मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

आमचे काही पूर्व-जन्म....

चित्रगुप्त · · कलादालन
आमचे काही पूर्वजन्मः आणखी काही पूर्वजन्म पुन्हा कधीतरी...... १६२४ साली इंग्लंड मधील एक लढवय्या..... एक संस्थानिक..... अर्धांगिनीसहः

वाचने 5408 वाचनखूण प्रतिक्रिया 12

शशिकांत ओक 28/03/2010 - 23:08
चित्रगुप्तराव, वा! अजबच आहे!! सयाजीरावांनी आपला पोषाख भेट दिलेला दिसतोय! बर पण खरी वायको सोडून मोनालिसा म्हणजे चित्रगुप्तांच्या हिशोबात काही घोळ आहे नक्की. वाटतेय नाड़ी महर्षींना विचारायला हवे की काय? शशिकांत

राजेश घासकडवी 30/03/2010 - 03:24
फोटोशॉपमध्ये चेहेऱ्याचं आरोपण करणं ही एक कला आहे. मी खूप ठिकाणी कापून चिकटवलेले चेहेरे बघितलेले आहेत. आणि ते मैलभर अंतरावरून कळतात. तुम्ही केलेल्यात चेहेऱ्याचा कोन, आकार, एकंदरीत प्रकाशयोजना, रंगसंगती व कडा चपखलपणे मिसळून देणे या सर्व गोष्टी अतिशय सुंदर साधलेल्या आहेत. तुमच्या या कौशल्याला हॅट, पगडी व फेटा - ऑफ! (वैनींचा मात्र मूळ फोटो नसल्याने चेहेरा किंचित कृत्रिम वाटतो, पण ते खापर श्री. डा विंची यांच्या माथ्यावर.) राजेश

In reply to by राजेश घासकडवी

चित्रगुप्त 30/03/2010 - 09:16
आपल्या आपुलकीच्या प्रतिसादाबद्दल आभार. सध्या आम्हाला असल्या उचापती करण्याचा बराच नाद लगलेला आहे......असली आणखी बरीचशी चित्रे मिपावर देण्याचा विचार आहे..... आमचा आगामी उपद्व्यापः मेनका पुराण : विष्णुचे दहा आणि मेनकेचे शंभर अवतार.

In reply to by चित्रगुप्त

प्रमोद देव 30/03/2010 - 09:35
मग आता चित्रगुप्त ’विष्णू’पंत होणार की काय? आणि मोना वहिनी ’मेन’का? ;)

In reply to by चित्रगुप्त

बिपिन कार्यकर्ते 30/03/2010 - 12:52
मिष्टर गुप्त, ते विष्णूचे राहू द्या... सध्या मेनकेलाच घ्या प्रायॉरिटीवर... :D बिपिन कार्यकर्ते

In reply to by राजेश घासकडवी

वाहीदा 30/03/2010 - 12:52
तुमच्या या कौशल्याला हॅट, पगडी व फेटा - ऑफ! 8> सहमत !! ~ वाहीदा

३_१४ विक्षिप्त अदिती 30/03/2010 - 10:47
'कारागिरी' सुंदरच! पण भारतीय चेहेरा इंग्लिश माणूस म्हणून खपत नाही; फोटोशॉपची किमया साधली असली तरीही नाक-डोळे लगेच रहस्यभेद करतात. मोनालिसेच्या बाबतीत हे अगदी उलट झालेलं आहे. अदिती

अरुंधती 30/03/2010 - 15:18
=D> =D> =D> =D> =D> =D> =D> अरुंधती http://iravatik.blogspot.com/