ऐका हो ऐका!
समस्त पुरूषांसाठी आज एक खबर आहे. ती जर आपण ऐकली किंवा वाचली तर खुषखबर ठरेल याची मला खात्री आहे. आज सकाळ मध्ये पान क्र सात वर डॉ. मधुरा विप्र यांचा एक लेख आहे. या लेखात त्यानी असे म्हटले आहे की मानव आणी चिपांझी हा उत्क्रांतिमध्ये जो बदल घडला तो वाय या गुणसूत्रातील बदलांमूळे घडला. असे संशोधन केंब्रिजमध्ये एका संस्थेत झाल्याचे नेचर या मासिकात प्रकाशित झालेल्या एका बातमीचा हवाल देऊन म्हतले आहे.
नेचर मधिल बातमीचा दूवा - http://www.nature.com/news/2010/100113/full/463149a.html
आजवर असा समज प्रचलित होता की मानव आणि माकडे यांच्यातील जनुकीय फरक फक्त २% एवढाच आहे. पण हा फरक गुणसूत्र २१ ( एक्स?) पुरताच मर्यादित असल्याचे शास्त्रज्ञांचे मत आहे. मानव आणि माकडे यांच्या वाय गुणसूत्रातील फरक खूप मोठा आहे.
या संशोधनातून काही मजेशीर गोष्टी सूचित होतात.
१. एक्स हे गुणसूत्र उत्क्रांतीमध्ये बदलले नाही. स्त्रीयांमध्ये दोन एक्स असतात. म्हणजे मानवी स्त्रिया आणि माकडांच्या स्त्रीया यांच्यातला फरक १% पेक्षा कमी आहे. :)
२. मानवाचे माकडांपासून वेगळे होण्यात स्त्रीयांचे नाही तर पुरुषांचे कर्तृत्व निर्णायक आहे.
जगातील पुरुषानो एक व्हा!
वाचने
5797
वाचनखूण
प्रतिक्रिया
26
धन्यवाद,
तुमची
अधिक माहिती
In reply to अधिक माहिती by प्रकाश घाटपांडे
सूचित गोष्टी कल्पक डोक्यातून
अच्छा
चुकीचा
तीन
In reply to तीन by चंबा मुतनाळ
भाषा जरा
In reply to भाषा जरा by योगेश गाडगीळ
Triple X syndrome
अरेच्चा आज
लेखाच्या
मुळातला
आमचे एक
In reply to आमचे एक by ३_१४ विक्षिप्त अदिती
- त्या
In reply to - त्या by युयुत्सु
तुमचाच
In reply to तुमचाच by अनामिक
त्या
In reply to त्या by टारझन
यस
In reply to यस by धनंजय
दोष हातात
In reply to दोष हातात by टारझन
+१
धोरण
वैज्ञानिक
'य' लोकानो,
In reply to 'य' लोकानो, by कवितानागेश
थोडकयात काय, तर पुरुषाना अजुनही सुधरणेस पुष्कळच वाव आहे!
युयुत्सुं
उडा , उडा
In reply to उडा , उडा by स्पंदना
ह्या