३_१४ विक्षिप्त अदिती
+ ५
In reply to + ५ by llपुण्याचे पेशवेll
+६
तात्यांच्या अडचणी लवकरात लवकर दुर व्हाव्यात.....
श्री. नीलकांत
खांदेपालट..
अपेक्षित
तात्या,
शुभेच्छा
तात्या,
तात्या, तुम
दोघांनाही मनःपूर्वक शुभेच्छा..
नीलकांतचे अभिनंदन!
तात्या,
निलकांत
तात्या.. सगळे प्रॉब्लेम्स लवकर सुटतील
सदिच्छा
निलकांत तुझे अभिनंदन...
निलकांतचे
नीलकांत
In reply to नीलकांत by झकासराव
हम्म..
नीलकान्त
तात्या
In reply to तात्या by दत्ता काळे
ह्म्म्म